सांगावयाचे होते काही
परि शब्द आठवेना
कुंचल्याने यत्न केला
तरि रंग सापडेना
गाण्यात भाव बांधू
ताल-सूर ही जूळेना
हा प्रांत नाही माझा
विसरावे कसे कळेना
------------------------ http://anujit.wordpress.com/
जसा अमेरिका आपला प्रांत नव्हता तरिही आपण तिथे आहात्,तसा काव्य हा आपला प्रांत नसेलही तरी त्याला चिकटून रहा.आपल कुणितरी वाचल की लिहायला हुरुप येतो आणि काव्य आपोआप जल्माले येते......छान लिहिलय.
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा गोड मानून घ्या !
जसा अमेरिका आपला प्रांत
जसा अमेरिका आपला प्रांत नव्हता तरिही आपण तिथे आहात्,तसा काव्य हा आपला प्रांत नसेलही तरी त्याला चिकटून रहा.आपल कुणितरी वाचल की लिहायला हुरुप येतो आणि काव्य आपोआप जल्माले येते......छान लिहिलय.
छान लिहीलं आहे.
छान लिहीलं आहे.:)
हा प्रांत नाही माझा विसरावे
हा प्रांत नाही माझा
विसरावे कसे कळेना
हीच तर खरी बाब आहे
कवीता आवडली बरे का....
आभार सर्वांचे !! विभाग्रज
आभार सर्वांचे !! विभाग्रज अगदी खर. कोणि वाचल की फार बर वाटत. प्रयत्न चालू आहेतच ! कधी आल काही मनात तर लिहिनच