Submitted by अनया on 9 October, 2012 - 04:05
बाळ आणि बाळाच्या आईसाठी कलाकुसर!
काही दिवसांपूर्वी माझ्या एका नातेवाईकांकडे एका लहान परीराणीचे आगमन झाले! आम्ही घरातले सगळेच त्या गोड बाळाच्या अगदी प्रेमात पडलो. माझा लेक आता बालपण संपवून तारुण्याच्या सीमेवर उभा आहे. त्यामुळे आता ही परी जेव्हा घरी येते, तेव्हा पुन्हा घरभर चैतन्य येत.
तिच्या साठी केलेले हे काही स्वेटर्स आणि बाळाच्या आईसाठी भरतकाम केलेला कमीझ.
ह्यातल्या पांढऱ्या लोकरीच्या झबल्याची कृती प्रतिभा काळेंच्या ‘लोकरीचे विणकाम’ ह्या पुस्तकातील आहे.
स्वेटर-टोपी आणि सर्वात लोकप्रीय झालेले बूट!
एक रंगी-बेरंगी स्वेटर
आई-बाबांबरोबर गाडीवरून जाताना घालायला उबदार पोंचो
एक जाकीट
सिंधी / कच्छी टाक्याचे भरतकाम केलेला कुडता
कुडत्याच्या बाहीवरील बॉर्डर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
खुप छान
खुप छान
सुंदरच!
सुंदरच!
अरे वा !!! मस्तच आहे.. माझ्या
अरे वा !!! मस्तच आहे..
माझ्या कडे पण ते पुस्तक आहे... मी पण माझ्या लेकीला ३-४ स्वेटर्स केले होते. पण ती उकडकांदा असल्याने एकही अंगाला लावुन घेतला नाही. ( अजुनही ती स्वेटर्स च्या विरुध्ध्च असते). शेवटी नात्यातल्या एका बाळाला दिले. मोजे मात्र खुप वापरले...
आता परत मी ते सगळं कधी करणार.... लेकीचं लग्नच लावुन देते...
खुप छान झालेत. बुट तर एकदम मस्त.... खरच ही पोरं मोठी का होतात ?????
मीरा, लेकीच्या लग्नाची आईडिया
मीरा, लेकीच्या लग्नाची आईडिया एकदम भारी! मला स्वतःलाही फारसे गरम कपडे लागत नाहीत. मग कोणालातरी पकडून (म्हणजे बऱ्याचदा लहान बाळांना!) विणत रहायचं.
<<<.... खरच ही पोरं मोठी का होतात ?????>>>+१००००
मस्त !
मस्त !
सर्वच सुंदर, सुरेख, अप्रतिम,
सर्वच सुंदर, सुरेख, अप्रतिम, इ.
क्युट!
क्युट!
क्युट!! पहिला स्वेटर न बुट तर
क्युट!! पहिला स्वेटर न बुट तर ़मस्त आहेत
मस्त आहेत. पोंचो आणि जाकिट
मस्त आहेत. पोंचो आणि जाकिट जास्त आवडले मला.
सगळेच कपडे बाळासारखे खुप खुप
सगळेच कपडे बाळासारखे खुप खुप गोड गोड आहेत.....खुपपच आवड्ले...
लोकरीचे जे काही आयटम्स आहेत
लोकरीचे जे काही आयटम्स आहेत ते खूप भारी आहेत!
किती गोड आहे
किती गोड आहे
१ ला सेट एकदमच गोड..बाकी ही
१ ला सेट एकदमच गोड..बाकी ही सगळे छान
खूपच छान आहे.
खूपच छान आहे.
गोडच आहेत सगळे प्रकार!
गोडच आहेत सगळे प्रकार!
सगळेच कपडे मस्त झालेत. मज्जा
सगळेच कपडे मस्त झालेत. मज्जा आहे हं त्या परिराणीची!!.....:स्मित:
खूपच सुंदर आणी गोड.
खूपच सुंदर आणी गोड.
छान आहे !
छान आहे !
पहिला सेट आणि कच्छी काम खूप
पहिला सेट आणि कच्छी काम खूप आवडले.
फारच छान !
फारच छान !
किती गोड आहे
किती गोड आहे
किती गोड आहेत!!
किती गोड आहेत!!
फ्रॉक, बूट्स आणि पाँचो प्रचंड
फ्रॉक, बूट्स आणि पाँचो प्रचंड आवडले.
किती क्युट आहे सगळच मला बूट
किती क्युट आहे सगळच मला बूट फार आवडले
सगळेच कपडे मस्त झालेत. मज्जा
सगळेच कपडे मस्त झालेत. मज्जा आहे हं त्या परिराणीची<<< ++१
अनया, खूप सुंदर आणी मऊ मऊ
अनया, खूप सुंदर आणी मऊ मऊ दिस्तायेत वूलन्स.. क्यूट!!!!!!!!!
वा ! स्वेटर, टोपी, बुटु,
वा ! स्वेटर, टोपी, बुटु, भरतकाम सगळेच मस्त !
>>>लेकीच्या लग्नाची आईडिया एकदम भारी! मला स्वतःलाही फारसे गरम कपडे लागत नाहीत. मग कोणालातरी पकडून (म्हणजे बऱ्याचदा लहान बाळांना!) विणत रहायच>>><<< अगदी अगदी माझ्यापण लेकचे लग्न लावावे काय
वा.......अगदी साग्रसंगीत
वा.......अगदी साग्रसंगीत बाळंतविडा..... !!
सगळेच प्रकार खूप खूप सुरेख, सुबक झाले आहेत.
मस्त
मस्त
Pages