गणपती बाप्पा मोरया!
प्रकाशचित्रांच्या झब्बूत छायाचित्रांचं काय काम? कारण तसं बघायला गेलं, तर छायाचित्र हा प्रकाशचित्राच्या अगदी विरुद्ध शब्द... एकात चित्रवस्तूवर प्रकाश टाकून त्याचे रंग उजळवायचे, तर दुसर्यात त्याच चित्रवस्तूला एका घनगर्द छटेत सामावून घ्यायचं... या दोन्ही प्रकारांत तितकंच कसब लागतं आणि तितकीच रंगत असते.
अशी ही छायांनी रेखलेली देखणी चित्रं तुम्हांला उधळायची आहेत मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळून!
'छायांनी रेखियले चित्र तेच देखणे'
छायाप्रकाशाच्या या खेळाचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ कोणत्याही प्रखर प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर टिपलेल्या वस्तूंची / माणसांची / झाडांची इत्यादी प्रकाशचित्रे (इथे छायाचित्रे) अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
रायलिंग पठार
रायलिंग पठार
कौसानी...
कौसानी...
द एन्ड ऑफ शॅडोज इन माय
द एन्ड ऑफ शॅडोज इन माय पिच्चर्स
तोषा... सहीच
तोषा... सहीच
ऑल सेट फॉर द रोड
ऑल सेट फॉर द रोड
वेलकम जी
वेलकम जी
(No subject)
डीडी, परत एकदा झक्कास फ्रेम!
डीडी, परत एकदा झक्कास फ्रेम!
कॉर्बेट लॅन्डस्केप...
कॉर्बेट लॅन्डस्केप...
मस्त!
मस्त!
इंद्रा
इंद्रा
भारत हम को जान से प्यारा
भारत हम को जान से प्यारा है...!!!
(No subject)
शागं, डीडी, खल्लास!
शागं, डीडी, खल्लास!
ओ पंछि प्यारेsss...
ओ पंछि प्यारेsss...
(No subject)
सर्व अप्रतिम!
सर्व अप्रतिम!
अळूवरच्या थेंबाची सावली आणि
अळूवरच्या थेंबाची सावली आणि त्यातुन पुढे पास झालेले उन्हाचे कवडसे
कॉर्बेट वन्स मोअर....
कॉर्बेट वन्स मोअर....
गंधर्व भारत मस्त सोनेरी कडा
गंधर्व भारत मस्त
सोनेरी कडा सुंदर
जो एस, अळवावरचे थेंब क्लास
जो एस, अळवावरचे थेंब क्लास टिपले आहेत.
पुनःश्च दापोली
पुनःश्च दापोली बीच.............आणि बीचवर बॉल खेळणारा आणि त्याचा बॉलही!
कास पठार
कास पठार
Raj Bhavan, Hanging garden
Raj Bhavan, Hanging garden from Nariman point on a rainy day
सर्वच फोटो छान आहेत (
सर्वच फोटो छान आहेत ( एर्विकाटाकत्नाहीम्हणे !! )
मानुषीताई, दिव्याखालची सावली
मानुषीताई, दिव्याखालची सावली झक्कास!>>>>>>..
अश्विनी के आणि वर्षू.....ठांकू! हे सावलीचं डिझाइन बर्फावर आहे!
दिनेश........एर्विकाटाकत्नाहीम्हणे !! )>>>>>>>>>..
(No subject)
भीमाशंकर
भीमाशंकर
मुळा डॅम
मुळा डॅम बॅकवॉटर्स.......जांभळी(नगर)
विवेकानंद स्मारक सूर्योदय...
विवेकानंद स्मारक सूर्योदय...
Pages