मॉर्निंग रागा
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
31
चित्रपटात शास्त्रीय अंगाने एखादे गाणे असेल तर पडद्यावर ते तितक्याच बारकाव्याने साकारणारे कलावंत किती असतील? बर्याचदा अशा गाण्यांना पडद्यावर योग्य न्याय मिळत नाही. आज अचानक हा दुवा गवसला. तीनचार वेळा बारकाईने बघूनही हे ती स्वतःच गातेय असे वाटले. (तिच्यासारख्यांचा काय भरोसा नाय, एखाद्या पंधरा-वीस सेकंदाच्या सीनमध्येही जिवंतपणा आणण्यासाठी वाटेल ती मेहनत घेतील.)
http://www.youtube.com/watch?v=MvmyPqXsAk4&NR=1&feature=fvwp
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
आणि इथेही पाहू शकता तिचा
आणि इथेही पाहू शकता तिचा अभिनय...माणिक वर्मांच्या पार्श्वगायनावर!
https://www.youtube.com/watch?v=LL1bZn7YOcw
तबलासाथीला (बहुदा) साक्षात थिरकवाँसाहेब आणि पेटीसाथीला (बहुदा)तुळशीदास बोरकर दिसताहेत.
Pages