Submitted by limbutimbu on 4 January, 2012 - 00:35
ठिकाण/पत्ता:
पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान भक्तिशक्ति उद्यानाजवळ ठरविली आहे. सर्वान्नी अगत्य येण्याचे करावे ही नम्र विनंती.
दिनांक : १४ जानेवारी, २०१२
वेळ : सायंकाळी ६.३० ते ९.००
स्थळ : भक्तिशक्ति उद्यानाजवळ
साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल दाखविला आहे, त्या कोपर्यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले लोक पुढील कार्यक्रम ठरवतील
.
फलितः
ही भेट ठरविल्याप्रमाणे सम्पन्न झाली / पार पडली. याचा वृत्तान्त पुढिल लिन्क्स वर आहे.
१) http://www.maayboli.com/node/31953#new
माहितीचा स्रोत:
पिंपरी-चिंचवड हा धागा http://www.maayboli.com/node/1897#comment-1805977 - येथिल सभासदांचे निर्णयानुसार
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 14, 2012 - 08:00 to 10:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या भव्यदिव्य प्रसिद्ध
या भव्यदिव्य प्रसिद्ध शिल्पाचे साक्षीने पिंचिकर मायबोलीकर एकत्र भेटतील
दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी, सायंकाळी साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल पांढर्या बाणाने दाखविला आहे, त्या कोपर्यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले मायबोलीकर पुढील (खादाडी-भटकन्ती वा बैठक-करमणूकीचे) कार्यक्रम ठरवतील
धन्यवाद लेमनडॉट.......
धन्यवाद लेमनडॉट....... छान........
जमल कि हो तुम्हाला....
जमल कि हो तुम्हाला....
एल्टी जमलं की
एल्टी जमलं की
जे येतील त्यांना हारतुरे
जे येतील त्यांना हारतुरे देण्यात येणार आहेत..
सौजन्यः योगुली
याकरता योगुलीला मोठा दिवा
जल्ला त्यो लाल फुली विथ
जल्ला त्यो लाल फुली विथ पांढरा गोळा म्हणजे गूगल मॅप्यातुन दिसणारा रंगीबेरेंगी बर्फाचा गोळा दिसण्याएवढ अवघड आहे. मी आपला त्या "A" जवळच घुटमळलो मग जरा उशीराच कळल.
बाय द वे,
इकडुन शिट्या मारत किती वाजता हाकलतात?? ८:३० बहुद्धा. त्यावेळी बाहेर येवुन खादाडी करता येवु शकते.
बर मी येणार हे नक्की.
प्रिन्सेस....... नुसता
प्रिन्सेस....... नुसता शब्दांचा दिवा आपल्याकडुन्.....दिवा लागलाच नाही......
जे येतील त्यांना हारतुरे देण्यात येणार आहेत..
सौजन्यः योगुली.>>>>>>>>>> क्रूपया येथे सुधारणा करावी.....अशी की जे येतील त्यांना हारतुरे नाही तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील.......
बर मी येणार हे नक्की >>>>>>>
बर मी येणार हे नक्की >>>>>>> तेवढी नावनोंदणी करा झकासराव
क्रूपया येथे सुधारणा करावी.....अशी की जे येतील त्यांना हारतुरे नाही तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील....... >>>>>>>>>>>>>> योगुली, ते कोण ठरवणार
झकोबा, तिकडुन हाकलतातच लौकर,
झकोबा, तिकडुन हाकलतातच लौकर, शिवाय आत काहीही खादाडी नेता येत नाही पण असो.
आपण आत मधे एक चक्कर मारुन येऊच, त्यात बराच वेळ जाईल, मग बाहेर येऊन खादाडीचा बेत ठरवू.
कुणाला बग्गी/घोडा/उन्ट/हत्ती वगैरेवर बसायचे असेल तर बसुन घेऊदे.
कुणाला लहानपणची आठवण म्हणून बन्दुकीने फुगे फोडायचे असतील वा खेळणी/बाहुल्या वगैरे घ्यायचे असेल तर घेऊदे. पर्सा/कानातली-गळ्यातली वगैरे स्टॉल अस्तातच.
कणसे/शेन्गा/भेळ/चिवडा/पाणीपुरी वगैरेही असते.
एल्टी लय भारी जे येतील
एल्टी लय भारी
जे येतील त्यांना हारतुरे नाही तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील
सौजन्यः योगुली आता पेटला बघ
वरच्या वाक्यात हव्या त्या ठिकाणी स्वल्पविराम घाला
जे येतील त्यांना हारतुरे नाही, तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील..
जे येतील त्यांना हारतुरे, नाही तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील..
प्रिन्सेस
प्रिन्सेस
प्रिन्सेस
प्रिन्सेस
प्रिन्सेस
प्रिन्सेस
आसा बास की.. की ते हसायंच..
आसा बास की.. की ते हसायंच.. रच्याकने हे वाहुन जात नाही ना?
हाय पिंचिकर्स..
हाय पिंचिकर्स..
हाय पिंचिकर्स..
हाय पिंचिकर्स..
आसा बास की.. की ते हसायंच..
आसा बास की.. की ते हसायंच.. >>>>>> म्हणजे बघा मला किती आनंद झाला असेल
रच्याकने हे वाहुन जात नाही ना?
>>>> अजुन तरी सर्व पोश्टी दिसत आहेत. आता हे पान न वाहण्यासाठी काय कराव लागेल याची माहीती तुम्हालाच असेल
अजुन तरी सर्व पोश्टी दिसत
अजुन तरी सर्व पोश्टी दिसत आहेत. आता हे पान न वाहण्यासाठी काय कराव लागेल याची माहीती तुम्हालाच असेल>>>>>> ३० च्या वरती पोस्टस गेल्या की वाहुन जातात.. मला नाही माहित काय करायचं ते...
जे येतील त्यांना हारतुरे
जे येतील त्यांना हारतुरे नाही, तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील..>>>>>>>>>> हे करेक्ट आहे........
धन्यवाद प्रिन्सेस.......
योगुली, ते कोण ठरवणार>>>>>>>>> काय ए.स. प्रश्न्ही तुम्हिच विचारता आणि उत्तरही देता.......आहो मीच ठरवणार म्हणजे योगुली...........काल पासुन च्या सर्व घडामोडि आणि पोश्टींवरुन............
अरे इथे वहावत बसण्याऐवजी,
अरे इथे वहावत बसण्याऐवजी, कट्टा/गगो इत्यादी ठिकाणी रीक्षा फिरवुन आणा की!
मोस्ट वेलकम योगुली एल्टी,
मोस्ट वेलकम योगुली
एल्टी, पेट्रोल महाग आहे हो.. आणि पिंचिं थोडं जास्तच महाग आहे
काय ए.स. प्रश्न्ही तुम्हिच
काय ए.स. प्रश्न्ही तुम्हिच विचारता आणि उत्तरही देता.......आहो मीच ठरवणार म्हणजे योगुली...........काल पासुन च्या सर्व घडामोडि आणि पोश्टींवरुन............ >>>>>>>>>>>>>>> बराय मग.
एल्टी, पेट्रोल महाग आहे हो.. आणि पिंचिं थोडं जास्तच महाग आहे
>>>>. त्यामुळे स्कूटी फिरवण बंद केलत काय
त्यामुळे स्कूटी फिरवण बंद
त्यामुळे स्कूटी फिरवण बंद केलत काय>>>> तेही एक कारण आहेच.. त्याकरता दिवा कश्याला द्यायला हवा.. पण स्कूटी मला अॅव्हरेजला परवडते
जाउदे, मीच रॉकेलभरुन रीक्षा
जाउदे, मीच रॉकेलभरुन रीक्षा फिरवून आलो
नोन्दवल नाव.
नोन्दवल नाव.
झकोबा, त्या सुक्याला खबर
झकोबा, त्या सुक्याला खबर कळवली का?
नितिनरावान्चे बुकिन्ग नै झालेले अजुन!
नोन्दवल नाव. >>>>> ओके
नोन्दवल नाव. >>>>> ओके
अरे व्वा सुक्या येतोय...
अरे व्वा सुक्या येतोय... त्याच्या शेतावर पण जायचय कधीतरी!
लक्षात ठेवा लोकहो!
लक्षात ठेवा लोकहो!
केसन्जीव कोण?
केसन्जीव कोण?
Pages