इमिग्रेशन किंवा कस्टम्स चे नियम Submitted by फारएण्ड on 3 September, 2010 - 00:35 विविध देशांतील इमिग्रेशन, कस्टम्स वगैरेंच्या नियमाबद्दलची माहिती मिळवण्याकरिता हा धागा उघडलेला आहे. एखाद्या देशात जाताना काय नेता येते, कोणत्या देशात्/विमानतळावर ट्रान्झिट व्हिसा लागतो ई. गोष्टींबद्दल येथे माहिती द्यावी. विषय: प्रवासशब्दखुणा: प्रवासव्हिसाइमिग्रेशनकस्टम्सआंतरराष्ट्रीय