Submitted by जयु on 17 September, 2015 - 13:25
मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
वय - ८ वर्ष ५ महिने
तीने लॅपटापमधे स्वतहा व्हिडीओ शोधून,तो बघून गणपती बनवला.माझे हात खुप शिवशिवत होते म्हणून मी मुकुट्,दात आणि डोळे बनवले. आणि हाताच्या, सोंडेच्या रेषा.
गणपती बाप्पा मोरया !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव!! कलाकारच आहे की प्रांजल.
वॉव!!
कलाकारच आहे की प्रांजल.
खूप्पच छान झालीय मुर्ती.
खूप्पच छान झालीय मुर्ती. जानवं वगैरे डिटेलिंगसह! मस्तंच प्रांजल.
मस्तं!
मस्तं!
उंदीर आणि गणपती, दोन्ही फार
उंदीर आणि गणपती, दोन्ही फार क्यूट जमलेत. नेहमीच्या रंगांपेक्षा जरा वेगळे रंग वापरलेत ते फार आवडलं.
मस्त झालाय गणपती प्रांजल
मस्त झालाय गणपती प्रांजल !!!!!
मस्तच झालाय बाप्पा! रंगसंगती
मस्तच झालाय बाप्पा! रंगसंगती फारच सुंदर!
मस्त जमलंय!! छान आहे कलर
मस्त जमलंय!! छान आहे कलर काँबी.
मस्त जमलाय गणपती.
मस्त जमलाय गणपती.
वाॅव! क्युट आहेत बाप्पा नि
वाॅव! क्युट आहेत बाप्पा नि उंदीरमामा
फारच सुरेख झालीये मूर्ती.
फारच सुरेख झालीये मूर्ती. शाब्बास प्रांजल.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
अफाट केलंय!
अफाट केलंय!
अप्रतीम! खूप सुबक बनवलाय.
अप्रतीम! खूप सुबक बनवलाय. हिरवे गडद पान आणी त्यावर लालचुटुक फूल. मस्त!
वा, मस्तच झालाय बाप्पा !
वा, मस्तच झालाय बाप्पा !
मस्तच
मस्तच
खुपच भारी..
खुपच भारी..
खूप छान आहेत बाप्पा!
खूप छान आहेत बाप्पा!
मस्तं जमलाय
मस्तं जमलाय
सु रे ख.
सु रे ख.
बापा मस्त आहे. एकदम गोडूला.
बापा मस्त आहे. एकदम गोडूला. मला त्याचे कान खूप आवडले
अरे वा, सुरेख!
अरे वा, सुरेख!
सुरेख !
सुरेख !
हे तर खूपच मस्त झालंय,
हे तर खूपच मस्त झालंय, शाब्बास प्रांजल !
सुंदर!
सुंदर!
क्लास!
क्लास!
सुंदर... संयोजकांनी या सर्व
सुंदर...
संयोजकांनी या सर्व बालकलाकारांच्या कलाकृती, एका बीबीवर ठेवायला हव्यात.
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर!!
वॉव! फारच सुरेख!
वॉव! फारच सुरेख!
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
सही!
सही!
Pages