Submitted by अश्विनी के on 21 October, 2013 - 01:30
१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच)
फिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.
ही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.
अजूनही बरेच ड्रेसेस आणि साड्या भरतकाम/पेंट केले होते पण आता शिल्लक नाहीत. होते तेव्हा फोटो काढून ठेवायचं सुचलं नाही. ह्या दोन गोष्टी अजून आहेत म्हणून तुम्हाला दाखवता आल्या. गोड मानून घ्या
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख !
सुरेख !
मस्त.
मस्त.
मस्त !!!
मस्त !!!
वॉव.... कसली कला आहे तुझ्या
वॉव....
कसली कला आहे तुझ्या बोटांत! मला एवढं पेन्सीलने कागदावर काढता आले तरी मी स्वतःची पाठ थोपटून घेईन.
मस्त.
मस्त.
खूपच छान, तुम्ही भरतकाम चे
खूपच छान, तुम्ही भरतकाम चे क्लास्सेस घेता का ?
मस्त!
मस्त!
सह्हीच! करत रहा गं !
सह्हीच! करत रहा गं !
व्वा........सुरेख !!
व्वा........सुरेख !!
अप्रतिम ....
अप्रतिम ....
अश्वे अग परत चालू कर ना भरत
अश्वे अग परत चालू कर ना भरत काम. किती सुंदर केल आहेस.
अगायायाया! केवढं ते पेशन्सचं
अगायायाया! केवढं ते पेशन्सचं काम... __/\__
दोन्ही खूप सुन्दर झाले आहेत
दोन्ही खूप सुन्दर झाले आहेत आणि शहेनशहा तर एकदम भारी झालाय.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
सुरेख
सुरेख
खूपच छान आहे.
खूपच छान आहे.
अगायायाया! केवढं ते पेशन्सचं
अगायायाया! केवढं ते पेशन्सचं काम... __/\__
अश्वे अग परत चालू कर ना भरत काम. किती सुंदर केल आहेस.
>>>+1
कसलं भारी आहे... मी
कसलं भारी आहे...
मी धावदोर्यातही एकासारखा पुढचा टाका घालू शकत नाही.
साड्या, ड्रेसवर भरतकाम करणार्याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो.
गोड मानून कशाला घ्यायचं
गोड मानून कशाला घ्यायचं अश्विनी? गोडच आहे. अगदी कलाकारी आहे.
चालू ठेव तुझी कला.
केश्वे __/\____
केश्वे __/\____
मंजू मला पण साधा
मंजू मला पण साधा धावदोरासुद्धा धड जमत नाही.
वीणकाम, भरतकाम अणि शिवणकाम करणारे लोक खूप ग्रेट असतात.
अल्पना आणि मंजुडी ++
अल्पना आणि मंजुडी ++ १०००००००
केश्वे मस्त... (ड्रेसचे कापड कधि आणुन देऊ????)
सुंदर
सुंदर
धन्यवाद रोज १५ मिनिटं तरी
धन्यवाद
रोज १५ मिनिटं तरी आपल्या छंदांसाठी राखून ठेवता आली पाहिजेत असं वाटतंय. शक्य होईल की नाही माहित नाही.
nikitasurve, क्लास वगैरे नाही. असंच आपलं आवड म्हणून करत असे.
'गुटगुटीत' ने हे दोन्ही आणि बाकीचं भरतकामही पाहिलं आहे. मगाशीच ती म्हणाली तो 'शहेनशहा' (हे नाव मीच ठेवलंय दोन्ही लांब बाह्या पुर्ण भरलेल्या असल्यामुळे) कधीच टाकू नकोस. जपून ठेव.
काशी, दे आणून कापड. कधी पुर्ण करुन मिळेल माहित नाही
खरोखर शब्दच नाही उरले कौतुक
खरोखर शब्दच नाही उरले कौतुक करायला
पहिली रंगसंगती खूपच आवडली 
अल्पना, मंजू
अल्पना, मंजू +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
मस्त!
मस्त!
खूप सुंदर. मानुषी +१
खूप सुंदर.
मानुषी +१
केश्वी, सुंदर अगदी सफाइदार
केश्वी, सुंदर अगदी सफाइदार काम झालय. बोटात कला आहे तुझ्या.
साडीच्या डिझाईनमध्ये छोटेसे
साडीच्या डिझाईनमध्ये छोटेसे आरश्यांटाईप प्लॅस्टिकचे गोल तुकडे मिळतात ते लावले आहेत पण आता लक्षात आलं की ते फोटोत आलेच नाहीत. ते लावतानाही बटनहोलचाच टाका वापरला. कोपर्यात ती टिकली असलेला छोट्या बुट्ट्याचा फोटोही अॅड करतेय.
Pages