बुटीज्

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माझं क्रोशा चं फॅड Wink

एका पिल्लूसाठी बनवलेले बुटीज्

बटन्स सुंदर दिसताहेत ना ?

आणि ही टोपी

मस्त !!!

मस्त.. Happy त्यात माझे पाय बसतील का? किंवा तू मोठ्या आकाराचे बनवू शकतेस का? Wink

जानेवारीत युकेत लै थंडी असेल... Proud

आईग !!! फारच क्युट....

मी पण एके काळी करत असे.... माझ्या लेकीला ती बाळ असताना खुप केले होते वेग वेगळ्या रंगांचे... पण बयेने पाय लावला नाही... घातले की पाय हलवुन हलवुन काढुन टाकायची.... ( नीराश बाहुली)

Pages

Back to top