देई मातीला आकार - प्रांजल

Submitted by जयु on 17 September, 2015 - 13:25

मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
वय - ८ वर्ष ५ महिने

तीने लॅपटापमधे स्वतहा व्हिडीओ शोधून,तो बघून गणपती बनवला.माझे हात खुप शिवशिवत होते म्हणून मी मुकुट्,दात आणि डोळे बनवले. आणि हाताच्या, सोंडेच्या रेषा. Happy

गणपती बाप्पा मोरया !
rps20150917_223307.jpgrps20150917_223209.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages