Submitted by प्राजक्ता_शिरीन on 8 December, 2014 - 02:21
जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा
१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?
२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.
अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येस विनिता, किट्टू तहकीकातः
येस विनिता, किट्टू तहकीकातः https://www.youtube.com/watch?v=eLuvdXcf7RM
मी बघायचे पचपन खांबे लाल
मी बघायचे पचपन खांबे लाल दिवारे. त्यात तो हम लोग मध्ये बडकीचा डॉक्टर नवरा दाखवलाय, तो हिरो होता बहुतेक.
तृष्णा मस्तच.
अजून एक जावेद जाफरी आणि सुचित्रा कृष्णमुर्तीची होती, तिचं नाव आठवत नाहीये.
हम लोग कुठे पाहायला मिळू शकेल
हम लोग कुठे पाहायला मिळू शकेल?
https://youtu.be/DKjXsB0YUjo
https://youtu.be/DKjXsB0YUjo
Link for Hum Log , Sparkle
Link for Hum Log , Sparkle
Link for Hum Log , Sparkle Happy
धन्यवाद मी-अस्मिता
एकच एपिसोड आहे वाटतं youtube वर
अरंर हो का , मी नीट नाही
अरंर हो का , मी नीट नाही बघीतले मला वाटलं एकानंतर एक असतील. म्हणजे दुसरीकडे कुठे असेल...Paid , आजकाल असचं झालयं.
पचपन खांबे लाल दिवारे. >>
पचपन खांबे लाल दिवारे. >> आत्ताच बघून संपवली
दुरदर्शन आर्चिव्हर - यु ट्युबवर आहे.
विनीता --
विनीता --
पखंलादि मध्ये अमन वर्मा होता.
माझी एक schoolfrnd जाम fan होती.
त्ऋष्णा चा हिरो आणि किट्टू गिडवानी आवडायची.
कशिश मध्ये अकडू सुदेश बेरी.
अमन वर्मा, समंदर मधला समीर
अमन वर्मा, समंदर मधला समीर सोनी, सुदेश बेरी, शेखर सुमन असे बरेच नायक आवडते होतेच तेव्हाचे
तृष्णाचा हिरो 'आरोहन' मधे पण होता...तरुण धनराजगीर तो तर जामच आवडायचा
तरुण धनराजगिर खूप जणींचा
तरुण धनराजगिर खूप जणींचा लाडका होता, टिपिकल tall, फेअर, हँडसम लूक होता त्याचा. स्वाभिमान मध्ये होता बहुतेक.
तरुण धनराजगिर खूप जणींचा
तरुण धनराजगिर खूप जणींचा लाडका होता >>> हो माझाही लाडका. फार चमकला नाही मात्र नंतर.
किट्टू गिडवानी पण खुप आवडायची. ती तृष्णापेक्षा एअरहोस्टेस सिरीयलमधे जास्त आवडली.
मला चन्ना रुपारेलपण खूप आवडायची. एका कुठल्या कॉलेज सिरीयलमधे चन्ना आणि सुचित्रा कृष्णमुर्ती, आरिफ झकेरिया होते तिथे मला चन्ना जास्त आवडायची.
फौजी शाहरुख खान आहाहा. त्याचा भाऊ पण आवडायचा पण दोन्ही नायिका फार काही आवडल्या नव्हत्या
सुदेश बेरी आणि त्याचा भाऊ दोघे आवडायचे. शेखर सुमन, सुप्रिया पाठकची एक सिरीयल होती त्यात दोघे आवडायचे. तो मृगनयनीचा मेन हिरो कोण, राजा होता तो, तोही मस्त होता. तेव्हा बऱ्याच सिरीयलमधे असायचा. कंवलजीत पण आवडायचा.
जानेदो, वो दिन भी क्या दिन थे. बहोत लोगोपे फिदा थे हम. लिस्ट मोठी आहे
मि सो, माधवन अजुनही आवडतात. सी हॉक्स मस्त सिरीयल होती.
हमलोगचे काम्या आणि अभिनव चतुर्वेदी दोघे आवडायचे आणि तो डॉक्टर. अमन वर्मा नव्हता आवडला तेव्हा.
एका कुठल्या कॉलेज सिरीयलमधे
एका कुठल्या कॉलेज सिरीयलमधे चन्ना आणि सुचित्रा कृष्णमुर्ती, आरिफ खान होते तिथे मला चन्ना जास्त आवडायची. >> चुनौती
बरोबर, thank u.
बरोबर, thank u.
मला ह्या मालिका फार आवडायच्या
मला ह्या मालिका फार आवडायच्या, लक्षात पण आहेत.
जानेदो, वो दिन भी क्या दिन थे
जानेदो, वो दिन भी क्या दिन थे. बहोत लोगोपे फिदा थे हम. लिस्ट मोठी आहे Lol >>>> अगदी अगदी
तुम्हा सगळ्यांना कित्ती
तुम्हा सगळ्यांना कित्ती आठवतंय.... माझं वय झालं ... पहायला लागल्यावर कदाचित आठवेल...
ह्या सिरीयल ज्या काळातल्या आहेत तेव्हा आम्ही बिहारमध्ये होतो ... वीज असली तर बघितल्या जायची सिरीयल अन् रिपीट टेलिकास्ट नसायचे पण .. आता तर आमचा दिवसभरात जेमतेम दोन तास टिव्ही बघितल्याजातो
चुनौती मध्ये आरिफ झकेरिया
चुनौती मध्ये आरिफ झकेरिया होता.
समंदर - समीर सोनी
हो भरत बरोबर आरिफ झकेरिया.
हो भरत बरोबर आरिफ झकेरिया, thank u. आडनावात चूक झाली. एडीट करते. अभिनय छान करायचा तो. नंतरही कशात होता.
सी हॉक्स कुठे बघायला मिळेल
सी हॉक्स कुठे बघायला मिळेल
आरिफ झकेरिया >> 'राजी' मधला
आरिफ झकेरिया >> 'राजी' मधला अब्दुल
समंदर - समीर सोनी >धन्यवाद, धन्यवाद
आरिफ झकेरिया >> 'राजी' मधला
आरिफ झकेरिया >> 'राजी' मधला अब्दुल येस्स येस्स
समंदर व सिहॅक्स ह्या दोन्ही आठवताहेत
एअर होस्टेस किट्टु ... फारच गोड
तरूण राजधनगिरचा फोटुवा टाका बरं कोणीतरी
गुल गुलशन गुलफाम पण आवडायची.
गुल गुलशन गुलफाम पण आवडायची. शिकारा, कार्पेट्स, पाण्यातली शेती. मस्त काश्मीर माहोल होता.
मंजुताई तृष्णाचा लास्ट एपिसोड लिंक बघ. तरून धनराजगिर सापडेल.
https://www.youtube.com/watch?v=6yxW2JE3HKA
तो मृगनयनीचा मेन हिरो कोण,
तो मृगनयनीचा मेन हिरो कोण, राजा होता तो, तोही मस्त होता.<<<<
मोहन भंडारी.
तरूण राजधनगिरचा फोटुवा टाका
तरूण राजधनगिरचा फोटुवा टाका बरं कोणीतरी >>>
धनराजगिर
तरूण राजधनगिरचा फोटुवा टाका
ड्पो.
श्रद्धा thank u, मोहन भंडारी
श्रद्धा thank u, मोहन भंडारी करेक्ट.
हं हं हं आठवला आठवला
हं हं हं आठवला आठवला
मोहन भंडारी पण आवडायचा ..
मृगनयनीमध्ये पल्लवी जोशी होती ना ... काल युट्युबवर दोघी बहिणींची मुलाखत बघत होते अर्धीच झाली पाहून ... तेव्हा ही सिरीयलची आठवण आली होती.
हो मंजुताई, पल्लवी जोशी होती
हो मंजुताई, पल्लवी जोशी होती. तुषार दळवी, सीमा साठे पण होते. आता सीमा देशमुख नाव लावते, तेव्हाची सीमा साठे.
या मालिका आता बघायला बोर होत
या मालिका आता बघायला बोर होत नाही का. तेव्हा आवडायच्या पण आता फार स्लो वाटतात. इधर उधर, श्रीमान श्रीमती, हमलोग, रामायण आता परत दाखवल्या होत्या लॉक डाऊन मध्ये, त्यातली फक्त श्रीमान श्रीमती बघू शकले. रामायण थोडी बघितली, गाणी छान समयोचित होती. अनुदामिनी चालू असते, ती नवी आहे की जुनी माहित नाही. अजून एक बंगाली कथेवर (बहुतेक रवींद्रनाथांची) मालिका दाखवत होते त्यात रूपा गांगुली होती, ती पण फार संथ होती.
मला तरी जुन्या मालिका बघायला
मला तरी जुन्या मालिका बघायला आवड्तात. विषय चांगले होते. जुन्या आठवणी जागतात, घरातल्या सर्वांसोबत बसून बघता येतात हे महत्वाचे!
Pages