राजहंसाचे चालणे... अर्थात, आणखी एक ब्लेग
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
95
आज एकदम जाणवलं की माझे इथे बरेच ब्लेग्स झालेत. ज्या ब्लॉगमध्ये वाचकांकडून काही माहिती मागितली जाते, वाचकांचा सहभाग हा प्रतिक्रियांपेक्षा जास्त अपेक्षित असतो त्याला ब्लेग म्हणतात (blog that begs). जुनी सवय. तर आणखी एक ब्लेग.
असे म्हणतात की हेमिंग्वेने एक अतिलघुकथा लिहिली होती : "For sale : Baby shoes, never worn." सहाच शब्द, बस्स ! त्याच्या सर्वोत्तम साहित्यात ती गणली जाते म्हणे.
तेव्हा 'राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?' या न्यायाने आपणही असे काही लिहावे असा विचार आला. तेव्हा हा ब्लेग आपल्या सर्वांच्या अतिलघुकथांसाठी खाली तुमच्या अ.ल.क. लिहा. शक्यतो एका ओळीपेक्षा मोठी नसावी एवढीच अपेक्षा. म्हणजे हे थोडेसे गद्य हायकूसारखे होईल. सुरूवात माझ्या दोन प्रयत्नांनी करतो.
विषय:
प्रकार:
शेअर करा
लहानपणी
लहानपणी लपाछपी खेळताना त्याने मला कधीच धप्पा दिला नाही. परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं.
.
एकदा मी तिला तुळशीबागेत सोडलं. नंतर तिनं तुळशीबागेत मला सोडलं. लव्हगेम.
तळ्याकाठच
तळ्याकाठची कमळे मिटत असतानाच तो येईल म्हणून ती फुलायला लागली पण काही कमळे चंद्रविकासी असतात हे त्याला अनभिज्ञ होते. अनंतकाळाची राधा!
तुळशीबागे
तुळशीबागेत आज मी तिला सोडण्याची पाचवी वेळ होती. पण नेमके समेवर आल्यासारखे आज तिनेच मला तुळशीबागेत 'सोडले'.
राज्य माझ्यावर येणे हे मला काही नवीन नाही. पण मीही राज्य आज देऊनच टाकले. उदारपणे.
आणि एकदा राजहंस झाल्यासारखे वाटले. त्याचवेळी आणि एकदा माझ्या कानावर शब्द पडले- कावळा.
(अ.ल.क. जरा मोठी झाली का? :फिदी:)
--
.. नाही चिरा, नाही पणती.
नाही चिरा,
नाही चिरा, नाही पणती -- जास्त आवडली!!!!!!!!!
खरंच की,
खरंच की, बी..
आभार.
--
.. नाही चिरा, नाही पणती.
.........
.........
साजिरा, तू
साजिरा, तू लिहिलेली अलक नाही, थोडी मोठी झालीये, अलका झाली तिची
अलका.. अरे
अलका..
अरे तुझ्याच अलकची अलका केली आहे ती.
मला कुठली येतेय एवढी अकल, आपलं अलक.
--
.. नाही चिरा, नाही पणती.
?
?
असामी,
असामी, निव्वळ केवळ सुरेख!
नक्कल
नक्कल करायला ही अक्कल लागते नाहीतर शक्कल बिघडते...
(ही एक चोरलेली कथा आहे. :फिदी:)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
असाम्या,
असाम्या, ते भावचित्रसुद्धा अलकचा भाग आहे का ? पण शब्दांशिवाय कथा म्हणजे हे अतिनवअतिलघुकाव्य होईल.
दक्षिणा, ती कथा नव्हे, ग्राफिटी आहे (चोरलेली).
म्हणजे
म्हणजे रंगीबेरंगी वर चे एक एक पान हे ब्लॉग असते होय... म्हाईतीच न्हाय!
उत्तम अलक,
उत्तम अलक, चंपक
खरचं का
खरचं का तुला नाही कळल्ळ ; हसता हसता डोळ्यात माझ्या पाणी का आलं?
डोळ्यात
डोळ्यात टचटचणारं पाणी मागे परतवावं म्हणून मी सुर्याकडे पाहिलं.. तुझ्या गालावरच्या सुकलेल्या ओघळानी मात्र पुन्हा एकदा भरून आलं!
धुंद वाहते
धुंद वाहते रातराणी, मधूनच गंधाळते सैलसर वेणी; दाट काळोख्या रात्री, कोकीळ गातो विरह-गाणी!
बी, ऐकत
बी, ऐकत नाही हां.
पांशा ऑन:- खरं तर ही बीला दिलेली काँप्लिमेन्ट आहे, पण ही अलक होऊ शकेल, नाही का? पांशा ऑफ
बी, दिवे!
------------------------------------------
पट्टीच्या पोहोणार्यांना मी 'पाण्यात' पाहते!
अरे वरच्या
अरे वरच्या तीनही चरोळ्या आहेत की रे. अलक नाही बहूतेक..
--
.. नाही चिरा, नाही पणती.
आरसा
आरसा म्हणजे मी मीच, हे समजायच साधन!
(आयला, इथे एका वाक्यात लिहायच हे का???? ब.....र! कळतात बर नियम!
ओक्के साजिर्या, बघ केल शॉर्ट! की असे लिहू?
आरशात खातरजमा, मी मीच हे! :P)
...;
आपला, लिम्बुटिम्बु
"बी, दिवे!"
"बी, दिवे!" ही जास्त चांगली वाटली मला.
लिंबूदादा, आणखी शॉर्ट करा- "मी, मीच हे तो!"
--
.. नाही चिरा, नाही पणती.
शरदाचे
शरदाचे गुलाबी ढग; आता निळे चांदणे पडणार, तू नाही आलीस तरी; मी चंद्र होणार!
पूनम - बी, ऐकत नाही हां.>> ही जास्त आवडली (ही प्रतिक्रिया आहे बरे साजिरा :))
या काठावर
या काठावर निलमोहर; त्या काठावर गुलमोहर, मधे माझी जीवनगंगा; निर्माल्य वाहते जळावर!
ह्म्म.. बी,
ह्म्म.. बी, तू चारोळ्या एका ओळीत लिहित आहेस एवढेच. त्या मलातरी कथा वाटत नाहीत. वानगीदाखल काही नमुने देतो. हे Wired मध्ये आले होते. विज्ञानकथा, अद्भुतकथा, गूढकथा लिहिणार्यांकडून त्यांनी अलक मागवल्या होत्या.
Failed SAT. Lost scholarship. Invented rocket.
- William Shatner
Computer, did we bring batteries? Computer?
- Eileen Gunn
Vacuum collision. Orbits diverge. Farewell, love.
- David Brin
Gown removed carelessly. Head, less so.
- Joss Whedon
Automobile warranty expires. So does engine.
- Stan Lee
Machine. Unexpectedly, I’d invented a time
- Alan Moore
Longed for him. Got him. Shit.
- Margaret Atwood
His penis snapped off; he’s pregnant!
- Rudy Rucker
From torched skyscrapers, men grew wings.
- Gregory Maguire
Internet “wakes up?” Ridicu -
no carrier.
- Charles Stross
With bloody hands, I say good-bye.
- Frank Miller
Wasted day. Wasted life. Dessert, please.
- Steven Meretzky
“Cellar?” “Gate to, uh … hell, actually.”
- Ronald D. Moore
Epitaph: Foolish humans, never escaped Earth.
- Vernor Vinge
It cost too much, staying human.
- Bruce Sterling
We kissed. She melted. Mop please!
- James Patrick Kelly
It’s behind you! Hurry before it
- Rockne S. O’Bannon
I’m your future, child. Don’t cry.
- Stephen Baxter
1940: Young Hitler! Such a cantor!
- Michael Moorcock
Lie detector eyeglasses perfected: Civilization collapses.
- Richard Powers
I’m dead. I’ve missed you. Kiss … ?
- Neil Gaiman
The baby’s blood type? Human, mostly.
- Orson Scott Card
Kirby had never eaten toes before.
- Kevin Smith
Rained, rained, rained, and never stopped.
- Howard Waldrop
To save humankind he died again.
- Ben Bova
We went solar; sun went nova.
- Ken MacLeod
Husband, transgenic mistress; wife: “You cow!”
- Paul Di Filippo
“I couldn’t believe she’d shoot me.”
- Howard Chaykin
Don’t marry her. Buy a house.
- Stephen R. Donaldson
Broken heart, 45, WLTM disabled man.
- Mark Millar
TIME MACHINE REACHES FUTURE!!! … nobody there …
- Harry Harrison
Tick tock tick tock tick tick.
- Neal Stephenson
Easy. Just touch the match to
- Ursula K. Le Guin
.
Special Web-only edition: We were unable to include these 59 stories in the print magazine.
New genes demand expression -- third eye.
- Greg Bear
K.I.A. Baghdad, Aged 18 - Closed Casket
- Richard K. Morgan
WORLD'S END. Sic transit gloria Monday.
- Gregory Benford
Epitaph: He shouldn't have fed it.
- Brian Herbert
Batman Sues Batsignal: Demands Trademark Royalties.
- Cory Doctorow
Heaven falls. Details at eleven.
- Robert Jordan
Bush told the truth. Hell froze.
- William Gibson
whorl. Help! I'm caught in a time
- Darren Aronofsky and Ari Handel
Nevertheless, he tried a third time.
- James P. Blaylock
God to Earth: “Cry more, noobs!”
- Marc Laidlaw
Help! Trapped in a text adventure!
- Marc Laidlaw
Thought I was right. I wasn't.
- Graeme Gibson
Lost, then found. Too bad.
- Graeme Gibson
Three to Iraq. One came back.
- Graeme Gibson
Rapture postponed. Ark demanded! Which one?
- David Brin
Dinosaurs return. Want their oil back.
- David Brin
Bang postponed. Not Big enough. Reboot.
- David Brin
Temporal recursion. I'm dad and mom?
- David Brin
Time Avenger's mistaken! It wasn't me...
- David Brin
Democracy postponed. Whence franchise? Ask Diebold...
- David Brin
Cyborg seeks egg donor, object ___.
- David Brin
Deadline postponed. Five words enough...?
- David Brin
Metrosexuals notwithstanding, quiche still lacks something.
- David Brin
Brevity’s virtue? Wired saves adspace. Subscribe!
- David Brin
Death postponed. Metastasized cells got organized.
- David Brin
Microsoft gave us Word. Fiat lux?
- David Brin
Mind of its own. Damn lawnmower.
- David Brin
Singularity postponed. Datum missing. Query Godoogle?
- David Brin
Please, this is everything, I swear.
- Orson Scott Card
I saw, darling, but do lie.
- Orson Scott Card
Osama’s time machine: President Gore concerned.
- Charles Stross
Sum of all fears: AND patented.
- Charles Stross
Ships fire; princess weeps, between stars.
- Charles Stross
Mozilla devastates Redmond, Google’s nuke implicated.
- Charles Stross
Will this do (lazy writer asked)?
- Ken MacLeod
Cryonics: Disney thawed. Mickey gnawed. Omigawd.
- Eileen Gunn
WIRED stimulates the planet: Utopia blossoms!
- Paul Di Filippo
Clones demand rights: second Emancipation Proclamation.
- Paul Di Filippo
MUD avatars rebel: virtual Independence Day.
- Paul Di Filippo
We crossed the border; they killed us.
- Howard Waldrop
H-bombs dropped; we all died.
- Howard Waldrop
Your house is mine: soft revolution.
- Howard Waldrop
Warskiing; log; prop in face.
- Howard Waldrop
The Axis in WWII: haiku! Gesundheit.
- Howard Waldrop
Salinger story: three koans in fountain.
- Howard Waldrop
Finally, he had no more words.
- Gregory Maguire
There were only six words left.
- Gregory Maguire
In the beginning was the word.
- Gregory Maguire
Commas, see, add, like, nada, okay?
- Gregory Maguire
Weeping, Bush misheard Cheney’s deathbed advice.
- Gregory Maguire
Corpse parts missing. Doctor buys yacht.
- Margaret Atwood
Starlet sex scandal. Giant squid involved.
- Margaret Atwood
He read his obituary with confusion.
- Steven Meretzky
Time traveler's thought: "What's the password?"
- Steven Meretzky
I win lottery. Sun goes nova.
- Steven Meretzky
Steve ignores editor's word limit and
- Steven Meretzky
Leia: "Baby's yours." Luke: "Bad news…"
- Steven Meretzky
Parallel universe. Bush, destitute, joins army.
- Steven Meretzky
Dorothy: "Fuck it, I'll stay here."
- Steven Meretzky
स्लार्टी,
स्लार्टी, धन्यवाद. वरच्या सर्व कथा ईंग्रजीत असल्यामुळे मराठीत नक्की कशा असू शकतील असा प्रश्न पडला. वरील कथा मला तरी कळल्या नाहीत. तू वर गद्य हायकू जी व्याख्या केली ती बरोबर वाटते आहे..
अगाध खजिना
अगाध खजिना आहे रे खरंच.
जरा गंभीर होऊन अलक लिहायच्या म्हणतो आता..
--
.. नाही चिरा, नाही पणती.
पाऊस न
पाऊस न थांबण्याचे काहीच कारण नाहीये.. पण धरणं तर रिकामीच आहेत.
==================
अरे खजिना
अरे खजिना आहे हा तर... धन्स स्लार्टी.
- Alan Moore
Longed for him. Got him. Shit.
- Neil Gaiman
The baby’s blood type? Human, mostly.
- Howard Waldrop
Finally, he had no more words.
ह्या तीन तर अफाट...
6.00pm, अजुन
6.00pm, अजुन अर्धा तास घरी जायला, मी एकटाच.
जमतंय का???
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!
सरिविना,
सरिविना, नक्की तुला ह्यातून काय उमजल, ते जर शब्दात मांडता येण्यासारखं असेल तर, मला सांग. कारण मला या अलक अक्कल लावूनही नाही कळल्यात. हा एक साहित्यप्रकार आहे याचे फार नवल वाटले!!!!!!!!!!!!!!!!!!!
ज्याप्रमाणे अत्र्यानी विडबंन प्रकार मराठी साहित्यात आणला त्याप्रमाणे स्लार्टीनी हा एक नविन कथा प्रकार मराठी साहित्यात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याचे त्रिवार अभिनंदन!!!!
Pages