मायबोलीवर नवीन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काय आहे आज मायबोलीवर नवीन?

===============================================

अ‍ॅडमिन, टाळं लावायला मी मदत करू का?


================================================

आज कुठली सोप्पी पाकृ बिघडवायची?

================================================

दिवे कशाला? स्विचच घ्या, आणि हवे तेव्हढे दिवे लावा.

विषय: 

झकोबा, खूप दिवसानी दिसलास.

बारश्याचं आमंत्रण आणि नन्तर मेल मिळाले नाही का तुला? सुनिधी नाव आहे. Happy

नंदिनी, आज पाहिले हे फोटो.. पहिल्यांदा वाटलं लेख बिख पाडलायस वाटतं.
पण फोटो एकदम गोड आहेत आणि शिर्षकं सुद्धा एकदम समर्पक.

Pages