Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मावळ -श्रीरंग बारणे, ९०००+
मावळ -श्रीरंग बारणे, ९०००+ पुढे
अरे त्या गुगलच्या नकाशावर मला
अरे त्या गुगलच्या नकाशावर मला अमेठी कुठे शोधायचे समजत नाहीये, कुणी सान्गु शकेल का जवळच्या खाणाखुणा?
अजूनही भाजपच्या स्वतःच्या २६२
अजूनही भाजपच्या स्वतःच्या २६२ च सीट्स दिसत आहेत.
रागाची मतं कुमारनी खाल्ली
रागाची मतं कुमारनी खाल्ली
बडोदा - मोदी चार लाख मतांनी
बडोदा - मोदी चार लाख मतांनी जिंकले.
अरुण जेटली पराभवाच्या गर्तेत!
अरुण जेटली पराभवाच्या गर्तेत! २५००० मतांनी मागे!
सातारा - उदयनराजे सव्वा
सातारा - उदयनराजे सव्वा लाखांनी पुढे.
५२६ जागांची आघाडी बीजेपी +
५२६ जागांची आघाडी
बीजेपी + ३०३
इतर १४७
कॉंग्रेस + ७६
वरूण गांधी विजयी
वरूण गांधी विजयी
लिंबू - अमेठी -
लिंबू - अमेठी - http://eciresults.ap.nic.in/ConstituencywiseS2437.htm?ac=37
सापडली एकदाची अमेठी, रायबरेली
सापडली एकदाची अमेठी, रायबरेली शेजारीच तर आहे.
इथे अपडेट्स देणार्या सगळ्यान्चे आभार! धन्यवाद
कोल्हापुरात धनंजय महाडिक
कोल्हापुरात धनंजय महाडिक आघाडीवर (काँग्रेस) ,
उमेदवार चांगलाय पण पक्ष चुकलाय असं वाटतंय..
टाईम्स ऑफ इंडीया भाजपा ६ जागी
टाईम्स ऑफ इंडीया भाजपा ६ जागी विजयी दाखवत आहे तर ती http://eciresults.nic.in/ अजुन एकही विजयी जागा दाखवत नाहीये. लास्ट अपडेटेड १०.४५ आहे.
भुजबळ ४४ हजार मतांनी
भुजबळ ४४ हजार मतांनी मागे.......
आयला, नाशिकमधे शिवसेनेकडून
आयला, नाशिकमधे शिवसेनेकडून चक्क "गोडसे" आडनावाचे कुणी उभे आहे अन ते लिडमधे आहेत
हिम्स, धन्यवाद.
कान्द्या, अरे "प्रशासनाची" (ताटाखालच्या मान्जरान्ची) जुनी सवय आत्ताच इतक्यात कशी जाईल?
NDTV च Projection only BJP
NDTV च Projection only BJP 272+ दाखवत आहेत.
भुजबळ ४४ हजार मतांनी
भुजबळ ४४ हजार मतांनी मागे.......<<< बाप रे
बारामती????
बारामती????
काही समजले नाही, उत्तर
काही समजले नाही, उत्तर प्रदेशात ७९ पैकी फक्त ३ जागी काँग्रेस आघाडीवर? म्हणजे पार हकालपट्टीच झाली की तेथून!
इकोनोमिक टाइम्स सुद्धा भाजपा
इकोनोमिक टाइम्स सुद्धा भाजपा ६ ठिकाणी विजयी असे दाखवत आहे. मोदी वडोदराला निवडून आले.
बारामती????
बारामती????
बारामतीला सुप्रिया सुळेच ४८%
बारामतीला सुप्रिया सुळेच ४८% नी पुढे आहेत.
२७ मध्ये गजानन किर्तीकर
२७ मध्ये गजानन किर्तीकर मार्जिनली पुढे आहेत गुरुदास कामतांच्या. टफ फाईट.
सुप्रिया सुळे आघाडी ६५४२
सुप्रिया सुळे आघाडी ६५४२
रावेर व जळगाव चे कुणी आहे
रावेर व जळगाव चे कुणी आहे का?????
भुजबळ हॉस्पिटल मधे
भुजबळ हॉस्पिटल मधे
हायला केश्वे तुझी ड्यूटी
हायला केश्वे तुझी ड्यूटी आमच्या इथे होती काय??
कीर्तिकर पिछाड़ी वर आहेत ना
भुजबळ हॉस्पिटल मधे<<<
भुजबळ हॉस्पिटल मधे<<<
भुजबळ हॉस्पिटल मध>>>> ????
भुजबळ हॉस्पिटल मध>>>> ???? म्हणजे
कोल्हापूर - २ जागा १.
कोल्हापूर - २ जागा
१. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक - आघाडीवर आहेत....तरीही शिवसेनेच्या मंडलिक अगदीच मागे नाहीत.
२. हातकणंगले इथून राजू शेट्टी यानी तब्बल २० हजारांची आघाडी घेतली आहे...कॉंग्रेसच्या विरोधात.
Pages