Submitted by चाऊ on 13 December, 2012 - 09:07
परवा मुंबई - पुणे प्रवासात मस्त धुकं भेटलं. दुपारी नऊ -साडेनऊला सुर्य चंद्रासारखा दिसत होता, मधूनच दिसेनासाही होत होता!
मोबाइलने, बसच्या काचेतून काढलेले फोटो आहेत, समजून घ्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे
छान आहे
सुरेख !
सुरेख !
धन्यवाद.
धन्यवाद.
अरे व्वा! असे दिसते होय
अरे व्वा!
असे दिसते होय 'धुके', मस्तच.
शीर्षक आवडले. फोटो पण मस्तच.
शीर्षक आवडले. फोटो पण मस्तच.
म पण अनुभवला
म पण अनुभवला