Submitted by इंद्रधनुष्य on 21 July, 2015 - 02:48
ग्रीष्मात रापलेल्या सह्याद्रीवर मुसळधार पावसाचा अभिषेक झाला की त्याच बदलेलं हिरवगार रौद्र रुप मनाला भुरळं घालतं. घाटमाथ्या वरुन खोल दरित स्वत:ला झोकून देणारे भव्य जलप्रपात बघितले की निसर्गाच्या या किमये पुढे नतमस्तक होण्या शिवाय पर्यायच नसतो.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
टिप : नाव देण्याच टाळलं आहे कारण मायबोलीकर भटक्यांसाठीचा तो गृहपाठ आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाव देण्याच टाळलं आहे +१
नाव देण्याच टाळलं आहे +१
लै भारी रे इंद्रा ........
लै भारी रे इंद्रा ........ सर्व प्रचि मस्तच .......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि ३ विही?
प्रचि ३ विही?
भारी!!
भारी!!
टिप : नाव देण्याच टाळलं आहे
टिप : नाव देण्याच टाळलं आहे कारण मायबोलीकर भटक्यांसाठीचा तो गृहपाठ आहे. > नानाची टांग तुझ्या...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि १० शिवथर घळ प्रचि ५ -
प्रचि १० शिवथर घळ
प्रचि ५ - रडतोंडी धबधबा
प्रचि ६ - दरीचा धबधबा
प्रचि ५ - कातळधार धबधबा
प्रचि ५ - कातळधार धबधबा वाटतोय.
फक्त वरचा पहिला टप्पा दिसतोय.
१. कोढाणे लेणी
१. कोढाणे लेणी
व्वा मस्त फोटो..
व्वा मस्त फोटो..
मस्तच रे.. प्रचि ७ नांगरसातचा
मस्तच रे..
प्रचि ७ नांगरसातचा आहे का?
प्रचि ७ नांगरसातचा आहे का?
प्रचि ७ नांगरसातचा आहे का? >>>> नक्कीच नांगरतास असणार..
प्रचि ८ आंबोलीचा मुख्य धबधबा आहे का.. ?
व्वा अप्रतीम फोटो.
व्वा अप्रतीम फोटो.
अप्रतिम..............ठिकाणांच
अप्रतिम..............ठिकाणांची नाव सांगितली तर बर होईल...
१. शिवथर घळ ६. अहुपे ८.
१. शिवथर घळ
६. अहुपे
८. आंबोली
१०. गोप्या घाट
११. मढेघाट- लक्ष्मी
3. झेनिथ आहे का?
3. झेनिथ आहे का?
मस्त फोटो !!!
मस्त फोटो !!!
सुंदर !
सुंदर !
मस्तच धबधबे सुंदर प्रचि कधी
मस्तच धबधबे सुंदर प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कधी घेऊन जातोयस दाखवायला
सगळेच प्रचि छान आहेत पण ३ आणि
सगळेच प्रचि छान आहेत पण ३ आणि १० तर एकदम भारी.
यो १. शिवथर घळ नक्कीच नाही.
यो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१. शिवथर घळ नक्कीच नाही. निट पाहिलंस तर गुहेच्या वरच्या बाजूस बौद्ध लेण्यात असतात तशी नक्षी दिसतेय. मुख्य म्हणजे इंद्राने त्याच्या ब्लॉग वर कोंढाणे पावसाळी भटकंतीविषयी लिहिलेलं आहे.
१. गांधारपाले ?? मस्त फोटो
१. गांधारपाले ??
मस्त फोटो
वा मस्त रे धनुक्षा! >>
वा मस्त रे धनुक्षा!
>> मायबोलीकर भटक्यांसाठीचा तो गृहपाठ आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी इथल्या एका धबधब्याचा फोटो लावतो, भटक्यांसाठी
मस्तं फोटो
मस्तं फोटो
१. भाज्याचा वाटतो.
१. भाज्याचा वाटतो.
न य न र म्य.
न य न र म्य.
१.कोंढाणे लेणी ३. विही ४.
१.कोंढाणे लेणी
३. विही
४. राजमाची
५. रडतोंडी - वाजंत्री घाट
६. आहुपे घाट
७. रंधा किंवा ठोसेघर
८. आंबोली
९. गोप्या घाट
१०. मढे घाट - वाघेरा धबधबा
११. मढे घाट - लक्ष्मी धबधबा
मस्त इंद्रा...
मस्त इंद्रा...
मस्तच !
मस्तच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
मस्त रे फोटो प्रचि ७
मस्त रे फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि ७ नांगरतास (आंबोली) ???
Pages