खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लॅक्मेची रोझ पावडर ट्राय
लॅक्मेची रोझ पावडर ट्राय केलीय का कुणी?? मी जवळपास १० महिन्यांपासुन वापरतेय. मस्त वाटते एकदम. फाऊंडेशन कशासाठी वापरतात नेमकं?? सेन्सेटीव्ह आणि ऑईली स्कीन असल्याने मॉईश्चराईझर आणि रोझ पावडर इतक्यावरच भिस्त असते माझी नेहमी.
Lakme products are not good
Lakme products are not good for facial skin असं कुठेतरी वाचलं होतं. मला पण त्यांचा moisturizer नाही सुट होत. हिमालया आणि Body shop चे चांगले असतात.
moisturizer पण face साठी आहे का body साठी ते नीट बघून घ्यावं. body साठी nivea चांगलेय.
दक्षीणा Loreal Double Extend®
दक्षीणा Loreal Double Extend® Eye Illuminator Eyeliner
रीमा ही पेन्सिल ती कालच्या
रीमा ही पेन्सिल ती कालच्या रेफ ने लिहिलि आहेस का इथे?
अरे लोक्स मला वॉटरप्रुफ
अरे लोक्स मला वॉटरप्रुफ मस्कार्याचा चांगला ब्रॅण्ड सुचवा की कोणीतरी.
नी ?
म. मी मागच्या पानावर लोरिअलचा
म. मी मागच्या पानावर लोरिअलचा फोटो टाकला आहे, त्यांचा वॉटरप्रुफ मस्काराही चांगला आहे.
वॉटरप्रुफ मस्कारा , नार्स ,
वॉटरप्रुफ मस्कारा , नार्स , मॅक्सफॅक्टर इ.ब्रँड चा ट्राय कर
पेरु वर्षुताई धन्स. बघेन आता
पेरु वर्षुताई धन्स. बघेन आता मार्केटात जाऊन
मी हाताच्या बोटांना नेलपेंट
मी हाताच्या बोटांना नेलपेंट लावली की दुसर्या दिवशी पर्यंत ती निघुन जाते. काही मुलींची आठवडाभर कशी टिकते?
हमरा अनुल्लेख??
हमरा अनुल्लेख??
पेरू किती कोट लावतेस? कमीत
पेरू किती कोट लावतेस?
कमीत कमी दोन लाव.
हो दक्षिणा मी लावते दोन कोट.
हो दक्षिणा मी लावते दोन कोट. पण तरीही नाही टिकत. मी बेस कोटला ती ट्रान्स्परन्ट नेलपेंट लावुनसुद्धा पाहीली, तरीही नाही टिकत.
पेरू कुठलं वापरतेस पॉलिश? आणि
पेरू कुठलं वापरतेस पॉलिश? आणि काय काय कामं कर्तेस generally?
मी हे वापरते. दिवसभर ऑफिसमधे
मी हे वापरते. दिवसभर ऑफिसमधे असते, कॉम्प्युटरवर. आणि घरी नेहेमीची घरची कामे
पेरू लॅक्मेची अॅन्टीचीप नेल
पेरू लॅक्मेची अॅन्टीचीप नेल ईनॅमल्स मिळतात ती क्विक ड्राईंग सुद्धा असतात.
७-८ दिवस झाले की त्यावरचं ग्लेझ निघून जातं, अशावेळी मग वरून ट्रान्स्परंटचा एक कोट द्यायचा.
रेग्युलरली इतका मेकप करायचा
रेग्युलरली इतका मेकप करायचा पेशंस कसा आणता तुम्ही लोक?
मला कुठलीच महागडी काँपॅक्ट सूट होत नाहीत आणि स्वस्तातलं लॅक्मेपण. पण अतिस्वस्त ऑलिविया नावाचा ब्रँड लावल्यावर सूट झाला. एकही पिंपल आले नाही.
नंदिनी , तू फेअरनेस क्रीम मॉईस्चरायजर म्हणुन लाव.
फेअर अँड लवली निट लावलं कि इतका ग्लो येतो की वर पावडरही लावली नाहि तरी चालते.
Ni can u plz tell me the diff
Ni can u plz tell me the diff bet mineral make up....airbrush makeup ...n what is primar n when how n why to use...do u get shine spray for face the way u get for hair... Shahrukhs wife gauri must be using thats why her face aleays looks shiney...
I have dry skin so I love to
I have dry skin so I love to see shine on my face...I have used mac bronzer natural shine blush..but I like to see that type of shine...which gauri khan is having with make up...
गुगल कर. एवढं सगळं एक्स्प्लेन
गुगल कर.
एवढं सगळं एक्स्प्लेन करायला खूप वेळ लागेल आणि खूप टायपायला लागेल.
दक्षिणा, लॅक्मे आता देशात
दक्षिणा, लॅक्मे आता देशात आल्यावरच घ्यावे लागेल
Ni ekhada fakkad dhagach
Ni ekhada fakkad dhagach lihhun taak na vel milalyavar...tu make up expert aahes amhla bharpur dhnyan milel..bar te ehine spray baddal tari saang na..
Ni ekhada fakkad dhagach
Ni ekhada fakkad dhagach lihhun taak na vel milalyavar...tu make up expert aahes amhla bharpur dhnyan milel..bar te ehine spray baddal tari saang na..
ती गौरी खान तुपकट आणि जख्खड
ती गौरी खान तुपकट आणि जख्खड दिसते मला तरी. चेहर्यावर शाईन कसलं तेलकट ओघळ आल्यासारखा चेहरा दिसतो तिचा.
रेग्युलरली इतका मेकप करायचा
रेग्युलरली इतका मेकप करायचा पेशंस कसा आणता तुम्ही लोक?
मला कुठलीच महागडी काँपॅक्ट सूट होत नाहीत आणि स्वस्तातलं लॅक्मेपण. >> लॅक्मे स्वस्त? मला तरी महाग वाटतं. (अतिसामान्य इनकम असलेली भावली)
नंदिनी तसं तुपकट आवडतं मला
नंदिनी तसं तुपकट आवडतं मला
अपिलिंग वाटतं गं
सांगा रे कुणीतरी फाऊंडेशन का
सांगा रे कुणीतरी फाऊंडेशन का वापरतात ते...
योडे माझ्या अल्पमतीप्रमाणे
योडे माझ्या अल्पमतीप्रमाणे चेहर्यावरचे डाग, खड्डे, फाऊंडेशनमुळे लपतात. आणि त्वचेचा पोत एक सारखा दिसतो आणि मेकप नीट बसतो. म्हणून
किती मार्क देतेस? बोल
१०० माझ्याकडून
१०० माझ्याकडून
Dakshe ditto here..... Mala
Dakshe ditto here..... Mala pan aavdat..aga mi gauri khsn che eg ni la mala kaay mhanayche aahe te samaznyasaathi dile....ti nakki kaay product vaaprat asrl hyachi curosity aahe ... Sani Punjabi sindhi chya chehryala kadali tuktuki aste ....ti mala baba avafte ..I dun like dry skin khup aged vatte lavkar...mazi dry skin ahe mhanun mala aapli tuktukichi avad
१०० माझ्याकडून >>
१०० माझ्याकडून >>
Pages