Submitted by जयु on 17 September, 2015 - 13:25
मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
वय - ८ वर्ष ५ महिने
तीने लॅपटापमधे स्वतहा व्हिडीओ शोधून,तो बघून गणपती बनवला.माझे हात खुप शिवशिवत होते म्हणून मी मुकुट्,दात आणि डोळे बनवले. आणि हाताच्या, सोंडेच्या रेषा.
गणपती बाप्पा मोरया !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निव्वळ ग्रेट !
निव्वळ ग्रेट !
बाप्पा आणि बाप्पाचा मोदक
बाप्पा आणि बाप्पाचा मोदक दोन्ही मस्त झालेत.
शाब्बास प्रांजल! कित्ती सुबक
शाब्बास प्रांजल! कित्ती सुबक मुर्ती आहे.
सुंदर
सुंदर
Pages