Submitted by फारएण्ड on 3 September, 2010 - 00:35
विविध देशांतील इमिग्रेशन, कस्टम्स वगैरेंच्या नियमाबद्दलची माहिती मिळवण्याकरिता हा धागा उघडलेला आहे. एखाद्या देशात जाताना काय नेता येते, कोणत्या देशात्/विमानतळावर ट्रान्झिट व्हिसा लागतो ई. गोष्टींबद्दल येथे माहिती द्यावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“We advise to Indians -
“We advise to Indians - wherever they are, it is better to stay put,” said Dammu Ravi, Additional Secretary, Ministry of Foreign Affairs. “They should travel only if they have compelling reasons,” he added.
https://www.hindustantimes.com/india-news/stay-put-wherever-you-are-govt...
माहिती व लिंकसाठी सगळ्यांचे
माहिती व लिंकसाठी सगळ्यांचे आभार.
माझ्याकडे पॅनडेमिकच्या आधी
माझ्याकडे पॅनडेमिकच्या आधी स्टॅम्प केलेला भारताचा व्हिसा आहे जो अजुन ५ वर्श तरी व्हॅलिड आहे.
अॅम्बसीच्या वेबसाइट पॅनडिमिकच्या आधी इशु केलेले व्हिसा आता रीस्टोअर केलेत अस म्हटल आहे.
कूणी इतक्यात आधिच्या व्हिसावर ट्रॅव्हेल केलेय का?असल्यास प्लिज लिहा. अर्जन्ट असल्याने सोमवारिच जायचा विचार आहे, इ व्हिसा काढण्याइतका वेळा हाताशी नाही.
https://indianembassyusa.gov.in/extra?id=93#:~:text=The%20Government%20o....
ड्रोन साठी इंटरनॅशनल फ्लाईट
ड्रोन साठी इंटरनॅशनल फ्लाईट ला काय नियम आहेत !?
Pages