शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनजविताधिकार म्हणजे काय? जमीन संपादन करण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत , त्यातला पहिला -वारसा हक्काने/ उत्तराधिकाराने /अनजविताधिकाराने .

Pages