जेंव्हा अक्षर ओळख नसणार्या वया पासुन आरत्या ऐकत आलो, ते पांठातर पण ऐकिवच <<< बहुतेकांचे हेच होते. असंच ऐकत आलं, म्हणून असंच म्हणतो..
छापील आरत्यांची पुस्तकं मिळतात त्यातही काही शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहीलेले असतात. तेव्हा बरोबर कोण आणि चूक कोण कसे कळावे. काही चुका तश्य ठळक आसतात म्हणुन कळतात. संजय उपाध्ये त्यांच्या गप्पाष्टकांमधे एकदा सांगत होते, बरेच लोक 'नुरवी पुरवी प्रेम' मधे 'पूर्वी' सारखा उच्चार करतात जो चूक आहे. आता गाताना इतकं बारीक भेद कसा लक्षात यावा..
Submitted by परदेसाई on 15 September, 2011 - 08:49
तुमची कल्पना झक्कासंच आहे. मला खूप आवडली. फक्त एक सूचना करावीशी वाटते. तुम्ही नापाक काफीर आहात असा दावा ठोकून कोणीही येऊन तुमच्या बुडाखाली बाँब फोडू शकतो. एकदा का ती मानसिक तयारी झाली की मग आयुष्यात आनंदीआनंद माजलाच म्हणून समजा!
मग केव्हा सुंता करून घेताय?
आपला नम्र,
- गामा पैलवान
Submitted by गामा पैलवान on 15 September, 2011 - 17:07
>>>> बरेच लोक 'नुरवी पुरवी प्रेम' मधे 'पूर्वी' सारखा उच्चार करतात जो चूक आहे. आता गाताना इतकं बारीक भेद कसा लक्षात यावा.. <<<<
परदेसायानूं, नशिब लोकं "स्वतःच नाव तरी नीट लक्षात ठेऊन सान्गू शकतात" पण काहीकाहीन्ना तेही मान्य नसते म्हणून मग त्यान्च्या नावाची देखिल तोडफोड करुन उच्चारले जाते, (जसे की अमित असेल तर अम्या), आता व्यक्तिच्या एकुलत्या एक नावा बाबतही हे घडते तर आरतीबाबत का घडू नये?
Submitted by limbutimbu on 15 September, 2011 - 23:21
'भले तरी देऊ कासेची लंगोटी..' यामध्ये तुकाराम महाराजांनी मूळ रचनेत 'कासेची' ऐवजी काय शब्द वापरला होता, हे माहिती आहे काय? आणि तो कुणी बदलला, हे?
संस्कृतीरक्षक वेगळे आणि संस्कृतीरक्षकाचा आव आणणारे वेगळे. असे आव आणणारे खरे तर संस्कृतीविनाशक असतात. संस्कृती नावाचे जे काय रसायन आहे, ते एक सतत (बर्यावाईट पद्धतीने) वाहत राहणारी गोष्ट आहे, हे सपशेल अमान्य करण्याचा नतद्रष्टपणा ते करत असतात.
आपल्याला जे काही वाट्यास येते, आणि आपण ज्या कोणत्या रस्त्यावरून पुढे जातो- ते फक्त 'वुई डिझर्व्ह इट' म्हणूनच. हे ब्रह्मवचन अजून करोडो वेळा वेळोवेळी इथे सिद्ध होत राहील, यात संशय नाही.

>>>> अजुन माझ्या प्रश्नाला कुणिच रिप्लाय का दिला नाहि ? <<<
नरेन्द्र, तुला अजुन उत्तर नै मिळाले ?
बर मी की नै, त्या तो बदललेला कास हा शब्द अजुन एके ठिकाणी यशस्वीपणे बदलुन वापरला देखिल, हा बघ असा....
"उण्टाच्या कासेचा मुका घ्यायला जाऊ नये" असा कैसा वाक्प्रचार की म्हण आहे, तिथे वापरला कास हा शब्द!
Submitted by limbutimbu on 24 November, 2011 - 07:22
बाकि माझा सेन्सॉर नै रे, फक्त लहानपणापासूनचे संस्कार आडवे येतात, जसे की शरिराचे जे जे भाग वस्त्राने झाकुन ठेवुन घराबाहेर वावरता, ज्या ज्या गोष्टी चारचौघान्च्या नजरेआड करता/कराव्यात, त्या त्या बाबिन्चे उघड उच्चारण देखिल करू नये! अलिखित नियम रे भो! मी पाळतो, अलिखित असल्याने बाकी कुणी पाळलाच पाहिजे अस नाही.
Submitted by limbutimbu on 25 November, 2011 - 03:46
विषयाशी सहमत! तरी ही आरतीमध्ये घातली जाणारी भर एक्वेळ राहू द्या, पण जे मूळ शब्द आहेत, त्यांची पण वाट लावण्यात येते. अजाणतेपणी असेल! वरती काही उदाहरणे आली आहेत, शिवाय 'दर्शनमात्रे मान' काय, 'फणीवर वंदना' काय, 'चंदनाची ओटी' काय, 'शोभे तोबरा' काय! अरारारारा!!! बाकी ते 'वाट पाहे सजणा' वगैरे विनोद सध्या फिरतच होते.
जेंव्हा अक्षर ओळख नसणार्या
जेंव्हा अक्षर ओळख नसणार्या वया पासुन आरत्या ऐकत आलो, ते पांठातर पण ऐकिवच <<< बहुतेकांचे हेच होते. असंच ऐकत आलं, म्हणून असंच म्हणतो..
छापील आरत्यांची पुस्तकं मिळतात त्यातही काही शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहीलेले असतात. तेव्हा बरोबर कोण आणि चूक कोण कसे कळावे. काही चुका तश्य ठळक आसतात म्हणुन कळतात. संजय उपाध्ये त्यांच्या गप्पाष्टकांमधे एकदा सांगत होते, बरेच लोक 'नुरवी पुरवी प्रेम' मधे 'पूर्वी' सारखा उच्चार करतात जो चूक आहे. आता गाताना इतकं बारीक भेद कसा लक्षात यावा..
देवा धाव रे मला पाव रे पावा
देवा धाव रे
मला पाव रे
पावा सोबत थोडं दूध पण दे रे
_/\_
जागोमोहम्मदप्यारे, तुमची
जागोमोहम्मदप्यारे,
तुमची कल्पना झक्कासंच आहे. मला खूप आवडली. फक्त एक सूचना करावीशी वाटते. तुम्ही नापाक काफीर आहात असा दावा ठोकून कोणीही येऊन तुमच्या बुडाखाली बाँब फोडू शकतो. एकदा का ती मानसिक तयारी झाली की मग आयुष्यात आनंदीआनंद माजलाच म्हणून समजा!
मग केव्हा सुंता करून घेताय?

आपला नम्र,
- गामा पैलवान
>>>> बरेच लोक 'नुरवी पुरवी
>>>> बरेच लोक 'नुरवी पुरवी प्रेम' मधे 'पूर्वी' सारखा उच्चार करतात जो चूक आहे. आता गाताना इतकं बारीक भेद कसा लक्षात यावा.. <<<<
परदेसायानूं, नशिब लोकं "स्वतःच नाव तरी नीट लक्षात ठेऊन सान्गू शकतात" पण काहीकाहीन्ना तेही मान्य नसते म्हणून मग त्यान्च्या नावाची देखिल तोडफोड करुन उच्चारले जाते, (जसे की अमित असेल तर अम्या), आता व्यक्तिच्या एकुलत्या एक नावा बाबतही हे घडते तर आरतीबाबत का घडू नये?
'भले तरी देऊ कासेची लंगोटी..'
'भले तरी देऊ कासेची लंगोटी..' यामध्ये तुकाराम महाराजांनी मूळ रचनेत 'कासेची' ऐवजी काय शब्द वापरला होता, हे माहिती आहे काय? आणि तो कुणी बदलला, हे?
संस्कृतीरक्षक वेगळे आणि संस्कृतीरक्षकाचा आव आणणारे वेगळे. असे आव आणणारे खरे तर संस्कृतीविनाशक असतात. संस्कृती नावाचे जे काय रसायन आहे, ते एक सतत (बर्यावाईट पद्धतीने) वाहत राहणारी गोष्ट आहे, हे सपशेल अमान्य करण्याचा नतद्रष्टपणा ते करत असतात.
आपल्याला जे काही वाट्यास येते, आणि आपण ज्या कोणत्या रस्त्यावरून पुढे जातो- ते फक्त 'वुई डिझर्व्ह इट' म्हणूनच. हे ब्रह्मवचन अजून करोडो वेळा वेळोवेळी इथे सिद्ध होत राहील, यात संशय नाही.
संस्कृतीरक्षक वेगळे आणि
संस्कृतीरक्षक वेगळे आणि संस्कृतीरक्षकाचा आव आणणारे वेगळे. असे आव आणणारे खरे तर संस्कृतीविनाशक असतात. संस्कृती नावाचे जे काय रसायन आहे, ते एक सतत (बर्यावाईट पद्धतीने) वाहत राहणारी गोष्ट आहे, हे सपशेल अमान्य करण्याचा नतद्रष्टपणा ते करत असतात.
सपशेल अनुमोदन !
'कासेची"च्या जागी मुळ शब्द
'कासेची"च्या जागी मुळ शब्द काय होता?तो मूळ शब्द गाथेच्या कोणत्या प्रतीत आहे?तो शब्द कुणी बदलला?कधी बदलला?का बदलला?
अजुन माझ्या प्रश्नाला कुणिच
अजुन माझ्या प्रश्नाला कुणिच रिप्लाय का दिला नाहि ?
नरेंद्र, इथे तिसर्या
नरेंद्र, इथे तिसर्या परिच्छेदात वाचा.
>>नरेंद्र, इथे तिसर्या
>>नरेंद्र, इथे तिसर्या परिच्छेदात वाचा.<< मला वाटते आता या प्रश्नाला व्यापक स्वरूप आलेय्..तो अनूत्तरीत ठेऊन नाही चालणार..!
हे ब्रह्मवचन अजून करोडो वेळा
हे ब्रह्मवचन अजून करोडो वेळा वेळोवेळी इथे सिद्ध होत राहील, यात संशय नाही.>>> सत्यवचन महाराज सत्यवचन!
(No subject)
>>>> अजुन माझ्या प्रश्नाला
>>>> अजुन माझ्या प्रश्नाला कुणिच रिप्लाय का दिला नाहि ? <<<
नरेन्द्र, तुला अजुन उत्तर नै मिळाले ?
बर मी की नै, त्या तो बदललेला कास हा शब्द अजुन एके ठिकाणी यशस्वीपणे बदलुन वापरला देखिल, हा बघ असा....
"उण्टाच्या कासेचा मुका घ्यायला जाऊ नये" असा कैसा वाक्प्रचार की म्हण आहे, तिथे वापरला कास हा शब्द!
उंट हा प्राणी वादग्रस्तच
उंट हा प्राणी वादग्रस्तच दिसतोय.. उम्टावरला शहाणा, उंटाचा मुका.. तंबूत शिरनारा अरबाचा उंट.... शेवटी कितीही झालं तरी तो यवनांचा प्राणी..
लिंबाजीराव, नरेन्द्राने
लिंबाजीराव,
नरेन्द्राने सत्याची "कास" धरली आहे. कासेचा अर्थ जाणून घ्यायची इत्की आस त्याला लागली आहे कि विचारता सोय नाही.
अवांतरः तुकोबारायांनी वापरलेले शब्द असांसदिय म्हणून मायबोलीवर चालत नाहीत असे का व्हावे बरे? की चालतात पण लिंबाजीरावांना स्वतःचा सेन्सॉर आडवा येतो?
इब्लिसा........ सत्याची
इब्लिसा........
सत्याची कास धरलीये.... 
बाकि माझा सेन्सॉर नै रे, फक्त लहानपणापासूनचे संस्कार आडवे येतात, जसे की शरिराचे जे जे भाग वस्त्राने झाकुन ठेवुन घराबाहेर वावरता, ज्या ज्या गोष्टी चारचौघान्च्या नजरेआड करता/कराव्यात, त्या त्या बाबिन्चे उघड उच्चारण देखिल करू नये! अलिखित नियम रे भो! मी पाळतो, अलिखित असल्याने बाकी कुणी पाळलाच पाहिजे अस नाही.
विषयाशी सहमत! तरी ही

Pages