(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/Brunch/Brunch-Stories/Rude-Food-Too-much-t...
चिमुरी, ही घे लिंक
धन्यवाद साधना...
धन्यवाद साधना...
शनिवारी जाऊन आलो आम्ही
शनिवारी जाऊन आलो आम्ही राणीबागेत
अनोळखी झाडांचे फोटो काढलेत. वेळ मिळेल तसा इथे अपलोड करत जाईन. 
दिनेश, ती कोरफडीची फुले बघून
दिनेश, ती कोरफडीची फुले बघून मला अहमदाबादी मेवा आठवला. मस्त राप बसतो जिभेवर खाताना - पण ती चव आहाहा.
शनिवारी जाऊन आलो आम्ही राणीबागेत >> हे धादांत खोटे आहे. पुरावा दे मगच खरे मानले जाइल
वसंत ऋतूत परिक्षा ठेवायचे ज्याला कुणाला सुचले तो किती अरसिक असेल ना?
जाऊदे! तुम्ही उन्हातान्हात घामाघुम होत वणवण केलीत. आम्ही मात्र थंडगार खोलीत बसून अभ्यास करवला असे म्हणावे आणि शांत बसावे.
माधव पुरावा दे मगच खरे मानले
माधव
पुरावा दे मगच खरे मानले जाइल>>>> हा घ्या पुरावा
http://www.maayboli.com/node/34138
आणि हो उर्वशीचा बहर अजुनही आहे तेथे :टुकटुकः
कोण कोण गेला होतात ?
कोण कोण गेला होतात ?
तोष्दा,साधना आणि ऐशु, उजु आणि
तोष्दा,साधना आणि ऐशु, उजु आणि इशिता, मी
जिप्स्या जास्त टुकटुकू नकोस.
जिप्स्या जास्त टुकटुकू नकोस. मी पण येत्या पंधरवड्यात जाण्याचा विचार करतेय.
माधव त्या अहमदाबादी मेव्याला आम्ही रांजण म्हणतो. आता यायला लागेल.
झाले बुवा वाचुन १८० पोस्ट
झाले बुवा वाचुन १८० पोस्ट हुह.
सर्व फोटो, माहिती छान.
सेनापती तुम्ही तेवढी ऐतिहासीकच माहिती द्या बुवा. त्या औरंगाबादचा मी औरंगजेब केला. वाक्याची लिंक लागेना मग परत वाचले.
बाकी सर्व पोस्टी रिफ्रेशींग
जिप्स्या, माझ्याकडून हा
जिप्स्या, माझ्याकडून हा राणीबागेचा वारसा तूला दिला बघ मी. आता पुढच्या पिढीकडे (ऐशू, इशिता) पण गेला.... हा वारसा असाच पिढ्या न पिढ्या पुढे जात राहो.
माधव, त्या अहमदाबादी मेव्याची झाडे नेरुळला आहेत. डॉ. कैलासनी फोटो टाकला होता इथेच. पण आता कमी दिसतो तो बाजारात.
दिनेशदा कितीही वेळा गेलो तरी
दिनेशदा
कितीही वेळा गेलो तरी दरवेळेस राणीबागेत काहितरी नविन सापडतंच.
आता पुढची फेरी पावसाळ्यात.
रच्याकने, दिनेशदा मणीमोहराचे झाडाची जागा नक्की कुठेय? मी विसरलो.
जाऊदे! तुम्ही उन्हातान्हात
जाऊदे! तुम्ही उन्हातान्हात घामाघुम होत वणवण केलीत.
हेही धादांत खोटे आहे. जिथे इतकी झाडे आहेत तिथे उन लागेल तरी काय?? आणि जरी लागले तरी ते तहानभुक विसरुन (हेही तसे धादांत खोटेच.. मध्येच आशुच्या गाडीकडे जाऊन अरेबियन मिठाई चापली) झाडे पाहणा-यांच्या लक्शात येणार का????????
तिथे आम्हाला आमच्यासारखेच अजुन काही लोक भेटले. ते जोडपे दर आठवड्याला राणीबागेत एय्ते. कुलाब्याच्या बिपिटी गार्डनमध्ये इथल्यापेक्षा जास्त वरायटी आहे ही माहिती तिथुन मिळाली. आता कोण कोण येणारे बिपिटी गार्डनमध्ये त्यांनी हात वर करा. उद्यानाची वेळ स. ६ ते १० सं. ४ ते ८
साधना नमुत नाही का ग एखादे
साधना नमुत नाही का ग एखादे असे झाडांनी बहरलेले गार्डन ?
मी पण येत्या पंधरवड्यात
मी पण येत्या पंधरवड्यात जाण्याचा विचार करतेय.
मग आमच्याबरोबर का नाही आलीस?? आम्ही सगळ्यांच्या आठवणी काढल्या (नी मी प्रत्येकाच्या नावाची अशी एक असे म्हणत सगळी मिठाई फस्तही केली
पुरावा हवा असे तर आशुला फोन लावा. )
आशु, मामाकडे जाऊन मी कोंबडीवडेही चापले. मग पापक्षालनार्थ संध्याकाळी ५ किमी चालले.
साधना नमुत नाही का ग एखादे
साधना नमुत नाही का ग एखादे असे झाडांनी बहरलेले गार्डन ?
नमुत बेलापुर डेपोशेजारी मँगो गार्डन आहे. ते तसे जुने आहे, त्यामुळे मोठी झाडे आत आहेत. मी ब-याच वर्षांपुर्वी गेलेले. कुठली झाडेआहेत त्याचा पत्ता नाहीय, लावाला लागेल. (पण तिथे आंबा नाहीय हे मात्र नक्की. तेव्हा 'मँगो गार्डममध्ये मँगो सोडुन इतर झाडे आहेत' हा डायलाग मी मारलेला अजुनही माझ्या लक्शात आहे
)
बाकीची उद्याने सगळी नविन आहेत किंवा इन द मेकिंग. त्यात बाळझाडे आहेत. रस्त्याच्या कडेलाही झाडे आहेत पण सगळी बाळझाडे.
दिनेश तुम्ही पहिल्या पाहावर
दिनेश तुम्ही पहिल्या पाहावर टाकेलेले जास्वंद मला जगातल्या सगळ्यात मोठ्या फुलाची आठवण करुन देते. त्याचाही अशाच पोजमधला फोटो दिसतो सगळीकडे.
हो साधना, ते इंडोनेशियातले
हो साधना, ते इंडोनेशियातले फूल.
जिप्स्या, उर्वशीची दोन झाडे बघून आपण कृष्णवडाकडे वळतो तिथे डाव्या हाताला ते झाड आहे.
पाने गुलमोहोरासारखीच पण फांद्या वेड्यावाकड्या आहेत. पावसाळ्यातच ते फुलते.
राणिबागेत लाल झुंबर आणि सिता
राणिबागेत लाल झुंबर आणि सिता अशोकाची भरपुर झाडे आहेत. इतके दिवस पत्ताच लागला नाही. उर्वश्या दोन मिळाल्या. कदाचित अजुनही अस्तील.
माझी
माझी रिक्षा.
http://www.maayboli.com/node/34144
लाल झुंबर म्हणजे कोणतं झाड?
लाल झुंबर म्हणजे कोणतं झाड? ब्राउनिया का?
अनोळखी झाडांचे फोटो काढलेत. वेळ मिळेल तसा इथे अपलोड करत जाईन.>>>> ओक्के ओक्के..
खुप्..सुन्दर....
खुप्..सुन्दर....
जागू, पोपटीच्या लिंक बद्दल
जागू, पोपटीच्या लिंक बद्दल धन्यवाद. पण चांगलीच जिकीरीची आहे हं ही भाजी!.....
सांगा सांगा, लवकर साम्गा,
सांगा सांगा, लवकर साम्गा, ह्या पक्षाचे नाव सांगा.



हा गोल्डन ओरिओल आहे (म्हणजे
हा गोल्डन ओरिओल आहे (म्हणजे हळद्या)
मला हे फुलझाड खूप खूप आवडतं.
मला हे फुलझाड खूप खूप आवडतं. एकदा फुले लागायला सुरवात झाली की सगळ्या फुलझाडाला फुलेच फुले धरतात. वासही अगदी घमघम येतो. पान चुरगाळले की त्याचाही मस्त वास येतो. देवीला ह्या फुलांचे हार करतात. ह्या फुलझाडाचे नाव माहिती आहे का इथे कुणाला? नक्कीच असेल.. धन्यवाद.
अजून एकः
अजून अजून एक...

वाव. शेवटचा फोटो मस्ताय..
वाव. शेवटचा फोटो मस्ताय..
साधना, शांकली, जागू, जिप्सी,
साधना, शांकली, जागू, जिप्सी, शशांक, शोभा, उजू, प्रज्ञा, बी.... आणि सर्वच
मला एक कल्पना सूचलीय. ज्य फूलांना मराठी नावे नाहीत त्यांचे आपण बारसे करुया.
ती फुले आणि फोटो, जागू हेडरमधे टाकेल. आणखी कुणी वापरो न वापरो, आपण ती नावे वापरु.
कोण जाणे तीच नावे कायम राहतील आणि लोकप्रिय देखील होतील, काय ?
बी, मस्त फोटो! दिनेशदा,
बी, मस्त फोटो!
दिनेशदा, तुम्ही दिलेली निसर्गातील आवाजांची यु टयुबवरची लिंक ऐकत नि.ग. वरच्या गप्पा मारताना काय बहार येतेय. ! असंच ऊठून जंगलात जाऊन रहावे असे वाटतेय. आजच मी ऑफीसच्या लायब्ररीतून "देशी वृक्ष " हे प्रा. श्री. द. महाजन यांचे पुस्तक आणलेय.
"फुलांचे बारसे" काय मस्त आयडिया ! माझे पूर्ण अनुमोदन !!
चालेल चालेल (खरंतर ही माझी
चालेल चालेल (खरंतर ही माझी जुनी खोड आहे.. सिंगापूर चेरी नाव माहीत नव्हतं तेव्हा मी त्याला फुलवातीचं फूल म्हणायचे, आणि ब्लीडिंगहार्टला रेडलिप्स!)
बी, फोटो मस्त आलेत. कार्नेशन आणि डेलिया (किंवा झीनिया) यांचं हायब्रीड केल्यासारखं वाटतंय!!
प्रज्ञा, रात्री अगदी घरी ते
प्रज्ञा, रात्री अगदी घरी ते संगीत ऐकले तरी मस्त वाटते. फ्री रेकॉर्डर ४ नावाचे सॉफ्टवेअर वापरुन ते रेकॉर्ड करता येते.
Pages