Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिऊनला (नाव विसरले) >>>>
पिऊनला (नाव विसरले) >>>> तांगडे.. त्याला संशय आलाय अस नाही वाटत, त्याला शकुला भेटण्यात जास्त इंटरेस्त आहे
नवस बोलून फिटिंग न बिघडवणारा
नवस बोलून फिटिंग न बिघडवणारा अव्वाच्या सव्वा शिलाई न घेणारा मापं घेताना चावटपणा न करणारा टेलर
>>
तांगडे.. त्याला संशय आलाय अस नाही वाटत
>> +१
त्याला यांची जोडी व्हावी असं वाटतंय बहुतेक. कारण दोघेही उदात्त मनाचे आहेत ना.
रजनी एकच ओढणी तीन चार ड्रेसवर
रजनी एकच ओढणी तीन चार ड्रेसवर घेते. आणि जूई अदितीचा भयंकर अपमान करते. तिला नवीन ओढणी दिली तर कदाचित ताळ्यावर येईल.>>
ती रडुबाई जुई आदितीचा का अपमान करते?
एका वर्षात जय मोठा बिझनेसमन बनणार आणि सिरियल संपणार.
(आता हे एक वर्ष पृथ्वीवरचे आहे कि अजून दुसर्या कुठल्या ग्रहावरचे यावर सारे अवलंबून... )
पिऊन ????? प्यून
पिऊन ?????
प्यून !!!!!!
दोघांच्याही नोकर्या
दोघांच्याही नोकर्या वाचवण्याचा सर्वात साधा उपाय आहे :-
अण्णा आणि आऊ यांचा बार उडवून द्यावा!
मग अविनाश आणि जय झाले भाई-भाई!
अण्णा आणि आऊ यांचा बार उडवून
अण्णा आणि आऊ यांचा बार उडवून द्यावा!
मग अविनाश आणि जय झाले भाई-भाई! >>>>
मग अविनाश म्हणेल ,, "सॉरी भाई "
(आता हे एक वर्ष पृथ्वीवरचे
(आता हे एक वर्ष पृथ्वीवरचे आहे कि अजून दुसर्या कुठल्या ग्रहावरचे यावर सारे अवलंबून... फिदीफिदी ) >>> +१
खरच आहे. म्हणजे ह्यान्चा १ दिवस = आपला सोमवार (त्यान्ची सकाळ) + आपला मंगळवार (त्यांची दुपार आणि संध्याकाळ) + आपला (hoefully फक्त) बुधवार (त्यांची रात्र)
मांडा आता त्रैरशिक serial मधलं १ वर्ष म्हणजे आपली किती वर्ष?
जनी एकच ओढणी तीन चार ड्रेसवर
जनी एकच ओढणी तीन चार ड्रेसवर घेते. आणि जूई अदितीचा भयंकर अपमान करते. तिला नवीन ओढणी दिली तर कदाचित ताळ्यावर येईल.>>
ती रडुबाई जुई आदितीचा का अपमान करते?>>>>> अग ती जुई नाही तर रजनी, जुई आणी अदितीचा अपमान करते. उलट जुईला वाटतय की अदिती जयशी तिचे सुत जुळवुन देईल.
रजनी एकच ओढणी तीन चार ड्रेसवर
रजनी एकच ओढणी तीन चार ड्रेसवर घेते. आणि जूई अदितीचा भयंकर अपमान करते. तिला नवीन ओढणी दिली तर कदाचित ताळ्यावर येईल.>>
ती रडुबाई जुई आदितीचा का अपमान करते? >> जूई आणि अदितीच्या मध्ये स्वल्पविराम द्यायचा राहिला.
अच्छा.. मला वाटलं जय वरून आता
अच्छा.. मला वाटलं जय वरून आता जुई आणि आदितीमध्ये पण जुंपली की काय?
गेल्या दोन भागात केतकर
गेल्या दोन भागात केतकर काकांची दया आली
केतकर काकू, जय आणि अदिती त्यांच्या मित्रांना का फोन करत होते मला वाटते एवढा दुखावलेला माणूस मित्रांकडे जाणार नाही. कुठे एकांतात जाईल.
नताशा नुसत तेच नाही तर
नताशा नुसत तेच नाही तर जय-आदिती केतकर काकांना मार्केटमध्ये वगैरे शोधतात.. अगम्यच कैतरी.. एखाद्या निवांत ठिकाणी किंवा पार्कमध्ये शोधु शकले असते..
अजुन एक ऑब्जर्वेशन... आदितीला हॉस्पिटलातुन डिस्चार्ज मिळाल्यावर दुसर्या दिवशी आउ तिच्या घरी येउन गोंधळ होउ नये म्हणुन हापिसला जाण्याचा निर्णय घेते.. तेव्हा ती काकुंना सांगते की मी रीक्षाने जाईन आणि रीक्षाने येईन.. केतकर काकांच घर बांद्र्याला दाखवल आहे आणि देव टुर्स परत घाटकोपरच्या हापिसात शिफ्ट झाल्याच दाखवलय... बांद्रा ते घाटकोपर बाय रिक्षा जाता येत? माझ्या मते या दोन्ही ठिकाणांमध्ये रिक्षाने अपडाउन करण्याइतक अंतर नाहीये..
बांद्रा ते घाटकोपर बाय रिक्षा
बांद्रा ते घाटकोपर बाय रिक्षा जाता येत? >>>>
नक्की येत .
मुम्बईत ज्या एरियात रिक्शा पोचतात , त्या कुठल्याही दोन एरियांमध्ये ( जर रिक्शावाला यायला तयार झाला तर ) रिक्शा प्रवास करता येतो .
रिक्षा जाते की नाही हा प्रश्न
रिक्षा जाते की नाही हा प्रश्न नाही, पण अंतर खूप आहे अस मला वाटत...
नाही गं , फार नाही
नाही गं , फार नाही आहे.
प्रश्न हा आहे की जिला नविन चप्पल घ्यायला परवडत नाही , तिला रिक्शाने अप डाउन करायला जमेल ??
अय्या खरच की हे लक्षातच नै आल
अय्या खरच की हे लक्षातच नै आल माझ्या
बांद्रा ते घाटकोपर बाय रिक्षा
बांद्रा ते घाटकोपर बाय रिक्षा जाता येत?>>> पुण्याची असल्याने ह्याबद्दल कल्पना नाही
प्रश्न हा आहे की जिला नविन चप्पल घ्यायला परवडत नाही , तिला रिक्शाने अप डाउन करायला जमेल ??>>>
वा वा छान डिस्कशन मला तर
वा वा छान डिस्कशन
मला तर त्या जयच्या चेहेर्यावर कसले भाव असतात तेच कळत नाहीत. काहीही झाले तरी एकच चेहरा.
३डी दिसण्यासाठी जसे चष्मे असतात तसे त्याच्या चेहेर्यावरचे भाव ओळखायला चष्मे आहेत का कुठे
किरण+१ कालच्या संपूर्ण भागात
किरण+१ कालच्या संपूर्ण भागात त्याच्या चेहेर्यावर अक्षरशः बेरडासारखे भाव होते. फारच विचित्र . आणि आदितीला
धड रडता पण येत नाही. अगदी सुमार अभिनय त्या दोघांचा आणि काकूंचा पण
q
q
काय सुपर नॉन्सेन्स चालू आहे
काय सुपर नॉन्सेन्स चालू आहे या सिरियल मध्ये.
हे देव टुर्स वाले हापिसात कामं करायला येतात की एकमेकांच्या खाजगी आयुष्याची वाभाडी काढायला येतात? ती रजनी म्हणतेय की केतकर हे अदितीचे खरे काका आहेत हे तिनं ऊंपासून का लपवलं.
आता त्यात दवंडी पिटून सांगण्याजोगं आहे काय? त्यापेक्षा कामं करा म्हणावं हापिसची.
दक्षिणा, मला अगदी नवरे
दक्षिणा, मला अगदी नवरे बोलल्यासारखे वाटले
बांद्रा घा टकोपर मेट्रोने २१
बांद्रा घा टकोपर मेट्रोने २१ मिनिर्टा त जाता येते कि. एसीतून. आटोची गरजच नाही. ४० रु तिकीट आहे.
ऑफीसात लग्न न करण्याची अट आहे
ऑफीसात लग्न न करण्याची अट आहे का सगळ्या नातेवाईकांची माहीती सांगण्याची अट आहे
रजनी किंवा इतर कोणालाही कुठे माहीत्ये की आउ आणि दिन्या ओळखतात वगैरे, त्यांचा त्रागा अगदीचं बेसलेस आहे. आउंना आदिती काय उत्तर देते बघायचं.
रच्याकने, हा जय म्हणजे जुन्या काळातल्या सोशिक सुनांसारखा आहे, कोणी कितीही बोलो तोंडातून उणा शब्द नाही बाहेर यायचा
प्राजक्ता
प्राजक्ता
रच्याकने, हा जय म्हणजे जुन्या
रच्याकने, हा जय म्हणजे जुन्या काळातल्या सोशिक सुनांसारखा आहे, कोणी कितीही बोलो तोंडातून उणा शब्द नाही बाहेर यायचा
>>>>
शर्ट पँट घातलेली अलका कुबल डोळ्यासमोर आली जय म्हणून!
शर्ट पँट घातलेली अलका कुबल
शर्ट पँट घातलेली अलका कुबल डोळ्यासमोर आली जय म्हणून!
>> तुमच्यामुळे माझ्याही डोळ्यासमोर आली.
मविदे नी पियु....नका अत्याचार
मविदे नी पियु....नका अत्याचार करु.
शर्ट पँट घातलेली अलका कुबल डोळ्यासमोर आली जय म्हणून!
आणी बुकलुन बुकलुन रडताना काय कॉलर ने डोळे पुसणार काय की बाहीने ?
आता ती अलका कुबल परवडली
आता ती अलका कुबल परवडली म्हणायची वेळ आली.
अलकX कुबट व निXगंधा द्वाड.
अलकX कुबट व निXगंधा द्वाड.
रच्याकने इथली गट्टू १, २, ३ कथा म्हणजे मला आधी सु.भा. किंवा या सिरीयलवरच आहे की काय असे वाटले.
Pages