मायबोलीवर नवीन
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
52
विषय:
प्रकार:
शेअर करा
कित्ती कित्ती गोड!! मस्त !!
कित्ती कित्ती गोड!! मस्त !!
गोड आहे पिल्लू आणि फोटोपण.
गोड आहे पिल्लू आणि फोटोपण.
ग्रेट कॅप्शन्स.
ग्रेट कॅप्शन्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवढे ते उद्योग.
केवढे ते उद्योग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच!
मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय ते गोडुलं बाळ आणि काय तो
काय ते गोडुलं बाळ आणि काय तो कामाचा उरक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो आणि टायटल्स
मस्त फोटो आणि टायटल्स
मस्त. आगाऊ
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आगाऊ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फोटो आहेत होय.. छान!
फोटो आहेत होय..
छान!
फोटोवरची टायटल्स मस्त.
मस्तय
मस्तय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड आहे
गोड आहे
कामाचा उरक? मी चारच फोटो
कामाचा उरक? मी चारच फोटो टाकलेत इथे. अजून फोटो टाकले असते तर काय म्हणाला असतात?
क्युट आहे की. नाव काय आहे?
क्युट आहे की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाव काय आहे?
झकोबा, खूप दिवसानी दिसलास.
झकोबा, खूप दिवसानी दिसलास.
बारश्याचं आमंत्रण आणि नन्तर मेल मिळाले नाही का तुला? सुनिधी नाव आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्यूट्टू आणि तू शिर्षकं
क्यूट्टू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि तू शिर्षकं दिल्याने अजूनच एन्जॉयेबल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसलं गोडुलं आहे आणि शिर्षक,
कसलं गोडुलं आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि शिर्षक, कॅप्शन्स मस्तच !
गोड्डूली आहे अगदी... भावी
गोड्डूली आहे अगदी... भावी मायबोलीकर घडताना बघायला मिळाले !
सुंदर! नावही छान आहे . भावी
सुंदर! नावही छान आहे .:स्मित:![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भावी मायबोलीकर घडताना बघायला मिळाले !>>>>>>>>>अगदी..अगदी.
नंदिनी, आज पाहिले हे फोटो..
नंदिनी, आज पाहिले हे फोटो.. पहिल्यांदा वाटलं लेख बिख पाडलायस वाटतं.
पण फोटो एकदम गोड आहेत आणि शिर्षकं सुद्धा एकदम समर्पक.
अरे, किती दिवसांनी हे वर आलं.
अरे, किती दिवसांनी हे वर आलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना धन्यवाद. सुनिधीच्या भाषेत कात्कू!!!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कात्कू मस्त
कात्कू :d मस्त
टू क्युट!
टू क्युट!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages