जलप्रपात

Submitted by इंद्रधनुष्य on 21 July, 2015 - 02:48

ग्रीष्मात रापलेल्या सह्याद्रीवर मुसळधार पावसाचा अभिषेक झाला की त्याच बदलेलं हिरवगार रौद्र रुप मनाला भुरळं घालतं. घाटमाथ्या वरुन खोल दरित स्वत:ला झोकून देणारे भव्य जलप्रपात बघितले की निसर्गाच्या या किमये पुढे नतमस्तक होण्या शिवाय पर्यायच नसतो.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

टिप : नाव देण्याच टाळलं आहे कारण मायबोलीकर भटक्यांसाठीचा तो गृहपाठ आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो
१. शिवथर घळ नक्कीच नाही. निट पाहिलंस तर गुहेच्या वरच्या बाजूस बौद्ध लेण्यात असतात तशी नक्षी दिसतेय. मुख्य म्हणजे इंद्राने त्याच्या ब्लॉग वर कोंढाणे पावसाळी भटकंतीविषयी लिहिलेलं आहे. Happy

वा मस्त रे धनुक्षा!

>> मायबोलीकर भटक्यांसाठीचा तो गृहपाठ आहे
मी इथल्या एका धबधब्याचा फोटो लावतो, भटक्यांसाठी Wink

१.कोंढाणे लेणी

३. विही

४. राजमाची

५. रडतोंडी - वाजंत्री घाट

६. आहुपे घाट

७. रंधा किंवा ठोसेघर

८. आंबोली

९. गोप्या घाट

१०. मढे घाट - वाघेरा धबधबा

११. मढे घाट - लक्ष्मी धबधबा

Pages