Submitted by मिर्ची on 31 March, 2015 - 04:40
पाच वर्षांतून एकदा मतं घेऊन गेले की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हे सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
भारतात सगळं सुरळित चालू आहे ह्यावर माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास नाही. लोकप्रतिनिधींच्या न पटणार्या गोष्टींबद्दल जाब विचारणे ही आपली जबाबदारी आणि हक्क आहे.
इथे कुठल्याही एका पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहिणं अपेक्षित नाही. सर्व पक्ष एकाच तराजूत ठेवून फक्त बातम्या देऊन त्यावर घडलेली गोष्ट योग्य की अयोग्य अशा पद्धतीची चर्चा अपेक्षित आहे.
नम्र विनंती - सर्वांनी अपशब्द टाळून सभ्य भाषेत लिहू या.
वि.सू. - नकारात्मक गोष्टी वाचल्याने त्रास होणार्यांनी धाग्यापासून लांब रहावे. चिडचिड होणे, रक्त उसळणे असे आजार उद्भवल्यास धागाकर्ती जबाबदार नाही. (स्वानुभव)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहरु साहेबांची जासुसीगिरी
नेहरु साहेबांची जासुसीगिरी देखील
काय नेहरुंचे म्हातारपणात चाळे !!
गांधीचे सत्याचे प्रयोग !!
गांधीचे सत्याचे प्रयोग !!
किती व कसे पतन झाले ह्याचे विवरण !
गुरु आणी चेला !! बहोत खुब
म्हातारपणात साहेबाची थेर अरे
म्हातारपणात साहेबाची थेर
अरे रे रे. बायको सांभाळता येत नाही आणि हे बाहेर थेर चालु अर्थात बायको सांभा़ळता यायला हवी ना. पण हे शिकलेच नाहीत कधी.
तंबाखुची दुर्गंध भाजपाला
तंबाखुची दुर्गंध भाजपाला आवडते
रमाकांत आणि कबीर, दोघांनाही
रमाकांत आणि कबीर, दोघांनाही विनंती आहे की हा प्रकार (करायचाच असल्यास) वाहत्या धाग्यावर करावा. इथे नको. धन्यवाद.
http://khabar.ibnlive.in.com/
http://khabar.ibnlive.in.com/news/139615/12
http://indianexpress.com/article/india/india-others/twice-he-promised-tw...
आता या महाशयान्ना काय म्हणावे?
http://hindi.news24online.com
http://hindi.news24online.com/muslmaanon-se-chiin-lenaa-caahie-votting-k...
झारखंडच्या आमदारांचे अच्छे
झारखंडच्या आमदारांचे अच्छे दिन आले. एका फटक्यात ८० % वेतनवाढ ! अबब. आधी दरमहा सुमारे १.२ लाख मिळत होते, आता २.१ लाख मिळणार.
"MLAs got the best deal on Tuesday: the hike means their total monthly salaries go up to Rs. 2,10,333 from Rs. 1,16,833. While basic pay has been increased only marginally – from Rs. 20,000 to Rs. 30,000 monthly for MLAs – allowances have shot through the roof across the board and stand at Rs. 21,64,000 from Rs. 11,62,000 annually for legislators."
झारखंडमधील गरिबीविषयी -
"Of the 69 lakh families in Jharkhand, 36 lakh - that's just over 50 per cent - are below the poverty line, making Jharkhand one of the poorest states in India."
जय हो !
Pages