हॅलोवीन फिंगर कुकी

Submitted by रूनी पॉटर on 31 October, 2013 - 15:29

यंदाच्या हॅलोवीन पार्टीसाठी मी या फिंगर कुकीज केल्या. लाल रंग दिसतोय तो जॅम वापरला.
खूप लोक नुसतेच आले आणि कुकीज बघून इइइइ करत परत गेले. थोडक्यात प्रयोग यशस्वी झाला असे समजायला हरकत नाही. Proud

image_0.jpgकृती इथे बघून केली

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुनी , अगं कसलं क्रीपी केलयस हे. मी नक्की ट्राय करणार पुढच्या खेपेस.

'खाणारे संपेपर्यंत बोटं चाटत होते' असं तरी म्हणता आलं असतं.>>> Lol

भयाण!!! Happy

परत बघितली कापलेली बोटं.... परत ईईई झालं.....

पुढच्या वेळेस अर्ध्या डो मधे कोको पावडर घालुन काही सावळी बोटं पण करता येतिल.....

Pages