बुटीज्
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
46
माझं क्रोशा चं फॅड
एका पिल्लूसाठी बनवलेले बुटीज्
बटन्स सुंदर दिसताहेत ना ?
आणि ही टोपी
विषय:
प्रकार:
शेअर करा
डॅफो, बुटीज, बटन्स आणि टोपी
डॅफो, बुटीज, बटन्स आणि टोपी सगळं एकदम क्यूट झालंय.
गोड आहेत दोन्ही प्रकार
गोड आहेत दोन्ही प्रकार
छानच!
छानच!
मस्त ..
मस्त ..
क्युट !! मी पण बुटीज करायला
क्युट !!
मी पण बुटीज करायला घेतले होते, या जन्मात काही पूर्ण होत नाहीत ते
कसलं क्युट प्रकरण आहे हे!!
कसलं क्युट प्रकरण आहे हे!! खूप छान.
मस्त गं...
मस्त गं...
किती गोड आहेत! मस्तच.
किती गोड आहेत! मस्तच.
मस्त !!!
मस्त !!!
मस्त. मला विणकाम येत नसे पण
मस्त. मला विणकाम येत नसे पण आता परत इंट्रेस्ट आला आहे. शिकवा आम्हास.
फारच गोड आहेत वस्तु.
फारच गोड आहेत वस्तु.
क्यूट.
क्यूट.
मस्त.. त्यात माझे पाय बसतील
मस्त..
त्यात माझे पाय बसतील का? किंवा तू मोठ्या आकाराचे बनवू शकतेस का?
जानेवारीत युकेत लै थंडी असेल...
डॅफो, लैच गोड...
डॅफो,
लैच गोड...
आईग !!! फारच क्युट.... मी पण
आईग !!! फारच क्युट....
मी पण एके काळी करत असे.... माझ्या लेकीला ती बाळ असताना खुप केले होते वेग वेगळ्या रंगांचे... पण बयेने पाय लावला नाही... घातले की पाय हलवुन हलवुन काढुन टाकायची.... ( नीराश बाहुली)
फारच गोड !
फारच गोड !
फारच छान आहे.
फारच छान आहे.
अरे वा मस्तच
अरे वा मस्तच
मस्त.
मस्त.
वॉव!! मस्त झालयं
वॉव!! मस्त झालयं
काय क्युट आहे हे सगळं.
काय क्युट आहे हे सगळं.
कस्लं क्युट बनवलंय.. रंगपण
कस्लं क्युट बनवलंय.. रंगपण छान आहे!
कित्ती गोड.....
कित्ती गोड.....
कसले क्युट आहेत हे
कसले क्युट आहेत हे
मस्तच आहेत..
मस्तच आहेत..
क्युट!
क्युट!
वॉव काय क्युट आहेत
वॉव काय क्युट आहेत !!!
पिल्लु एकदम खुश होणार
सुंदर !
सुंदर !
सह्ही झालेत बुटीज आणि टोपी पण
सह्ही झालेत बुटीज आणि टोपी पण मस्त! मज्जाए बरंका त्या छोटूलीची!!
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
Pages