क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला ब्राऊन वॉश शब्द अपेक्षित असावा...>>हो, ज्याने वॉश दिला त्याच्या रंगाचा वॉश असतो Happy

हो का!!! मला आजाबात माहीत नव्हतं. धन्यवाद!!!!
जिंकलो का?!!!! वा वा वा!!! शब्बास पठ्ठ्यानो!!!!!

ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना शेवटच्या ५ षटकातील मारामारी (शेवटच्या ५ षटकात ऑस्ट्रेलियाने ८४ धावा फटकावल्या)

End of over 45 (8 runs) Australia 205/3 (RR: 4.55) CL White 25* (28b 2x4) P Kumar 8-1-35-0
MJ Clarke 91* (130b 5x4) A Nehra 8-1-29-2

Vinay is back

45.1
Vinay Kumar to White, SIX, 126.9 kph, and he is invited by a humongous straight hit, a length ball in the slot, white says thank you and that six brings up the 50 stand
45.2
Vinay Kumar to White, 1 run, 127.5 kph, drilled down to long-on for a single this time
45.3
Vinay Kumar to Clarke, FOUR, 105.6 kph, Clarke joins in the fun, nearly takes the head of Billy Bowden as Clarke comes down the track and clubs the ball straight back, Bowden goes down quickly and he needed to, he would have had to retire hurt otherwise, Bowden takes a moment to compose himself
45.4
Vinay Kumar to Clarke, FOUR, Clarke moves to 99, a lovely shot from Clarke, makes room again and cut the short of length ball towards sweeper cover, this is turning into a very expensive over
45.5
Vinay Kumar to Clarke, 1 run, Clarke gets to his fifth ODI century, he's had a wretched Test series, great start to his ODI series though, turned the ball towards midwicket for the single that brings up the landmark
45.6
Vinay Kumar to White, 1 run, White brings out the lofted straight hit again, not enough power on it this time, gets to the fielder at long-on on the bounce

End of over 46 (17 runs) Australia 222/3 (RR: 4.82) CL White 33* (31b 2x4 1x6) R Vinay Kumar 8-1-48-0
MJ Clarke 100* (133b 7x4) P Kumar 8-1-35-0

46.1
Nehra to White, 2 runs, 129.5 kph, overpitched delivery, driven crisply along the ground, back past the bowler, Tiwary runs across from long-on to cut it off

46.2
Nehra to White, 1 run, 130.7 kph, Nehra keeps it full, eased along the ground towards long-off

46.3
Nehra to Clarke, 1 run, 116.1 kph, short of length on the pads, tucked towards short fine leg

46.4
Nehra to White, FOUR, 117.7 kph, White comes down the track again, searching for the straight hit again, gets an inside edge that sneaks past the keeper for a boundary

46.5
Nehra to White, FOUR, 131.8 kph, another boundary behind the wicket for White, this time it was intentional, a fullish delivery, White backed away and opened the face to guide the ball past the short third man for four

46.6
Nehra to White, 1 run, 123.5 kph, last ball of the Powerplay is defended towards short cover for a single, 49 runs in the last five overs

End of over 47 (13 runs) Australia 235/3 (RR: 5.00) CL White 45* (36b 4x4 1x6) A Nehra 9-1-42-2
MJ Clarke 101* (134b 7x4) R Vinay Kumar 8-1-48-0

Praveen Kumar to bowl

47.1
Kumar to White, 1 run, 130.5 kph, rubbish delivery to start, full toss outside leg, White manages to place it to deep backward square leg, Praveen lucky that was guided for a boundary

47.2
Kumar to Clarke, 1 run, 131.9 kph, full toss outside off this time, Clarke had moved away from leg, threw his bat at it, can't get it past point

47.3
Kumar to White, SIX, 131.5 kph, typical White stroke to bring up his half-century, lovely flowing hit straight over the bowler's head and towards the sightscreen, injures a spectator as well, it bounces by the side of the sightscreen and bounced sharply onto the first tier, taking an elderly man by surprise, hit in the face, he's getting some medical assistance now

47.4
Kumar to White, 1 run, 133.0 kph, another full toss, steered wide of mid-on for a single

47.5
Kumar to Clarke, 1 run, 130.6 kph

47.6
Kumar to White, SIX, 111.6 kph, another massive six, again straight down the ground, the spectators better watch out, this time the ball lands in a lawn sort of area and doesn't bounce into the stands

End of over 48 (16 runs) Australia 251/3 (RR: 5.22) CL White 59* (40b 4x4 3x6) P Kumar 9-1-51-0
MJ Clarke 103* (136b 7x4) A Nehra 9-1-42-2

48.1
Nehra to Clarke, SIX, 113.8 kph, another six, Australia turning it on here, this time it is Clarke, gets on knee and powerfully sweeps that one beyond deep midwicket, biggest six so far

48.2
Nehra to Clarke, 1 run, 130.1 kph, pushed towards cover for a single

48.3
Nehra to White, 2 runs, 131.2 kph, White again throws his bat, looking to clobber the ball, doesn't get hold of it and it flies towards deep backward point

48.4
Nehra to White, 2 runs, 131.8 kph, White wants a six every ball now, makes room and looks to clear deep extra cover, again the ball lands short of the fielder

48.5
Nehra to White, FOUR, 130.8 kph, Australia making merry, India's perennial failing at the haunts them, a low full toss on the pads, White places that wides of long-off to pick up four more

48.6
Nehra to White, no run, 130.1 kph, dot ball to end Nehra's spell, White doesn't get bat on ball and Dhoni collects

Last four overs 61 runs.

End of over 49 (15 runs) Australia 266/3 (RR: 5.42) CL White 67* (44b 5x4 3x6) A Nehra 10-1-57-2
MJ Clarke 110* (138b 7x4 1x6) P Kumar 9-1-51-0

49.1
Vinay Kumar to Clarke, 1 run, 127.5 kph, a yorker just outside off, Clarke looks to get it away to point, hits the bottom of the bat and rolls to the off side

White was 3 off 11 deliveries at one stage

49.2
Vinay Kumar to White, SIX, Wow, White gets a gift from his Royal Challengers Bangalore team-mate, a juicy full toss and White has the spectators scurrying by depositing that in the second tier beyond long-on

49.3
Vinay Kumar to White, FOUR, 104.0 kph, White wants to repeat that shot but gets a thick inside edge and that runs away past Dhoni to fine leg for four

49.4
Vinay Kumar to White, no run, Vinay gets away with a length ball well outside off, White had moved away from the stumps and doesn't offer a stroke

49.5
Vinay Kumar to White, SIX, Brutality, another full toss and White hammers that one over midwicket, a flat, powerful hit for six more, Vinay Kumar can't wait for this to end

49.6
Vinay Kumar to White, SIX, 127.9 kph, The perfect finish for Australia, six more, but a delicate six (if that's possible), a low full toss and White's timing to get that away beyond midwicket was sensational, totally different to the previous shot which was a brute force hit

End of over 50 (23 runs) Australia 289/3 (RR: 5.78) CL White 89* (49b 6x4 6x6) R Vinay Kumar 9-1-71-0
MJ Clarke 111* (139b 7x4 1x6) A Nehra 10-1-57-2

कोहलीची आणखीण एक शतकी खेळी तीही दुसर्‍या डावातील, एकूण तीन खेळी झाल्या त्याच्या.
कधी कधी जबरदस्त खेळायचं आणि कधी कधी माज आल्यासारखं राहायचं हे काय युवराज कढून शिकतोय काय? तरी युवी आणि रैनाने चांगला हातभार दिला.

आत्ता गोव्याचा सामना जिंकला की ब्राउनवॉश मिळेल त्यांना. Happy

मास्तुरे, ऑसीजने शेवटच्या पाच षटकात केलेली कत्तल भयंकर होती, स्लॉग ओवर्स मध्ये अशी कत्तल मध्यंतरी पाकिस्तानचे मोइन खान व अब्दुल रझाक ही जोडी फार करायची.

<<मास्तुरे, ऑसीजने शेवटच्या पाच षटकात केलेली कत्तल भयंकर होती>> कोंडून ठेवेलेलं मांजरही भयानक क्रूर होतं म्हणतात ! ऑसीज तर वाघाच्या जातकुळीतले अन कोंडले व डिंवचले गेलेले!!

मास्तुरे, ऑसीजने शेवटच्या पाच षटकात केलेली कत्तल भयंकर होती>> बरंय तरी पहिले १५ ओवर गप होते नाहीतर ३५० झाला असता.

कॅमेरुन व्हाईटची खेळी जबरा होती, हा गडी नेहमी स्लॉग ओवर मधे कंसिस्ट्नसी ने खेळतो...वॉच आउट फॉर हिम ईन वर्ल्ड कप

मास्तुरे ते ब्रॅडमन चे शोधतोय. लिहीतो सापडले की. मला कोणत्यातरी डीव्हीडी/व्हीसीडीत बघितल्यासारखे वाटते.

काल कोहली बाद झाल्यावर (४ बाद २५५ धावा असताना) जिंकायला ७ षटकात फक्त ३५ धावा हव्या होत्या. रैना तुफान खेळत होता. खेळपट्टी ठणठणीत होती. नवीन येणार्‍या खेळाडूवर अजिबात जिंकण्याचे दडपण आले नसते. अशा प्रसंगी धोनीने नवोदित तिवारीला पाठवायला पाहिजे होते. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याचे दडपण असले तरी खेळपट्टी चांगली असल्याने, जिंकायला फक्त ३५ च धावा करायच्या असल्याने व खाली धोनी शिल्लक असल्याने त्याच्यावर अजिबात दडपण आले नसते. परंतु धोनी उगाचच वर आला व पहिल्याच चेंडूवर बाद होऊन त्याने तिवारीला दडपणाखाली आणले. बिचारा तिवारी दडपणाखाली धडपडत खेळत होता. शेवटचे २ चौकार मारेपर्यंत त्याच्यात अजिबात आत्मविश्वास दिसत नव्हता. तो धोनीच्या आधी आला असता तर मुक्तपणे खेळला असता.

Fortyniner,

अ‍ॅडव्हान्समध्येच धन्यवाद. ब्रॅडमनच्या खेळाची क्लिप मिळाली तर जरूर पाठवा. अगदी एखाद्या मिनिटाची असली तरी चालेल.

<<ब्रॅडमनच्या खेळाची क्लिप मिळाली तर जरूर पाठवा. अगदी एखाद्या मिनिटाची असली तरी चालेल.>>मास्तुरेजी, आपलं कुतुहूल समजण्यासारखं आहे. पण मी आपल्याला थोडसं सावधही करतो. मी ब्रॅडमनच्या पूर्वी कांही क्लीप्स पाहिल्या आहेत. त्यावेळच्या कॅमेराच्या तांत्रिक मर्यादा, क्षेत्ररक्षणाची पद्धत इ.मुळे ब्रॅडमनचं थोरपण खुलून समोर येत नाही. त्यापेक्षां, खूप नंतर "बॉडीलाईन" गोलंदाजीच्या त्याच महायुद्धावर अभ्यासपूर्वक काढलेली एक मालिका भारतातील चॅनेलवरही दाखवली गेली होती, ती खूपच ब्रॅडमनच्या प्रतिमेजवळ नेणारी वाटली. आपण खूपच मोठ्या अपेक्षा बाळगून क्लीप्स पहाल तर कदाचित अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे, म्हणून केलेला हा कांहीसा आगाऊपणा.

नंद्या,

क्लिप्स बद्दल धन्यवाद! भाऊरावांनी लिहिल्याप्रमाणे या क्लिप्स बघून ब्रॅडमनच्या खेळाची फारशी कल्पना येत नाही.

असामी | 20 October, 2010 - 10:33
त्याला ब्राऊन वॉश शब्द अपेक्षित असावा...>>हो, ज्याने वॉश दिला त्याच्या रंगाचा वॉश असतो
>>>>

असे काय नसते. whitewash चा अर्थ "एखाद्याला खोडुन टाकणे".

भाऊरावांनी लिहिल्याप्रमाणे या क्लिप्स बघून ब्रॅडमनच्या खेळाची फारशी कल्पना येत नाही.>>> रिचर्डस च्या बाबतीतही आजकाल तसे होते थोडेफार. देशातील चॅनेल्स वर त्याच्या मॅचेस दाखवतात का नाही माहीत नाही, पण मी पाहिलेल्या सीडीज मधे फक्त इंग्लंड मधल्या मॅचेस मधली त्याची फटकेबाजी दिसते.

मी त्याला लाईव्ह पाहिलेला आहे बर्‍याच वेळा आणि तो जबरदस्त intimidating होता हे खरे आहे, पण आम्ही त्याला त्यामानाने तो उतरणीला लागलेला असताना ८४-८५ च्या पुढे जास्त पाहिला. साधारण ७७ ते ८४ पर्यंतचा रिचर्डस आता फक्त त्या इंग्लंड मधल्या मॅचेस मधेच दिसतो. आणि त्यात कोणत्याही बॉल ला मिडविकेट ला मारलेलेच जास्त दिसते. त्याची इतर फटकेबाजी बघायला मिळत नाही फारशी.

असे काय नसते. whitewash चा अर्थ "एखाद्याला खोडुन टाकणे".>>हो बरोबर आहे पण ते इतरत्र, cricket मधे brown wash/black wash हे शब्द मी वर लिहिलेय त्या अर्थाने वापरतात (white wash चे specialised स्वरुप समजा हवे तर) अगदी Us मधेहि त्यालच sweep/clean sweep म्हणतातच कि.
१. जेंव्हा WI team Eng ला १९८४ आणि १९८५ मधे ५-० धुवत होती तेंव्हा white wash म्हणत नसत (black wash म्हणत).
२. ८६ मधे आपण पहिल्या दोन टेस्ट्स जिंकल्यावर तिसर्‍या edgebaston च्या आधी "India to enforce brownwash ?" अशा बातम्या होत्या. १९९३ मधे Eng vs India series ची DVD "Bombay Brown wash" म्हणून मिळते.
३. अगदी ज्या series बद्दल वर बोलणे सुरु होते त्याबद्दलची हि बातमी बघा.

http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournaments/aus...

आता न्यू झीलंडला ब्राउन वॉश करा. मग विश्वचषकात सगळ्या जगाला.
कधी सुरु होणार आहे ती विश्वचषक स्पर्धा? कुठे होणार आहे?

PaulOcto.JPG
सामन्यांची अचूक भाकीतं सांगायचा तेंव्हाच मला वाटलं होतं क्रिकेटचे
मॅचफिक्सींग व बेटींगवाले विश्वचषकाच्या आधीच या पॉलचा कांटा काढणार !!

झक्की, क्रिकेट विश्वचषक २०११ मध्ये १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान आहे. भारत-श्रीलंका-बांग्लादेश संयुक्त यजमान आहेत.

विश्वचषक वेळापत्रक

या स्पर्धेची वेबसाइट : http://www.cricketworldcup2011.co.in/

रणजी करंडक क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येची नोंद हैदराबादने सोमवारी केली. राजस्थानविरुद्धच्या हंगामातील पहिल्या रणजी लढतीच्या पहिल्याच दिवशी हैदराबादचा संघ अवघ्या २१ धावांत गारद झाला.

http://www.cricinfo.com/indiandomestic2010/engine/current/match/465466.html

राजस्थानच्या १८ वर्षीय दीपक चहारने पदार्पणातच आठ बळी घेत हैदराबादच्या फलंदाजीच्या चिंध्या केल्या. रणजी क्रिकेटच्या इतिहासात याआधी सर्वात कमी धावसंख्येची नोंद पंजाबच्या नावावर होती. १९३४-३५मध्ये त्यांनी उत्तर भारताविरुद्धच्या सामन्यात ११४ धावांचा पाठलाग करताना केवळ २२ धावा केल्या होत्या. तो रणजी क्रिकेट स्पर्धेचा पहिलाच हंगाम होता.

हैदराबादने केवळ रणजी क्रिकेटमधील कमी धावसंख्येचा इतिहासच रचला नाही तर भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्याही नोंदविली. १९१५-१६ मध्ये मोहमेडनने बॉम्बे क्वॅड्रॅन्ग्युलरविरुद्ध २१ धावा केल्या होत्या.

http://static.cricinfo.com/db/ARCHIVE/1910S/1915-16/IND_LOCAL/BOM-QUAD/S...

राजस्थानचा कर्णधार हृषिकेश कानिटकरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि अवघ्या ७८ मिनिटांत १५.३ षटकांत हैदराबाद संघ कोसळला. हैदराबादच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. तीन फलंदाजांना तर धावांचे खातेही उघडता आले नाही. अक्षत रेड्डी हा हैदराबादचा सवोर्च्च धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ६ धावा केल्या.

मध्यमगती गोलंदाज चहार याने तर पदार्पणात आपल्याला एवढे मोठे यश मिळेल, अशी अपेक्षाही केली नव्हती. त्याने ७.३ षटकांत केवळ १० धावा देत ८ फलंदाजांना टिपले. त्याचा सहकारी पंकजसिंगने उरलेले दोन फलंदाज बाद केले.

चहारला हॅटट्रिकचीही संधी होती. एम.पी. अर्जुनला बाद केल्यानंतर त्याने सातव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर आल्फ्रेड अब्सोलेमला टिपले. पण आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पी. नायडूने त्याला हॅटट्रिकची संधी नाकारली.

चहारची कामगिरी ही रणजीतील अर्थातच सवोर्त्तम कामगिरी नाही. याआधी, महाराष्ट्राच्या वसंत रांजणेने सौराष्ट्रविरुद्ध १९५६-५७मध्ये ५६ धावांत ९ बळी घेतले होते.

काल पाकड्यांनी आफ्रिकेवर अशक्यप्राय विजय मिळविला. आफ्रिकेच्या २८६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान पराभवाच्या मार्गावर होते. एकवेळ त्यांना ८ बाद झाले असताना शेवटच्या ४ षटकात ५३ धावा हव्या होत्या. पण एक अशक्यप्राय डाव खेळताना अब्दुल रझाकने ७२ चेंडूत नाबाद १०९ धावा केल्या (१० षटकार + ४ चौकार) व एकहाती विजय खेचून आणला.

http://www.neosports.tv/press_coverage.aspx

उसगावकरांना केबल वर क्रिकेट बघायला मिळण्याची शक्यता आहे. निओ क्रिकेट चॅनल कॉमकास्ट वर उपलब्ध होणार आहे असे वरच्या लिन्कवरच्या बातम्यांत म्हंटले आहे.

कॉमकास्ट ला मात्र अजून याबद्दल माहिती दिसत नाही Happy मी आत्ता त्यांच्या कस्टमर सर्विस शी बराच वेळ चॅट करत होतो पण काही कळाले नाही. ते नेहमीप्रमाणे साईट वर काहीतरी ढोबळ सर्च करून टीव्ही एशिया, झी (त्यांच्या माहितीत क्रिकेट शब्द आहे) वगैरे बद्दल बडबड करत होते. एक दोन दिवसांनी पुन्हा चेक करायला पाहिजे.

कोणाला कळाले तर जरूर सांगा.

अजून एक दोन दिवस थांबावे लागेल लाइव्ह क्रिकेट साठी असे दिसते. कॉमकास्ट च्या माठ्यांना अजून काही माहीत नाही.

आज पुन्हा कालच्यासारखीच उत्तरे:

Representative: "Great news! Live cricket is available on Zee. You will need to add Zee to your lineup at $14.99".
Me: That's a different channel. I know for sure they are not covering the upcoming matches. Cricket series rights are given per series and only Neo Cricket will cover the upcoming games.

Representative: Zee TV has wide variety of programmes - latest blockbusters, live cricket, daily news in Hindi, Punjabi and Gujarati. As of now what I can find here is live cricket is available on Zee TV.

निम्बस आणि कॉमकास्ट ला मेल्स पाठवल्या आहेत. काल फोनही केला होता निम्बस ला पण हे हॅन्डल करणारा यायचा होता हापिसात अजून.

Happy

Pages