Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
टोणगा
टोणगा
व्हिडिओकॉन च्या एसी च्या
व्हिडिओकॉन च्या एसी च्या जाहिरातीत रेखा कामत आणि शाह्रुख आहेत. त्यात रेखा आजी शेवटी काय म्हणतात ते कळतंच नाही.
जुन्या हिंदी गाण्यांना नवीन चालीत म्हणणर्या जाहिराती मला जराही आवडत नाहीत.
इम्रान खान ची तुम जो मिल गये हो ही कोक ची
आणि बार बार देखो..एका कारची
मोबाईल कम रिमोट अश्या बीप ची जाहिरात तर सणक आणते.
मोबाईलचा वापर बोलणे सोडून इतर सर्व गोष्टींसाठी होणे ही आणखी एक क्रांती.(कितवी बरं?)
मी जाहिराती लागल्या की रिमोटची म्यूट कळ दाबायचो. पण आता ती कळच बिघडली.
कोणत्याही चॅनेलवर जाहिरातींचा आवाज हा कार्यक्रमाच्या आवाजाच्या २५% टक्के मोठा असतो.
स्पाईस मोबाईलची नवीन अॅड
स्पाईस मोबाईलची नवीन अॅड (बायको नवर्याला लेट आल्याबद्दल झापते ती), माझाची अॅड (नवरा झाडावर जाऊन बसलेला असतो ती) आणि झटॅकची - तिन्ही अॅडस डोक्यात जातात.
झटॅकची >>> अगदी. टायटन रागा
झटॅकची >>> अगदी.
टायटन रागा ची पण अॅड खूप चीप वाटते. बायकोचा मेकअप, साडी ड्रेपिंग सगळंच चीप वाटतं.
>>>टायटन रागा ची पण अॅड खूप
>>>टायटन रागा ची पण अॅड खूप चीप वाटते. बायकोचा मेकअप, साडी ड्रेपिंग सगळंच चीप वाटतं.
प्राची अगदी अगदी .. असं वाटतं की हा माणूस घरात बसलाय की 'नाटकशाळेत' ?? ( चिपळुणकर्स अरेबीयन नाईट्स वर्ड :))
ती काहीतरी लिंबूसरबताची(लेमन
ती काहीतरी लिंबूसरबताची(लेमन का काय आहे ते) अॅड लिहीली का कोणि इथे?
दोन आदिवासी पाण्यासाठी हाताने जमिन खोदत असतात, थोद्यावेळाने त्यांना पलिकडे नळ दिसतो.. एकदम आनंदित होऊन ते तिथे जातात... व नळ उचकटून जमिन खोदायला लागतात! पलिकडे नळाच्या जागी कारंजं नाचतंय त्याचा काही पत्ता नाही या पठ्ठ्यांना!
मी इतकी कित्येक दिवसात हसले नाहीये.. सुपर्ब अॅड!
रिलायन्स वायरलेसची अॅड पण
रिलायन्स वायरलेसची अॅड पण छान आहे. त्या कुत्र्याच्या पिल्लांना अॅडोप्ट करतात ती. काय गोजिरवाणी पिल्लं आहेत सगळी. आणि कन्सेप्ट पण मस्त आहे. त्या मानाने टाटा फोटॉन प्लसची अॅड फालतू आहे.
. व नळ उचकटून जमिन खोदायला
. व नळ उचकटून जमिन खोदायला लागतात!>>>
मलाहि आता तीच अॅड आठवली. जबरी आहे.
असं वाटतं की हा माणूस घरात
असं वाटतं की हा माणूस घरात बसलाय की 'नाटकशाळेत' >>> फारच सभ्य शब्द वापरलास. मी तर महत्प्रयासाने 'चीप' हा शब्द वापरला होता. बाकी काय काय शब्द आठवत होते.
अजून एक मेडिक्लेमची जाहिरात लागते, त्यात मुलगा बाबाने जॉगिंगला जावे म्हणून खूप सारी घड्याळं बेडरूममध्ये गजर लावून ठेवतो. त्यासाठी, वर्गातल्या मित्रांना लॉलीपॉप देऊन गजराची घड्याळं गोळा करतो. खूपच क्युट आहे ती जाहिरात.
ती Aliva ची अॅड जिमी शेरगील
ती Aliva ची अॅड जिमी शेरगील आणि चित्रांगदा वाली. ती पण मस्त आहे. 'कोइ तो लडकी अपना नं दे ही देगी'!
प्राची, ती Max Bupa medical
प्राची, ती Max Bupa medical insurance ची अॅड आहे.
ह्या काही जुन्या/नव्या
ह्या काही जुन्या/नव्या आवडलेल्या जाहिराती
http://www.youtube.com/watch?v=PbV5Y5KJCUs&feature=related
http://www.youtube.com/watch?v=W5W_i8oa9cE&feature=related
http://www.youtube.com/watch?v=w39oiYeeTec&feature=related
http://www.youtube.com/watch?v=coc83BgLLn8
http://www.youtube.com/watch?v=osuAI4Kj3lo&feature=related
http://www.youtube.com/watch?v=PpuFsje06d0&NR=1
http://www.youtube.com/watch?v=DmfL4De6hjM&feature=related
http://www.youtube.com/watch?v=t-fysFHfBYM&feature=related (शाहीद कपूर आणि आयेशा टाकिया)
http://www.youtube.com/watch?v=Va_ml6k7_Fk&feature=related
http://www.youtube.com/watch?v=lpc-jGZkbAk&feature=related
http://www.youtube.com/watch?v=xEV8MWd1p3M&feature=related
http://www.youtube.com/watch?v=w6u7pV0bgbk&feature=related
http://www.youtube.com/watch?v=lSYMX6PmT34&feature=related
http://www.youtube.com/watch?v=knZpch5N30Y&NR=1
http://www.youtube.com/watch?v=ao3CdDOmmvo&feature=related
http://www.youtube.com/watch?v=eoYK-Xkk02E&feature=related
http://www.youtube.com/watch?v=tR9-z9zNi9s&feature=related
http://www.youtube.com/watch?v=lE38MxQLYwo&feature=related
http://www.youtube.com/watch?v=1mU_pYpuEjs&feature=related
http://www.youtube.com/watch?v=n_VpfxMzVWU&feature=related
http://www.youtube.com/watch?v=7tw5Tf3jRiQ&feature=related (सही अॅड आहे)
http://www.youtube.com/watch?v=DBYmpvu6JF0&feature=related
http://www.youtube.com/watch?v=k6g0egugUNI&feature=related (सुबाह टायटल साँग हे असच सापडलं मला माहितीच नव्हतं की ते आर्डीचं आहे)
शँकी थँक्स रे !
शँकी थँक्स रे !
श्री येल्कम रे
श्री येल्कम रे
ती एशियन पेन्टची जाहिरात मला
ती एशियन पेन्टची जाहिरात मला आधी कळलीच नाही. मग कळलं की तो जादूगार घर गायब करतो पण घराला लावलेला पेन्ट मागे रहातो.
नंतर ती कुठल्या फ्रिजची जाहिरात आहे - Frrrunchhh वाली? त्यात ते मध्येच पु.लं.च्या भाषेत सांगायचं तर "ढेकूण चावल्यासारखं" "हेल्लो" असं काय ओरडतात ते कळलं नाही. मग लक्षात आलं की ते "हररोज" आहे
एका कुठल्यातरी फुसफुस डिओ की
एका कुठल्यातरी फुसफुस डिओ की काय ..त्याची अॅड भयाण आहे.. एक कपल झोपलेय, मध्येच पुरूष उठतो, ती फुसफुसची बाटली घेऊन अंगावर मारतो (म्हणजे मराठीत स्प्रे करतो) आणि मग परत बेडवर आडवा होतो...... अती भयाण...
ती एशियन पेन्टची जाहिरात मला
ती एशियन पेन्टची जाहिरात मला आधी कळलीच नाही.>> अगदी अगदी..
आता नवीन एक अॅड आली आहे एका
आता नवीन एक अॅड आली आहे एका डिओची - त्यांचा USP काय तर म्हणे Beautiful Underarms. मुंबईच्या गर्दीत जिथे समोर दिसतो तो हात आपला का शेजारच्याचा ते कळत नाही तिथे Beautiful Underarms बघायला कोणाला वेळ असणार आहे? काहीच्या काहिच.....
ती एशियन पेन्टची जाहिरात मला
ती एशियन पेन्टची जाहिरात मला आधी कळलीच नाही.>> मला आत्ता कळली स्वप्नानी सांगितल्यावर
आणि ते वाईल्डस्टोन का काय
आणि ते वाईल्डस्टोन का काय त्या भंगार डिओ/साबणाच्या अॅड्स!
डोकोमोची ती अॅड - ती मुलगी
डोकोमोची ती अॅड - ती मुलगी टॅटू आईला दाखवते आणि आई म्हणते "व्हेरी नाइस". आईचे एक्सप्रेशन्स छान आहेत पण अॅड आणि त्यांची स्किम ह्यातला संबंध लक्षात नाही आला.
पण आइ ते नाइलाजाने म्हणते आहे
पण आइ ते नाइलाजाने म्हणते आहे असे वाटते...
(आता मारलीच आहे झक तर असू देत अशा अर्थाने.)
>>डोकोमोची ती अॅड - ती मुलगी
>>डोकोमोची ती अॅड - ती मुलगी टॅटू आईला दाखवते आणि आई म्हणते "व्हेरी नाइस". आईचे एक्सप्रेशन्स छान आहेत पण अॅड आणि त्यांची स्किम ह्यातला संबंध लक्षात नाही आला.
आणि बॅकग्राऊंड्ला ते श्लोक/स्तोत्र कशाला?
(१) आईची पारंपारिक मानसिकता दाखवायला?
(२) श्लोक/स्तोत्र वगैरे ऐकणारे लोकं जुनाट मताचे आहेत हे दाखवायला?
ही जाहिरात तरुणांसाठी
ही जाहिरात तरुणांसाठी आहे.."फोन तुम्ही केला तरीतुम्हाला हवी ती कॉलर ट्युन ऐका असा त्यातला संदेश". ती मुलगी आणि आई तामिळ ब्राह्मण दाखवल्यात्...म्हणजे कर्मठपणा. मुलीला अपेक्षा असते की आईला टॅटू आवडणार नाही, पण ऐकू येते 'खूप छान.'
याचीच दुसरी जाहिरात नोकरीसाठीच्या मुलाखतीची आहे..त्यात मुलाखतीत सपशेल पडूनही तरुणाला ऐकू येते की त्याला निवडलेय.
टाइडची जाहिरात गाळात चाललीय. त्यात लिंबू आणि चंदन नाही असे सांगा असा कोर्टाचा आदेश आला. त्यांची नवी जाहिरात टाइड दुसर्या साबणापेक्षा(रिन?) अर्धी लागते हे सांगणारी जाहिरात 'आम्ही सारे खवय्ये' वाल्यानी बनवलीय का?
दुसर साबण दोन चमचे लागतो म्हणजे दोन वेगवेगळे चमचे !
भरत सही निरीक्षण
भरत सही निरीक्षण
अशी आहे होय ती डोकोमोची अॅड.
अशी आहे होय ती डोकोमोची अॅड. आत्ता कळलं.
फॅन्टाची अॅड (त्या मुलींची
फॅन्टाची अॅड (त्या मुलींची गाडी क्रेनने वरून उचलून घेऊन जातात ती) फालतू वाटली. पण फ्रूटीची अॅड मस्त आहे. ते मोठाले आंबे लोकांच्या अंगावर पडतात ती. त्याआधीची पण छान होती. Just For Laughs/gags ह्या सिरियलची आठवण झाली. ते आंबे खरे आहेत का Computer Generated?
दुसर साबण दोन चमचे लागतो
दुसर साबण दोन चमचे लागतो म्हणजे दोन वेगवेगळे चमचे !>>>>>>>>>
आता ती एशियन पेन्टची जाहिरात
आता ती एशियन पेन्टची जाहिरात जास्त स्पष्ट केलीय वाटतं. बहुतेक लोकांच्या डोक्यावरून जाते हे लक्षात आलं असावं त्यांच्या
हिरो होंडाच्या जाहिरातीतल्या
हिरो होंडाच्या जाहिरातीतल्या तरुणाला एस एम एस करता येत नाही. मैत्रिणीचा एसेमेस आला की चालला टांग मारून उत्तर द्यायला. त्याच्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग होतेय.
Pages