Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशूडी एकच नंबर...
आशूडी एकच नंबर...
गट्टु ( अडाणतट्टु) चे काय
गट्टु ( अडाणतट्टु) चे काय होईल? >
त्याचं काय होणार? तो तर
त्याचं काय होणार? तो तर ब्रह्मचारी होता, राहिल
आशूडी
आशूडी
आशुडी ... १ नंबर ! चालीत
आशुडी ... १ नंबर ! चालीत म्ह्ट्लं
आशुडी _________/\__________
आशुडी
_________/\__________
आशू
आशू
काही म्हणा हं, सगळ्यांचेच
काही म्हणा हं, सगळ्यांचेच अॅक्टिन्ग भारी आहे हं !
अगदि त्या होसुमीत्याघ किंवा जुयेरेगा मधेही.
झी मराठीला या तिनही सेरियल मधे उत्कृष्ट अॅक्टर मिळाले आहेत असे माझे मत.
@आशुडी....पर्फेक्तो. म्हणुन
@आशुडी....पर्फेक्तो.
म्हणुन पाहिलं.
@रश्मी....वर्किंग फ्रॉम होम असही करु शक्तील ना.
आशुडी.. मेले हसुन हसुन...
आशुडी.. मेले हसुन हसुन...
आशूडी
आशूडी
आशू
आशू
आशुडे भारी. विडंबनात हलव.
आशुडे भारी. विडंबनात हलव. व्हॉट्सॅपला रीक्षा फिरवा लै नया है यह. फिरत फिरत जाईल लेखकाकडे तर बरे होईल.
विडंबन असे काही आहे होय इथे?
विडंबन असे काही आहे होय इथे? थांब टाकते तिकडेे. धन्यवाद सर्वांना.
काल घाईत लिहीले बसमध्ये. आता
काल घाईत लिहीले बसमध्ये. आता आणखी दोन कडवी लिहीली आहेत. वाचकांनी लाभ घ्यावा
आशुडी ... १ नंबर ! चालीत
आशुडी ... १ नंबर ! चालीत म्ह्ट्लं >>> +११११ मीपण...
हो हो आहे की. आपले पुण्यातील
हो हो आहे की. आपले पुण्यातील जगप्रसिध्द विडंबनकार मिल्या तिथेच तर डकवतात.
आशूडी ह्यात शेवटी रजनी आणि
आशूडी
ह्यात शेवटी रजनी आणि सुभाचं जमवणार. जयशी बोलताना मोनोलॉग्ज होतात तिचे तसेही. काही दिवसांनी आपोआप दगडावर डोकं आपटल्याचा फील येईल. सुभाच्या जिभेलाही चांगलीच धार आहे. विक्षिप्त, (निगर)गट्टू परफेक्ट मॅच आहे रजनीसाठी.
झाली रे झाली, शुश्रूषेची
झाली रे झाली, शुश्रूषेची आतषबाजी सुरु झाली. तिरुपतीला अभिषेकही सांगितला. आता फक्त अपघाती विम्याची घोषणा बाकी आहे.
बायदवे, प्रत्येक सिरीयलमध्ये जी लोकं आपल्याशी तुसडेपणानं वागतात त्यांचंच मन जिंकायची अट का असते? जनरली सामान्य माणसं अशा माणसांना इग्नोर मारतात किंवा डबल तुसडेपणाने वागतात पण ही सगळी अलौकिक कॅटॅगरी दिसते. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांनाही इग्नोर मारलं होतं पण जय तर डीडीचं मन जिंकल्याशिवाय गप बसणार नाही. जयकडे आदिती नावाची अंबुजा सिमेंटने बनलेली भिंतही आहे!
सिरियल बघण्यापेक़्ा हे बाफ
सिरियल बघण्यापेक़्ा हे बाफ वाचणं जास्त मनोरंजक आहे.
तसेही सुभा ला अदिती आजिबात
तसेही सुभा ला अदिती आजिबात शोभत नाही. काल तर ती आणि जय दोघेही कळकट्ट दिसत होते. ईला भाटे, सुभा यांच्यात जुई जास्त शोभुन दिसेल. आदिती पेक्षा तर ईला भाटेंची स्कीन पण जास्त चांगली आहे.
मधुरा, जुईपेक्षा रजनी शोभुन
मधुरा, जुईपेक्षा रजनी शोभुन दिसेल या दोघांबरोबर... आदिती बॉर्न & ब्रॉटअप इन श्रीमंताच घर असुन वाटत नाही... रजनीची कपडे, अॅक्सेसरीजची चॉईस खूपच छान आहे
>>>>> जयकडे आदिती नावाची
>>>>> जयकडे आदिती नावाची अंबुजा सिमेंटने बनलेली भिंतही आहे! <<<<<<
आमेन.....
(आमच्याकडे माझ्यासहित सगळि मातीचीच माणसे आहेत )
तर मग ठरल. सुभा बरोबर जुई आणी
तर मग ठरल. सुभा बरोबर जुई आणी अमित बरोबर रजनी. रजनी सुभा बरोबर शोभणार नाही, फार म्हणजे फारच फटाकडी आहे, बाय द वे मला पण तिचे ड्रेस आवडतात, लई भारी.
बाय द वे मला पण तिचे ड्रेस
बाय द वे मला पण तिचे ड्रेस आवडतात>>> मलातर तिच आवडते. ती आली की शिरेलीत जान येते. बाकी सगळे रडे आहेत.
रजनी सुभा बरोबर शोभणार नाही,
रजनी सुभा बरोबर शोभणार नाही, फार म्हणजे फारच फटाकडी आहे,>>> त्याला तशीच हवी.. मागचा पुढचा विचार न करता बोलण्यात दोघांचाही हात कोणी धरु शकणार नाही.. आउंची पंचाईत होईल फक्त.. पण ईला भाटे उद्योजिका वगैरे म्हणुन अज्जिबात शोभत नै.. तिथे रो.ह.च पायजे...
काल तर ती आणि जय दोघेही
काल तर ती आणि जय दोघेही कळकट्ट दिसत होते. ईला भाटे, सुभा यांच्यात जुई जास्त शोभुन दिसेल. आदिती पेक्षा तर ईला भाटेंची स्कीन पण जास्त चांगली आहे
>> +१
जय अदिती सगळ्याच वेळी कळकट्ट दिसतात खुप. (सॉरी सुटी फॅन्स).
आणि खरंच मला अदिती सुंदर वै. वाटत नाही हिरोईन म्हणण्याइतकीपण.
त्यापेक्षा जानी आणि मेदे खरंच परवडल्या.
रजनी एकच ओढणी तीन चार ड्रेसवर
रजनी एकच ओढणी तीन चार ड्रेसवर घेते. आणि जूई अदितीचा भयंकर अपमान करते. तिला नवीन ओढणी दिली तर कदाचित ताळ्यावर येईल.
ईला भाटेचं साडी-ब्लाऊज कॉम्बिनेशन भन्नाट आहे. त्यांना शोभून दिसतं म्हणा... पण ते आपल्यासाठी प्रत्यक्षात आणायचं म्हटलं तर नवस बोलून फिटिंग न बिघडवणारा अव्वाच्या सव्वा शिलाई न घेणारा मापं घेताना चावटपणा न करणारा टेलर शोधायला हवा...
मला वाटले अपघातानंतर काहीतरी
मला वाटले अपघातानंतर काहीतरी नवे सुरू होईल. पण इथे मागल्या पानावरून पुढे चालू हेच
नेहमीसारखा काही प्रॉब्लेम. मग जय, आदिती, केतकर काकू आणि कदम काका सगळे मिळून सोडवणार
वेगळे एकच झाले आहे की त्या पिऊनला (नाव विसरले :अओ:) ह्यांचा प्रेमाचा संशय आलाय.
पिउन तान्गडे.
पिउन तान्गडे.
Pages