(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
(No subject)
सुंदर सुरुवात...
सुंदर सुरुवात...
सुप्रभात ७ व्या भागाची.
सुप्रभात ७ व्या भागाची.
आमचीही सुप्रभात. आजपासून
आमचीही सुप्रभात. आजपासून नैरोबी मूळ पदावर आलेय. आता सुर्योदय दिसणे कठीण. कायम ढगाळ हवामान.
वा... सुंदरच सुरुवात झाली
वा... सुंदरच सुरुवात झाली दिवसाची..
निसर्गा, मित्रा - "जेथे जातो
निसर्गा, मित्रा - "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" - हे तुझ्याबाबतच जास्त खरे .......
किती सुंदर फोटो टाकलेत
किती सुंदर फोटो टाकलेत सगळ्यांनी....
(No subject)
काल फुलांचे फोटो काढायला गेले
काल फुलांचे फोटो काढायला गेले संध्याकाळी तेंव्हा ह्या निसर्गमित्राने मला दिलेले दर्शन.
त्यानंतर थोड्यावेळाने दिरांना ह्यानी दर्शन दिले.
७ व्या भागानिमित्त
७ व्या भागानिमित्त शुभेच्छा!!!!!
सगळेच फोटो झकास आहेत...
सगळेच फोटो झकास आहेत... सापाचे फोटो _/\_
वा. जिप्स्या, ज्ञान लगेच
वा. जिप्स्या, ज्ञान लगेच उपयोगात आणलेस....
वरच्या रंगीबेरंगी गुलबक्षीच्या बिया ठेवल्यायत संभाळून तुझ्यासाठी. योग्य वेळी देईनच
जागु, साप व सापीन आहेत का गं???? आत्तच अश्चिगचे माशांबद्द्ल लिहिलेले वाचले, म्हटले सापांचाही उद्योग चाललाय की काय प्रजा वाढवायचा?????
व्वा..!!! नविन भाग.... सगळेच
व्वा..!!! नविन भाग....
सगळेच फोटो मस्तं..........
माझ्ह्याकडुन फोटोंऐवजी सध्या स्मायली....
वॉव.. सुंदर सुंदर रंगीत
वॉव.. सुंदर सुंदर रंगीत फुलं...
जागु.. मी तुझ्या घरी आले तर तुझ्या या पाळीव प्राण्याला लां>>>>>>>>>ब ठेवशील माझ्यापास्न!!!!!!!!!
जिप्सी च्या फुलाचा फोटो तर मस्त कलापूर्ण आहे..
जागू - तो पहिला फोटो आहे तो
जागू - तो पहिला फोटो आहे तो नाग आहे की - त्याच्या फण्यावर तो १० चा आकडा दिसतोय स्पष्ट - जपून रहाणे - सर्वांनी (नाग हा निसर्गमित्र असला तरी).....
तो पहिला फोटो आहे तो नाग आहे
तो पहिला फोटो आहे तो नाग आहे की - त्याच्या फण्यावर तो १० चा आकडा दिसतोय स्पष्ट >>>>अगदी हेच लिहायला आलो होतो.
वा. जिप्स्या, ज्ञान लगेच उपयोगात आणलेस.... >>>>>येस्स्स्स
सर्वांना नविन भागाच्या
सर्वांना नविन भागाच्या शुभेच्छा.
जागु सांभाळ ग बायो.
बाकी सर्व फोटो मस्त.
व्वा! मस्त सुरुवात झाली ७व्या
व्वा! मस्त सुरुवात झाली ७व्या भागाची.
दुसरी नागिन आहे... जागुकडे
दुसरी नागिन आहे... जागुकडे दिवसाचे तिन शोज चालु असतील नागिन मुवीचे... नाग और नागिन डान्स करते हुये.....
(नक्की नागिन हे माहित नाही हा मला, मी उगीच दोघेहीसारखे दिस्ताहेत म्हणुन लिहिले. मला हिरवा साप सोडुन इतर साप्स ओळखता येत नाहीत )
जागूलाच निसर्ग आवडतो असे नाही
जागूलाच निसर्ग आवडतो असे नाही तर निसर्गाला पण जागू आवडते !!
असे साहेब डोकावून बघताहेत आणि बाईसाहेबांच्या हातात कॅमेरा स्थिर आहे..
दाद द्यायलाच पाहिजे !
सर्व फोटो मस्त.........
सर्व फोटो मस्त.........
शशांक तो नागच आहे खालच्या
शशांक तो नागच आहे खालच्या फोटोतलाही. काल त्या बिळातच होता बराच वेळ कारण साळूंख्या त्याच्या मागावर होत्या. साळूंखी कर्कश्य ओरडून त्याला टोच मारायला गेली तेंव्हाच त्याने फणा काढलेला मी पाहीला.
वर्षू अगदी निश्चींत रहा.
साधना काल हा एकच दिसला.
जागू मस्त फोटो.
जागू मस्त फोटो.
हे माझ्याकडुन...
हे माझ्याकडुन...
दिनेशदा साधना एकदा का
दिनेशदा
साधना एकदा का साळुंख्या कर्कश्य ओरडायला लागल्या की आम्ही घरातले हा शो पाहण्यासाठी बाहेर येतो.
पद्मजाजी छान चित्र आहे नि.ग.
पद्मजाजी छान चित्र आहे
नि.ग. च्या साप्तका बद्द्ल अभिनंदन
जागुतै हे निसर्गमित्र तुझ्या घराशेजारी नसतील अशी आशा बाळगतो
>>>(नक्की नागिन हे माहित नाही हा मला, मी उगीच दोघेहीसारखे दिस्ताहेत म्हणुन लिहिले. मला हिरवा साप सोडुन इतर साप्स ओळखता येत नाहीत )
धन्यवाद साधनाताई माझ्यासासखच मा.बो. वर आजुन कुणीतरी आहे याचा आनंद वाटला
मस्त प्रचि जिप्स्या
वा पद्मजा काय सुरेख पेंटिंग
वा पद्मजा काय सुरेख पेंटिंग आहे...... पेंट- ब्रश सॉफ्टवेअर वापरुन केलंय का ?
इनमिनतीन हा आमच्या
इनमिनतीन हा आमच्या कंपाउंडच्या लागुनच्याच बिळात आहे.
पद्मजा हे दिनेशच्या फोटोवरून
पद्मजा हे दिनेशच्या फोटोवरून काढलय का? अप्रतिम आले आहे.
माझ्याकडून ही स्वर्गलोकीची अप्सरा:
धन्स इनमिमाधव, माधव
धन्स इनमिमाधव, माधव
शशांकजी... हे फोटोशॉपमधलं आहे... बरचं आधी केलं होतं....
हा आमच्या कंपाउंडच्या लागुनच्याच बिळात आहे.>>> बापरे जागुतै...
माधव... नै.. ते असंच... लहन मुलं काढतात ना... एखादं फुल आठवुन... तस आहे...
Pages