Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आगावा, ती प्रतिक्रिया नसून
आगावा, ती प्रतिक्रिया नसून अतिक्रिया होती
आता इथे पण सुरू होईल काहीतरी
आता इथे पण सुरू होईल काहीतरी
स्वपना, धन्यवाद. गूगल
स्वपना,
धन्यवाद.
गूगल केल्यावर ही माहिती मिळाली. फार छान अर्थ आहे त्या गाण्याचा..
http://unclecruise.blogspot.com/2008/01/song-zeehale-muskin-from-ghulami...
(इंग्लीश्मधे का छापले ही बोंबाबोंब होउ नये म्हणुन कट पेस्ट करण्याऐवजी लिंक देत आहे ).
Jeehale muskin main kun
Jeehale muskin main kun baranjis
Behaal hijra bechaara dil hai ,याचा अर्थ असा
Notice the poor (heart), and do not look at it...
आज सकाळी मर्डर मधलं गाणं ऐकत
आज सकाळी मर्डर मधलं गाणं ऐकत होते.
>> काला जादू करे लंबे बाल तेरे, आँखे झिल तेरी, डोरे लाल तेरे >>
हे डोरे लाल तेरे म्हणजे काय? डोरे म्हणजे डोळे असंच वाटतंय मला म्हणजे हिरॉईन
कायम पिऊन तर्रर्र असते की काय?
अभि रघुलाल उधळीत रंग नाथा घरी
अभि रघुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ....
हे डोरे लाल तेरे म्हणजे काय?
हे डोरे लाल तेरे म्हणजे काय? >>> गोरे गाल तेरे.
ठेंकू माधव, कुनाल गांजावालाचे
ठेंकू माधव, कुनाल गांजावालाचे उच्चारच कळत नाहीत बर्याच वेळेला..
अरे shanky ते अबीर गुलाल
अरे shanky ते
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ....
असे आहे..
हमको दीवाना कर गए मधल्या
हमको दीवाना कर गए मधल्या 'फना' गाण्यात
hey fun फना, say fun फना
असं जे आहे ते आम्ही 'इरफान पठाण, इरफान पठाण' असं म्हणायचो...
भय इथले संपत नाही.. हे माझं
भय इथले संपत नाही.. हे माझं आवडतं गाणं..
मार्केटमध्ये गेल्यावर आपसूक ओठांवर येतं 'भय्ये इथले संपत नाही..'
स्मिता पाटीलच्या एका गाण्यात
स्मिता पाटीलच्या एका गाण्यात अशी ओळ आहे - असं एखादं पाख्ररू वेल्हाळ, त्याला सामोरं येतया आभाळ. ह्यातल्या "वेल्हाळ" शब्दाचा अर्थ काय? आणि ह्या ओळीचा अर्थ काय?
वेल्हाळ म्हणजे मनस्वी.
वेल्हाळ म्हणजे मनस्वी.
माझ्या मते वेल्हाळचा अर्थ
माझ्या मते वेल्हाळचा अर्थ अवखळ असावा.
तेच ते !!
तेच ते !!
मला आठवत नाही हे मी अगोदर
मला आठवत नाही हे मी अगोदर पोष्ट केल आहे कि नाही ........
देव माझा विठु सावळा, देव माझा विठु सावळा,
माळ त्याची माझीया गळा
हे गाणं मी रोज सकळी आमच्या घरी ऐकायचो पण या गाण्यातील एक ओळ मला समझायची नाही ती आठ्वीला गेल्यावर कळली जेव्हा शाळेत काही कार्यक्रम होता त्या साठी मी सराव करत होतो तेव्हा बाईंनी ती ओळ सांगितली (पण त्या आधी सर्व शिक्षक १० मिनिटे हसत होते) मी काय म्हणायचो माहीती आहे का?
देव माझा विठु सावळा,देव माझा विठु सावळा,
मान त्याची माझी आवळा
नोटः वायरस मुळे माझे प्रत्येक प्रतिसाद ३ वेळा येत आहेत तरी त्या कडे ल़क्ष देऊ नये ही विनंती (इथे कोणालाह्री त्रास देण्याचा हेतु नाही कळावे)

वैभव, तो वायरस स्वाइन फ्लू चा
वैभव, तो वायरस स्वाइन फ्लू चा नाही याची खात्री करून घ्या. उगाच सगळ्यांना लागण नको व्हायला! आणि ती पण ३ वेळेला!!!
madhavm सही! robeenhood,
madhavm सही! robeenhood, Satishbv, धन्यवाद!
तीन तीन वेळा मान कशाला
तीन तीन वेळा मान कशाला आवळायची... एकदाच आवळून काम भागेल की...
फार-फार पूर्वी रेडिओच्या
फार-फार पूर्वी रेडिओच्या 'विविध भारती' सेवेवर एक भक्ती-गीत लागायच (शक्यतो श्रावणी सोमवार, महाशिवरात्र या दिवशी). त्या गाण्याची ध्रुव पदातली एक ओळ मला कायम 'जय शन्कर, जय नाश्पती' अशीच ऐकु येत होती...
हल्ली-हल्ली मला समजल की ती ओळ 'जय शन्कर, कैलाशपती' अशी आहे...
तीन तीन वेळा मान कशाला
तीन तीन वेळा मान कशाला आवळायची... एकदाच आवळून काम भागेल की...
>>>
मरेपर्यन्त फाशी नावाचा प्रकार असतो ना तसे तीन तीन वेळा मान आवळावी लागते
ते मरजानी मरजानी गाणं आहे
ते मरजानी मरजानी गाणं आहे त्यात एक ओळ मला अशी ऐकू येते "जो सरमे सो जायेगी, तो पावमे मोच आयेगी". हा काय प्रकार आहे? एखाद्याला उपहासाने मेंदू गुडघ्यात आहे का असं म्हणतात तसं काही आहे का आणखी एक बिनडोक ओळ आहे का मला इएनटी स्पेश्यालिस्टकडे जायची गरज आहे?
तसंच अमोल पालेकर आणि झरीना
तसंच अमोल पालेकर आणि झरीना वहाबचा एक पिक्चर - बहुतेक चितचोर - त्यात ते गाणं आहे ना "गोरी तेरा गाव बडा प्यारा" त्यात एक ओळ आहे "उसपर रूप तेरा सादा, चन्द्रमा जो आधा, आधा जवा रे". म्हणजे काय? पौर्णिमेचा चंन्द्र अतीसुंदर म्हणून अर्ध्या चंन्द्राचं सौंन्दर्य साधंच तसं तिचं रूप असं काही आहे का? मेला सरळ तिला तोंडावर तू चारचौघीसारखी सर्वसाधारण आहेस म्हणतोय.
राज कपूरचं "आवारा हूं" हे
राज कपूरचं "आवारा हूं" हे गाणं त्यानंतरचं music न म्हणता म्हणा बघू.......
दिन मस्त मस्त और जबरदस्त..
दिन मस्त मस्त और जबरदस्त.. मौसम ने क्य जादु किया..दिल चुरा लिया..
डोरे लाल तेरे >> दक्षे टू मच
डोरे लाल तेरे >>:हाहा: दक्षे टू मच
काल मी एक गाणे चूकून सर्वाना
काल मी एक गाणे चूकून सर्वाना तोंडात बोट घालायला लावले.
कमिने चे "फटाक" गाणे मला खूप आवडते. त्यात शेवटी "ये नैया डूबे ना, ये भवरा काटे ना" अशा ओळी आहेत.
मी काल (४ वेळेला रिपीट्ट करकरून) "ये भैया डूबे ना, ये नवरा काटे ना" असे म्हटले.
ग म भ न उलटे शिकल्याचे परिणाम.
पनु,
पनु,
Pages