गणपती बाप्पा मोरया!
प्रकाशचित्रांच्या झब्बूत छायाचित्रांचं काय काम? कारण तसं बघायला गेलं, तर छायाचित्र हा प्रकाशचित्राच्या अगदी विरुद्ध शब्द... एकात चित्रवस्तूवर प्रकाश टाकून त्याचे रंग उजळवायचे, तर दुसर्यात त्याच चित्रवस्तूला एका घनगर्द छटेत सामावून घ्यायचं... या दोन्ही प्रकारांत तितकंच कसब लागतं आणि तितकीच रंगत असते.
अशी ही छायांनी रेखलेली देखणी चित्रं तुम्हांला उधळायची आहेत मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळून!
'छायांनी रेखियले चित्र तेच देखणे'
छायाप्रकाशाच्या या खेळाचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ कोणत्याही प्रखर प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर टिपलेल्या वस्तूंची / माणसांची / झाडांची इत्यादी प्रकाशचित्रे (इथे छायाचित्रे) अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
मस्त थीम आहे, सर्वांचेच फोटो
मस्त थीम आहे, सर्वांचेच फोटो छान, ईंद्रधनुष्य यांचे तर झबरदस्त !
(No subject)
डीडी, सुपर्ब! आकाश किती
डीडी, सुपर्ब! आकाश किती प्लेन आहे!
(No subject)
मधमाशांची पोळी आहेत तिथे!
मधमाशांची पोळी आहेत तिथे!
(No subject)
मामे धिस फोटो इज क्लास,,
मामे धिस फोटो इज क्लास,,
मामी, झक्कास!
मामी, झक्कास! मावळतीचे/उगवतीचे रंग खूप छान टिपले आहेस.
दीमा, गूढ वातावरण निर्माण करणारा फोटो.
दाल लेक. सगळी चित्रे सुरेख
दाल लेक.
सगळी चित्रे सुरेख आहेत. इन्द्राचे फोटो तर सुपर्ब...
निळं पाणी, निळं आकाश!
निळं पाणी, निळं आकाश! मस्त!
मी ह्या धाग्यावरुन हलतच नाहिये
आग्र्याच्या किल्ल्यातुन
आग्र्याच्या किल्ल्यातुन दिसणारा ताज....
(No subject)
दुर्ग तिकोना
दुर्ग तिकोना
उदयपुर किंवा जयपुरमधला एक
उदयपुर किंवा जयपुरमधला एक महाल
मढ आयलंड :
मढ आयलंड :
(No subject)
(No subject)
(No subject)
गंगा तलाव, मॉरीशस :
गंगा तलाव, मॉरीशस :
अलंग गड
अलंग गड
किती वाजले?
किती वाजले?
सुंदराबाई हॉल, चर्चगेट, मुंबई
सुंदराबाई हॉल, चर्चगेट, मुंबई :
दापोली
दापोली
(No subject)
अय्यप्पा
अय्यप्पा
मांडवा जेट्टी
मांडवा जेट्टी
इंद्रा, काय चालवलंयस!
इंद्रा, काय चालवलंयस!
इंद्रधनुष्य .. एक से एक
इंद्रधनुष्य .. एक से एक फोटो!!
(No subject)
हा फक्त त्या दुकानाच्या
हा फक्त त्या दुकानाच्या नावासाठी. शॅडोज..
Pages