Submitted by संयोजक on 1 September, 2012 - 14:14
तुंदिलतनू, लंबोदर आणि त्यात लाडका..अशा सर्वेशा साठी नैवेद्य करायचा या कल्पनेनीच उत्साहाचं भरतं येतं. तसंच निमीत्तांची सुध्दा किती विविधता... कूळाचार, रितीरिवाज, यांचा आगळा, त्यांचा वेगळा, घरची पद्धत, गावची पद्धत, हा या राज्याचा विशेष, तो त्या देशाचा खास, हे पंचखाद्य, ती मोदकांची रास, ही आज्जीची खासियत...हा पहिल्या दिवसाचा, हा गौरींबरोबरचा, ही बाप्पाला निरोपाची शिदोरी...
देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं... नव्हे, आमचा आग्रहच आहे तसा.
नैवेद्याची प्रकाशचित्रे, खास आठवणी इथे प्रतिसादात भरभरून द्या. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतीच्या धाग्यावरच टाका.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जय श्री गणेश! हा आमच्या
जय श्री गणेश!
हा आमच्या बाप्पाचा प्रसाद
पेढे:
मोदकः
हा आमच्या बाप्पाचा
हा आमच्या बाप्पाचा नैवेद्य.
टीव्हीवर चॉकलेटचे सारण भरून केलेले आणि तुपात तळलेले मोदक दाखवले होते. ते लगेच केले.
हे आधी नुसते सारण भरून ठेवलेले मोदक
हे तळल्यानंतरचे
हा आमचा नैवेद्य
हा आमचा नैवेद्य
तों पा सु!!! रात्री बारा वा.
तों पा सु!!!
रात्री बारा वा. भुक लागली सगळ्या नैवेद्याचे प्रचि बघुन!!!
आमचे मोदक.. बनवताना फोटो
आमचे मोदक..
बनवताना फोटो काढला..
२१ मोदकांचा फोटो आत्ता हॅन्डी नाही आहे नंतर टाकेन
छान छान आहेत सर्वांचेच मोदक.
छान छान आहेत सर्वांचेच मोदक. भूक चाळवली आणि स्वतः मेल्याखेरीज स्वर्ग नाही..या विकांताला काही तजवीज करावी लागेल..
लाजोचं चांदी कलेक्शन खूप सुरेख आहे आणि त्यातल्या पदार्थामूळे तर आणखी छान दिसतंय...लाजवाब लाजो
रुतू अगं पाच मोदक पाहून खपले.. एकवीस पाहायला येणारच नाही..;)
शुम्पी तुझे मोदक इतके एकसारखे आहेत नं...भारीच निगुतीने केलेत..मस्त गं.....:) या छोट्या साच्याची साइज वगैरे असते का विकत घेताना? माझ्याकडे एक मोठा साचा आहे आईने आणलेला, त्याने जर मोदक करायचं ठरवलं तर दोन तीनच होतील मला वाटतं...:P
सगळ्यांचंच कौतुक वाटतंय खूप.... वॉव (हे वाक्य मुद्दाम सर्व नावं लिहिता येत नाहीयेत म्हणून आवर्जून लिहितेय )
(No subject)
(No subject)
पेस्टल वापरून केलेले पेंटिंग
पेस्टल वापरून केलेले पेंटिंग
लाजो, ते फळं आणि सुकामेवा
लाजो, ते फळं आणि सुकामेवा ठेवायचं कुठून घेतलंस? मला फार आवडलय.
छ्या!! उगाच आलो इकडे. भुक
छ्या!! उगाच आलो इकडे. भुक लागली
सर्वांचे प्रेमाने दिलेले नैवेद्य छान आहेत.
हे माझे मोदक !
हे माझे मोदक !
हा माझा
हा माझा
पारंपारीक नैवेद्य आणि तळलेले
पारंपारीक नैवेद्य आणि तळलेले मोदक
निरोपाचा नैवेद्य आणि गोपाळकाला
नैवेद्यम समर्पयामि..
गौरींच्या पाठवणीच्या
गौरींच्या पाठवणीच्या पाटवड्या
जाताना गौर मुरडून बघते म्हणून मुरडीच्या करंज्या आणि बाप्पासाठी विसर्जनादिवशी उकडीचे मोदक
मुरडीच्या करंज्या मातोश्रींच्या हातच्या आणि उमो मी केलेत
हा आमचा रविवारचा नैवेद्य.
हा आमचा रविवारचा नैवेद्य.
बाप्पासाठी खास नारळाची बर्फी
बाप्पासाठी खास नारळाची बर्फी
गौरी पूजनाचा नैवेद्य
गौरी पूजनाचा नैवेद्य
श्रद्धा, दुरंगी मुदा पाडणे हे
श्रद्धा, दुरंगी मुदा पाडणे हे भारी वेळखाऊ आणि चिकाटीचे काम आहे. मस्त दिसताहेत बर्फ्या!!
केदार२०, नैवेद्याचे पान खाणार्याची मजा आहे बुवा, डायरेक पाच पुपो!!
सर्वांचे नैवेद्य मस्तच
सर्वांचे नैवेद्य मस्तच .
मंजूडी > गौरींच्या पाठवणीला पाटवड्या करतात का ? जेवताना की बरोबर शिदोरी म्हणून ?
श्रध्दा रेसिपी लिहाल का?
श्रध्दा रेसिपी लिहाल का?
सगळे नैवेद्य खासच!!
सगळे नैवेद्य खासच!!
बाप्पा कुठे एवढा खाऊ खाणार
बाप्पा कुठे एवढा खाऊ खाणार आहे, आम्हाला वाटून टाका बघू.
नारळाच्या बर्फ्या खरच फार
नारळाच्या बर्फ्या खरच फार सुरेख दिसत आहेत. प्लीज रेसिपी यो जा टा.
काय तों पा सो नैवेद्य आहेत
काय तों पा सो नैवेद्य आहेत सगळ्यांचे! मोदक, नारळाची बर्फी आणि केळ्याच्या पानांवरचे साग्रसंगीत नैवेद्य फारच मस्त!
काय तों पा सो नैवेद्य आहेत
काय तों पा सो नैवेद्य आहेत सगळ्यांचे! मोदक, नारळाची बर्फी आणि केळ्याच्या पानांवरचे साग्रसंगीत नैवेद्य फारच मस्त! >> +१
चांदीच्या ताटातले आणि केळ्याच्या पानावरचे, दोन्हीही प्रसाद तेवढेच देखणे!!
बाप्पा कुठे एवढा खाऊ खाणार
बाप्पा कुठे एवढा खाऊ खाणार आहे, आम्हाला वाटून टाका बघू >> एक्झॅक्ट्ली!!
संयोजक ह्यावर पण उपाय शोधा प्लीssssज
ती बर्फी कशी
ती बर्फी कशी बनवली(नारळाची)?
पुपो एकदम छान मउसुत वाटताहेत.
तळलेले मोदक इतके पांढरे शुभ्र
तळलेले मोदक इतके पांढरे शुभ्र कसे केले?
क्या बात है! आर्च, नंदिनी (
क्या बात है! आर्च, नंदिनी ( मावशींचे मोदक झ्याक ), लाजो, मंजुडी खूप छान. शुंपी आणी स्वस्ती खूपच छान. श्रद्धा नारळ बर्फी काय सॉल्लिड दिसतीय, खाऊ का?
लाजोचे प्रत्येक कलेक्शन डोळ्याचे पारणेच फेडते. गौरीपुजनाच नैवैद्य केळीच्या सुबक पानावर, मस्तच!
Pages