Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29
स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन
पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.
सध्याचे मेंबर:
महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar
दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
rar, तू स्वतःला घेऊन ये फक्त,
rar, तू स्वतःला घेऊन ये फक्त, बाकी काही आणू नको![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण आपण काहीवेळा बोललो आहोत माझ्या आठवणीप्रमाणे. It will be nice to see you again!
माझ्या मते मी तुला शेवटचं पाहुन २० वर्ष (बापरे) झाली. तसेच तू वक्तृत्व स्पर्धांमुळे फेमस होतीस त्यामुळे मी तुला ओळखत होते, तू मला ओळखण्याची गॅरेंटी नाही
सर्व बेकर्स , तुमची गटग डेट
सर्व बेकर्स ,
तुमची गटग डेट १०-१०-१० एकदम सही आहे , वेळ ही सकाळी १० ची ठेवुन अजुन चार चांद लावा ना त्याला.
रार काही आणू नकोस आणी हो
रार काही आणू नकोस
आणी हो नॉन्व्हेज मधे पकडू का तुला?
लोकांनो मला चिकन खाणार्यांचा आकडा द्या. आज आणायला जाते आहे. आतापर्यंत ८ जणं आहेत
महागुरू १
राखी. २ (४?)
सशल २
भाग्य १
सायलीमी (२)
सुयोग (?)
फुपा (?)
फारएण्ड (?)
रमा(?)
रार(?)
सायलीमी, माझे २ च धर. मोठी २
सायलीमी, माझे २ च धर. मोठी २ घास खाईल फक्त, छोटी तेवढं पण नाहीच.
रार, MG ला विचारून ग्रिलींग
रार, MG ला विचारून ग्रिलींग साठी काही आणायचं असेल तर आणू शकतेस ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करमणुकीच्या कार्यक्रमात रार
करमणुकीच्या कार्यक्रमात रार चं भाषण ठेवा :).
राखी,
अगं तू पण गरवारेची ??
गरवारे झिन्दाबाद !!
रारला का पकडताय नॉनव्हेजसाठी
रारला का पकडताय नॉनव्हेजसाठी ? टॉवेल टाकून टर्की प़कडा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
टॉवेल टाकून टर्की प़कडा >>>
टॉवेल टाकून टर्की प़कडा >>> टर्की नाय गो कोंबडी.......![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते पण आता महाग झाली आहे पण रिटायरमेंट ला अजून वेळ असल्यामुळे या गटग ला परवडेल
हो डिजे, इथे बॅच सांगत नाही,
हो डिजे, इथे बॅच सांगत नाही, तुला मेल करीन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
) असू ह्या गटगला.
गरवारेचे मी, फारेण्ड आणि rar (आधी चुकून rara लिहीलं होतं
ते पण आता महाग झाली आहे पण
ते पण आता महाग झाली आहे पण रिटायरमेंट ला अजून वेळ असल्यामुळे या गटग ला परवडेल>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सिंडे, सामी,
सिंडे, सामी,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रारः काही नको आणु ... फक्त
रारः काही नको आणु ... फक्त ये.
डिजे ... सर्प्राईज गेस्ट म्हणुन यायची तयारी कर. येताना अॅडमिन आणि झारा यांना पण आण.
मला व्हेज, non-veg काहीही
मला व्हेज, non-veg काहीही चालेल... खाण्यापेक्षा company matters![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१ १/२ मांसाहारी, १ शुध्द
१ १/२ मांसाहारी, १ शुध्द शाकाहारी
राखी, चिकन मधे फारएण्ड (१)
राखी, चिकन मधे फारएण्ड (१) धर.
फारेण्डा, एखादा अ.अ. चित्रपट
फारेण्डा, एखादा अ.अ. चित्रपट आणुन ठेवु का? ..चित्रपट पाहताना तुझी रनिंग कॉमेंट्री ऐकायची आहे.
परदेस
परदेस![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझ्याकडे दबंग आहे आणू का
माझ्याकडे दबंग आहे आणू का![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रंपा ची व्यवस्था करायची का?
रंपा ची व्यवस्था करायची का? मी कधी हॉस्टेलवर राहिलो नसल्याने माझ्याकडे स्टॉक नसतो. तेव्हा ओल्ड मंक की स्कॉच की सोडा काय ते आजच सांगा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२०० झाले की
२०० झाले की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिपालि, आमच्याकडे पण चिकन
दिपालि,
आमच्याकडे पण चिकन खाणारा फक्त एक (मयुरेश) कारण मी शाकाहारि आणि प्रचेतस फोटोसिंथेटिक आहे (अशी माझि खात्री होत चाललिय).
फोटोसिंथेटिक डबल सेंच्युरी
फोटोसिंथेटिक![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
डबल सेंच्युरी बद्दल ए जो टा झा पा.
ड्रेस कोड आहे का काही?
फोटोसिंथेटिक ड्रेस कोड आहे
फोटोसिंथेटिक![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
ड्रेस कोड आहे का काही?>>>> पांशा मोड ऑन
राखी
ड्रेस कोड आहे का काही?>>>>
ड्रेस कोड आहे का काही?>>>> पांशा मोड ऑन >>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मोड आलेला पांढरा शालू का?
मोड आलेला पांढरा शालू का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी आले तर एकटीच येईन. आणि
मी आले तर एकटीच येईन. आणि शाकाहारात धरा मला. मुलाची तब्येत जरा नरम गरम आहे. बरा असला तर नक्की येईन. नहीतर पुढच्या वेळी.
लोकहो, लहान मुलांसाठी चीज
लोकहो, लहान मुलांसाठी चीज पिझ्झा आणू का आम्ही?
अमोल, हो चालेल.
अमोल, हो चालेल.
अमोल पिझा पास्ता इथेच मागवु.
अमोल पिझा पास्ता इथेच मागवु.
वेळ सकाळी १० वाजून १० मिनिटे
वेळ सकाळी १० वाजून १० मिनिटे आणि १०.१० सेकंद अशी ठेवल्यास ती एक ऐतिहासिक ठरेल.
दि. १०/१०/१०, वेळ १० वाजून १० मिनिटे १०.१० सेकंद.
Pages