हे एक मागच्या मभादि निमित्त तयार केलेले कोडे आता देत आहे. म्हणून शिळ्या कढीला ऊत म्ह्टलंय
अनेक उत्तम चित्रकृती साहित्यावर आधारित आहेत / असतात. चित्रपट विषयक लिखाण आवडीने वाचणारे अनेक वाचक मराठीत आहेत. वाचक आहेत तर लिहिणारे देखील आहेत. मराठीत चित्रपट या विषयावर रसरंग, चंदेरी अशा नियतकालीकांद्वारा विपुल लिखाण झाले आहे. पण मराठीतल्या एका वाचकवर्गाची भूक नियतकालीकांमधल्या गावगप्पांपेक्षा अधिक काहीतरी वाचायची आहे. त्यामुळेच असेल पण मराठीत समीक्षा, आस्वादक रसग्रहण, चित्रपट-निर्मिती कथा, स्मरणरंजन अशा अनेक स्वरूपातले लिखाण पुस्तक बद्ध झालेले आढळते.
मराठी साहित्यविश्वातल्या ह्या दालनाला समृध्द करणार्या लेखकांना सादर प्रणाम करून सहर्ष सादर करत आहोत असे कोडे ज्यामधे आपल्याला शोधायची आहेत असे लेखक गण ज्यांनी चित्रपट विषयक पुस्तके लिहिली.
एकूण नावे १३ आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके देखिल सांगा
जो कोणी पहिल्यांदा हे सोडवेल त्याला जो कोणी बक्षिस देईल त्याला माझे धन्यवाद आणि नमस्कार
इसाक मुजावर, अनिता पाध्ये,
इसाक मुजावर, अनिता पाध्ये, गौतम राज्याध्यक्ष
पान वकर खंडागळे
पान वकर खंडागळे
सुलभा तेरणीकर गणेश मतकरी
सुलभा तेरणीकर
गणेश मतकरी
प्रभाकर पेंढारकर श्री दा
प्रभाकर पेंढारकर
श्री दा पानवलकर
प्रभाकर पेंढारकर, गणेश मतकरी,
प्रभाकर पेंढारकर, गणेश मतकरी,
ललीता ताम्हाणे (मूळ नाव ललिता
ललीता ताम्हाणे (मूळ नाव ललिता ताम्हणे आहे).
अनिता पाध्ये.
गौतम राजाध्यक्ष.
रेखा देशपांडे. बाबुमोशाय.
रेखा देशपांडे.
बाबुमोशाय.
विश्वास पाटील.
विश्वास पाटील.
मध्येच वाट वाकडी केलेले
मध्येच वाट वाकडी केलेले कागलकर सापडले.
-गा.पै.
पुस्तकांची नावे पण लिहा की
पुस्तकांची नावे पण लिहा की
अनिता पाध्ये गणेश मतकरी गौतम
अनिता पाध्ये
गणेश मतकरी
गौतम राजाध्यक्ष
सुलभ तेरणीकर
प्रभाकर पेंढारकर
श्री.दा.पानवलकर
इसाक मुजावर
ललीता ताम्हाणे
बापू वाटवे
रेखा देशपांडे
विश्वास पाटील
विस्वास पाटलांनी चित्रपट
विस्वास पाटलांनी चित्रपट विषयक काही लिहील्याचे माहिती नाही.
विश्वास पाटील यांनी
विश्वास पाटील यांनी चित्रपटविषयक लिहिलेलं पुस्तक ' Not gone with the wind' हे आहे.
लेखक एकूण १३ आहेत आणि त्यांनी
लेखक एकूण १३ आहेत आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके देखिल लिहा की मंडळी
तर हे १३ लेखक १ श्री. दा.
तर हे १३ लेखक
१ श्री. दा. पानवलकर
२ अनिता पाध्ये
३ गणेश मतकरी
४ गौतम राजाध्यक्ष
५ सुलभा तेरणीकर
६ बाबू मोशाय
७ रेखा देशपांडे
८ भाई भगत
९ प्रभाकर पेंढारकर
१० इसाक मुजावर
११ विश्वास पाटील
१२ ललिता ताम्हाणे
१३ बापू वाटवे