Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2015 - 22:23
एक वेल नाजुकशी..
एक वेल नाजुकशी
झुले दारा-उंबर्यात
येता झुळुक वार्याची
कशी डोलते तालात
वेल झुरते सुकते
सल कळेना कुणास
पान झडुनिया सारे
उरे फांदोर्यांच्या सोस
स्पर्श होता अनामिक
वेल थरारे आतून
रस जीवनाचा पुन्हा
वाहे अंगाअंगातून
कोंब इवलेसे उभे
तेज मावेना दिठीत
वेल आंदोळत स्वैर
शुभ्र फुले ओंजळीत
वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात
------------------------------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर आणि छान
सुंदर आणि छान
अप्रतिम !
अप्रतिम !
छान!
छान!
वाह रम्य रचना.....आवडली!
वाह रम्य रचना.....आवडली!
agadI god aahe kavitaa. khup
agadI god aahe kavitaa. khup aavadali.
खुप सुंदर !
खुप सुंदर !
खूप छान रचना ! वेल जपूनशी
खूप छान रचना !
वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात .......>>>> हे तर लयी भारी
सुंदर..!!
सुंदर..!!
सुंदर..
सुंदर..
वा वा ! मस्तच शशांकराव.
वा वा !
मस्तच शशांकराव.
सर्वांचे मनापासून आभार ....
सर्वांचे मनापासून आभार ....
खुपच्च छान..
खुपच्च छान..
सुरेखच
सुरेखच
खूप आवडली !
खूप आवडली !
मस्त
मस्त
खरं तर इतकी सुंदर कविता आहे
खरं तर इतकी सुंदर कविता आहे की मी काय बोलु तेच कळेना! खुप आवडली. खुप खुप आवडली! थांकु पुरंदरे काका!
सुकुमार कोंभांतून जागणारी
सुकुमार कोंभांतून जागणारी चेतना जणु जगण्याची लवलवती उमेद शब्दा शब्दातुन उगवु पाहतेय.
खुप सुंदर रचना...
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार .....
वा! खूप आवडली कविता.
वा! खूप आवडली कविता.
अप्रतिम कविता !!
अप्रतिम कविता !!
खूप सुंदर
खूप सुंदर
खुप आवडली कविता.
खुप आवडली कविता.
सुरेख....साधे सरळ पटकन ओठांवर
सुरेख....साधे सरळ पटकन ओठांवर येतील असे शब्द.....आवडली.
आहा... सुभग रचना... वेल
आहा... सुभग रचना...
वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात
... क्या बात है
वेल जपूनशी ठेव
वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात
सुर्रेखच !