Submitted by डीडी on 12 November, 2013 - 09:01
बायको भारतात गेली की काहिबाही उद्योग करुन, थोडी पाककला सुधारण्यावर भर दिला. तसही जेवण करणं हे काम, जर आवड म्हणुन केलं तर तितकस कंटाळवाणं नाही वाटणार हे जाणलं. त्यात विकएंडला जरा निवांत वेळ असतोच, मग करा काही ना काही प्रयोग.. त्याच काही प्रयोगांची प्रचि इथे देत आहे.
१. साबुदाणा खिचडी
२. वडापाव
३. कॉर्न चाट
४. पाव भाजी
५. दाल-बाटी
६. वांग्याचं भरीत-भाकरी
७. पेप्पर गार्लिक प्रॉन
८. चिकन फ्राईड राईस, चिकन मंच्युरीयन
९. चिकन थाळी, सोलकढी सहित
१०. पॉम्फ्रेट फ्राय
११. प्रॉन पुलाव
१२. ग्रीन चिकन तंदुरी
१३. बेंगाली फिश करी
१४. चिकन दम बिर्यानी
१५. तंदुरी पॉम्फ्रेट
१६. चिकन पांढरा रस्सा
१७. चिकन तंदुरी
१८. स्पायसी चिकन आचारी
१९. चिकन शवर्मा
२०. आता काही गोड - कुल्फी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वॉव!!
व्वॉव!!
हे सग्ळं तुम्ही केलंत???? वा
हे सग्ळं तुम्ही केलंत????
वा वा!
सारीच प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत!!
wow!!!! काय सही आहे हे
wow!!!!
काय सही आहे हे
भन्नाट फोटो आहेत.
भन्नाट फोटो आहेत.
वॉव!!!!! एक सुचना :
वॉव!!!!!
एक सुचना : धागाकर्त्याच्या पोटात दुखलं तर मायबोलीकरांना जबाबदार धरू नये!
भार्री प्रचि! (पण साखित
भार्री प्रचि!
(पण साखित कढीपत्ता? कुफेहेपा?! :P)
सह्ही! महान सुगरण आहात तुम्ही
सह्ही! महान सुगरण आहात तुम्ही ____/\____
सर्वच प्रचि निव्वळ सुरेख! फक्त साखि जरा कच्चट्/पांढरट वाटतेय - का बरं?
स्वाती, मी देखिल घालते
स्वाती, मी देखिल घालते कढीपत्ता. मस्तच लागतो. शिवाय लाल मिरच्याही असतात फोडणीत जिर्यांच्या मागोमाग. शिवाय वरून सढळ हातानं कोथिंबीरही घालते. तरीही त्या प्रकाराला साबुदाण्याची उसळ न म्ह्णता खिचडीच म्हणते.
मस्तच आहे खादाडी!
मस्तच आहे खादाडी!
सगळेच प्रचि महान आहेत.
सगळेच प्रचि महान आहेत. पदार्थांव्यतिरीक्त गार्निशिंग वगैरे किती निगुतीने केलं आहे.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
खरं तर गार्निशिंग चेच फोटो
खरं तर गार्निशिंग चेच फोटो टाकले आहेत असं मला वाटतं.. सजावटीखाली कोणता तरी पदार्थ असणारच
दार्शनिक मेजवानी आहे.
सगळेच फोटो सॉलिड आहेत एकदम.
सगळेच फोटो सॉलिड आहेत एकदम. फक्त हे बायको माहेरी गेल्यावर उदरभरणासाठी नवोदिताने केलेले प्रयोग नक्कीच वाटत नाहीत.
"this is how its done!" असं एखाद्या 'प्रो' ने सांगवं तसं वाटतय
हे तुम्ही केलंत? ग्रेट आहात!
हे तुम्ही केलंत? ग्रेट आहात! मस्त
सौन्ना वर्षभर पाठवलंय का?
सौन्ना वर्षभर पाठवलंय का?
असो. आता क्रमवार पाकृ टाका.
व्वा मस्त फोटो.
व्वा मस्त फोटो.
असो. आता क्रमवार पाकृ
असो. आता क्रमवार पाकृ टाका.
<<
हे ऐकल्यावर त्यांचं इथलं हे शेवटचंच पोस्ट ठरेल
काय फोटो आहेत का काय. एकदम
काय फोटो आहेत का काय. एकदम मस्तच. शवार्मा आणि प्रॉन्स पुलाव यक्ष्ट्रा आर्डिनरीच. कुल्फीही झ्याक.
जबरी. एकदम तोंपासु.
जबरी.
एकदम तोंपासु.
भरित सोडुन सगळे प्रचि
भरित सोडुन सगळे प्रचि आवडले...(भरित झणझणीत्च दिसल आणि असल पाहिजे)
वॉव. मस्तच. सगळे पदार्थ एकदम
वॉव. मस्तच. सगळे पदार्थ एकदम यम्मी दिसताहेत. फोटो सुरेख.
हे सगळं तुम्ही
हे सगळं तुम्ही केलंत??????
मस्त आहेत सगळे फोटोज !
बायदवे सगळ्या फोटोंवर गुगलची लिंक कशी दिसतेय ?
भारी फोटो.
भारी फोटो.
तसही जेवण करणं हे काम, जर आवड
तसही जेवण करणं हे काम, जर आवड म्हणुन केलं तर तितकस कंटाळवाणं नाही वाटणार हे जाणलं.
जोरदार टाळ्या. . मस्त प्रचि बॉस.
बरेचसे फोटो छान आहेत
बरेचसे फोटो छान आहेत ..
मिलिंदा, शूम्पी, इब्लिस +१ ..
क्रमवार पाककृती टाकताना सजावट कशी केली त्याचेही स्टेप बाय स्टेप फोटो टाका किंवा सगळ्यात बेस्ट आम्हाला ओपन आमंत्रण द्या मेजवानीसाठी ..
एक सुचना : धागाकर्त्याच्या
एक सुचना : धागाकर्त्याच्या पोटात दुखलं तर मायबोलीकरांना जबाबदार धरू नये! >>> अगदी अगदी!
डीडी तुमचं पोट दुखणार आहे
डीडी तुमचं पोट दुखणार आहे जाम
कुठे फेडाल हे पाप ?
हे प्रयोग आहेत?? मग एक्स्पर्ट
हे प्रयोग आहेत?? मग एक्स्पर्ट झाल्यावर काय कराल?
सह्ह्ही!! प्रॉन्स पाहून तर
सह्ह्ही!! प्रॉन्स पाहून तर कलिजा खलास झाला.
मस्त फोटो! एवढं खपून पदार्थ
मस्त फोटो! एवढं खपून पदार्थ केल्यावर त्यांची इतकी देखणी सजावट करणे अन ( खादाडी सुरु न करता) मग त्याचे फोटो काढणे - फारच पेशंस आहे .
Pages