Submitted by एक नसलेल अस्तित्व on 19 January, 2012 - 02:59
तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मन माझे आजही रडते आहे,
तिच्या आठवणींच्या स्पर्शात आजही वेडे फुलते आहे!
मन माझ तेव्हाही एकाकीच होत आणि आजही एकाकीच आहे,
फरक फक्त एवढा कि आज त्याला माझ्या हृदयाची साथ आहे!
जीवनात माझ्या आता एकही फुल फुलणार नाही,
वेड्या ह्या मनाला कोणीही प्रेम देणार नाही!
एकट्या ह्या वाटेवरून आजपर्यंत मी चालत आलो,
प्रेमाचा प्रत्येक रस्ता आपोआपच विसरत गेलो!
कधीतरी ती आयुष्यात पुन्हा एकदा दिसेल,
डोळ्यामधून पाणी माझ्या गालावर बरसेल!
तिच्याच आठवणीत मी जगलो तिच्याच आठवणीत मरेल,
मेल्यानंतर तरी काय माझे प्रेम तिला कळेल????
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान
प्रेम 'तेव्हा' केव्हा केलं
प्रेम 'तेव्हा' केव्हा केलं होतंत तेव्हा त्याला हृदयाची साथ नव्हती का? असलं कसलं हो प्रेम होतं ते?
तिच्याच आठवणीत मी जगलो तिच्याच आठवणीत मरेल,
मेल्यानंतर तरी काय माझे प्रेम तिला कळेल????
तुम्ही स्वतःच कार्बन डाय ऑक्साईड आहात हो. मारून उरणारे अमर आहात. मग तिला प्रेम कळणार कसं आणि केव्हा?
तिच्याच आठवणीत मी जगलो
तिच्याच आठवणीत मी जगलो तिच्याच आठवणीत मरेल,
मेल्यानंतर तरी काय माझे प्रेम तिला कळेल????>>>>>बाबारे ते आम्हाला कस कळनार, तिलाच जाऊन विचार आणि कळव वाटल्यास आम्हाला,दुसरी एखादी कविता करुन.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
प्रेमभंग केला का तिने? सुड
प्रेमभंग केला का तिने? सुड घ्या सुड.... तिला ही कविता वाचुन दाखवा.
छान
छान