Submitted by मोहना on 11 December, 2011 - 17:50
हे स्वप्न
माझं की तुझं
कुणास ठाऊक कुणाचं?
आपण मात्र काम करायचं
स्वप्नामध्ये रंग भरायचं
ह्याच कामात मी रमले होते
पुढे पुढे जात होते
तुझ्या पाऊलखुणांचा मागोवा घेत होते
शेजारीच तर माझ्या पावलांच्या
खुणा होत्या
आणि तू मात्र प्रारंभालाच उभा होतास
स्वप्नासारखा!
गुलमोहर:
शेअर करा
छोटीशी पण छानदार कलाकृती.
छोटीशी पण छानदार कलाकृती.
(No subject)
छान.
छान.
short but sweet.........i
short but sweet.........i like it.......nice.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
अप्रतिम आहे अगदी चटका लावणारी
अप्रतिम आहे अगदी चटका लावणारी
"आणि तू मात्र प्रारंभालाच उभा होतास
स्वप्नासारखा!"........................ वाह बहुत खूब !!!!
सुंदर...! >> आणि तू मात्र
सुंदर...!
>> आणि तू मात्र प्रारंभालाच उभा होतास
स्वप्नासारखा! >> कवितेचा शेवट छान झालाय ..