मायबोलीवर नवीन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काय आहे आज मायबोलीवर नवीन?

===============================================

अ‍ॅडमिन, टाळं लावायला मी मदत करू का?


================================================

आज कुठली सोप्पी पाकृ बिघडवायची?

================================================

दिवे कशाला? स्विचच घ्या, आणि हवे तेव्हढे दिवे लावा.

विषय: 

शिर्षकासोबत कुठलाही "प्रकार" नसल्याने थोडा गोंधळलो आणि काय आहे नविन म्हणून ईकडे शिरलो. पण जे आहे ते छान आहे. म्हणून प्रतिक्रिया ! Happy

सर्वाना धन्यवाद.

हिम्स, नक्की कुठल्या बाफवर Wink
मामी. तिचे उद्योग लिहिताना एक कादंबरी लिहिली जाईल.

आगावा Lol

Pages