Submitted by रूनी पॉटर on 31 October, 2013 - 15:29
यंदाच्या हॅलोवीन पार्टीसाठी मी या फिंगर कुकीज केल्या. लाल रंग दिसतोय तो जॅम वापरला.
खूप लोक नुसतेच आले आणि कुकीज बघून इइइइ करत परत गेले. थोडक्यात प्रयोग यशस्वी झाला असे समजायला हरकत नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खाणारे संपेपर्यंत बोटं चाटत
खाणारे संपेपर्यंत बोटं चाटत होते<<< खाणारे कुकीज आणि बोटांमधे कन्फुज झाली नाहीत ना ?:D
रुनी , अगं कसलं क्रीपी केलयस
रुनी , अगं कसलं क्रीपी केलयस हे. मी नक्की ट्राय करणार पुढच्या खेपेस.
'खाणारे संपेपर्यंत बोटं चाटत होते' असं तरी म्हणता आलं असतं.>>>
भयानक छान जमलय.
भयानक छान जमलय.
Ultimate!
Ultimate!
खतरनाक जिथुन शिकलात
खतरनाक
जिथुन शिकलात त्यापेक्शा भयानक आहेत.
तुझी बोटं मस्त आहेत.
तुझी बोटं मस्त आहेत.
जबरी !!!!!
जबरी !!!!!
रुनी , कसली खतरा दिसतायत ती.
रुनी , कसली खतरा दिसतायत ती. पाहुणे अल्टीमेट घाबरले असणार
भयाण!!!
भयाण!!!
खरच भयानक दिसताहेत म्हणजे
खरच भयानक दिसताहेत म्हणजे उत्तम जमल्या आहेत
भयानक ! म्हणजेच उत्तम जमल्या
भयानक ! म्हणजेच उत्तम जमल्या आहेत कूकी. परत स्क्रोल करुन बघवत नाहियेत.
स्पूकी आहेत कूकी !!
स्पूकी आहेत कूकी !!
भयाण सुंदर झाली आहेत बोटे
भयाण सुंदर झाली आहेत बोटे
परत बघितली कापलेली बोटं....
परत बघितली कापलेली बोटं.... परत ईईई झालं.....
पुढच्या वेळेस अर्ध्या डो मधे कोको पावडर घालुन काही सावळी बोटं पण करता येतिल.....
भीषण सुंदर !!
भीषण सुंदर !!
सगळ्यांचे आभार. पुढच्यावर्षी
सगळ्यांचे आभार.
पुढच्यावर्षी कोणाला ही बोटं हवी असतील तर मला कळवा. अगदी ताजी कापून (करून) पोस्टाने पाठवेन
क्रीपी! सॉल्लिड!
क्रीपी! सॉल्लिड!
खरंच महान जबरी ईईईयू झालीयेत.
खरंच महान जबरी ईईईयू झालीयेत.
भारी एकदम.
भारी एकदम.
बापरे! खाव्याशा वाटणार नाही
बापरे! खाव्याशा वाटणार नाही इतक्या हुबेहूब जमल्या आहेत.
अंगुलीमाल ( गौतम बुद्धांच्या
अंगुलीमाल ( गौतम बुद्धांच्या त्या गोष्टीतला तोच ना) रुनी
भयंकर! पण मस्तच जमलंय.
भयंकर! पण मस्तच जमलंय.
धागा वर आणतेय.
धागा वर आणतेय.
आईशपथ्थ!
आईशपथ्थ!
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई झाला
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई झाला पाहुनच. टिपीकल वेज लोकांना हे खाताना पहायला काय धमाल येईल
Pages