Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28
आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.
तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी मलाहि फोटो दिसत नाहीयेत
मामी मलाहि फोटो दिसत नाहीयेत तुम्ही टाकलेले... बाकीच्यांचे दिसताहेत...
मला वाटतं मी कॉम्प्यु बदलला
मला वाटतं मी कॉम्प्यु बदलला त्यामुळे फोटो दिसत नाहीयेत. आता लवकरच एकेक करून पुन्हा टाकते. सॉरी लोक्स!
मामी फोटो पिकासावर टाक आणि
मामी फोटो पिकासावर टाक आणि तिथुन इथे टाक.. कायमची ददात मिटेल
हो तेच करेन. धन्स साधना.
हो तेच करेन. धन्स साधना.
ददात ...
पहिले काही फोटो दिसत नाहीत.
पहिले काही फोटो दिसत नाहीत. नुसती लाल फुली दिसते आहे....
बाकी मस्त धागा....
फोटो पुन्हा टाकले आहेत. एक
फोटो पुन्हा टाकले आहेत. एक सोडून. तो सापडला की टाकेन.
तोवर एका एक्झिबिशनमध्ये विकायला मांडलेली ही मातीची भांडी बघा :
मस्त फोटो मामी.
मस्त फोटो मामी.
Pages