Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29
स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन
पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.
सध्याचे मेंबर:
महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar
दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
६ तारखेलाच १२० पोस्टी
६ तारखेलाच १२० पोस्टी झाल्यात. गटगपर्यंत १५० तरी झाल्याच पाहिजेत हां (ही ला पि आहे)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रमा काय ठरलं मग तुझं? मिनोती,
रमा काय ठरलं मग तुझं? मिनोती, तू पण जमव.
सुप्रभात. राखी: मेनुची यादी
सुप्रभात.
राखी: मेनुची यादी परत अपडेट करशील का? त्याप्रमाणे मी राहिलेल्या गोष्टींची तयारी करुन ठेवतो.
ग्रिल्/बार्बेक्यु चे फायनल आहे का? त्याची पण तयारी करावी लागेल म्हणुन विचारले.
माझ्या घराचा पत्तावर दिलाच आहे तरी पण सर्वांना मायबोलीच्या संपर्कसुविधेमधुन पत्ता आणि फोन नंबर कळवतो.
यावेळी मला नाही जमणार.
यावेळी मला नाही जमणार.
तुम्ही लोक मजा करा....
धागा अपडेट केलाय. फुलपाखरू
धागा अपडेट केलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फुलपाखरू आणि सुयोग, सह कुटुंब येणार आहात का ते कळवा
ए फायनल काऊंट कधी कळेल? दही
ए फायनल काऊंट कधी कळेल? दही बांधून ठेवायचंय शक्यतो उद्या सकाळी ..
सध्या १६ मोठे आणि ९ लहान असा आहे ना काऊंट?
ज्यांनी त्यांचा काऊंट आणि
ज्यांनी त्यांचा काऊंट आणि मेनु आयटम अजून कळवला नाहीये त्यांनी तो आज संध्याकाळ पर्यंत कळवावा अशी विनंती - हुक्मावर्न![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो सध्या तेवढा आहे, फुपा,
हो सध्या तेवढा आहे, फुपा, सुयोग आणि रार यांनी कळवलं की बदलेल पण.
रार ला धरलंय (काऊंट्मध्ये)
रार ला धरलंय (काऊंट्मध्ये) ..
MG, ग्रिल करायचं तर सॅलड ऐवजी त्याची तयारी आणू का?
नॉन्व्हेज खाणारे आहेत का?
नॉन्व्हेज खाणारे आहेत का? असेल तर किती? चिकन आणू का?
सायलीमी, नेकी और पुछपुछ!
सायलीमी, नेकी और पुछपुछ! आम्ही आहोत, सशल पण आहे, गुरूजी आहेत. फारएण्ड नाही म्हणला होता. फारएण्ड, विचार बदलतोय का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून कोण्-कोण आहेत?
अजून कोण्-कोण आहेत?
चिकन चालेल की .. फिश असेल तर
चिकन चालेल की .. फिश असेल तर नवरा अजूनच खुश!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फिश नाय बा करता येत
फिश नाय बा करता येत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
फिश नाय बा करता येत >> असु दे
फिश नाय बा करता येत >> असु दे की .. मी नाहीच खात
: p
चिकन ग्रिल वर की कसं?
ग्रिल करणार आहोत का नक्की? तर
ग्रिल करणार आहोत का नक्की? तर तसं आणते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाहीतर नेहेमीचं
भाग्य | 5 October, 2010 -
भाग्य | 5 October, 2010 - 13:07 : मी व्हेज, नवर्याला व्हेज/नॉनव्हेज (चीकन,फीश)
आमच्या कडे मी चिकन .. बायको व्हेज.
ग्रिल करायचं तर सॅलड ऐवजी त्याची तयारी आणू का? >> कोण काय आणणार ते सांगा म्हणजे मी बाकीची तयारी करतो.
ऑफिस मधे जीटॉक बॅन आहे त्यामुळे लगेच उत्तर देता येत नाही त्या बद्दल क्षमस्व. मी आयफोन वरुन मीबु च्या साह्याने जीटॉक वायरायचा प्रयत्न करतोय पण जरा जड जातय.
नाव महागुरु आणि म्हणे आमच्या
नाव महागुरु आणि म्हणे आमच्या घरी मी चिकन. एवढा कोणाला घाबरतो?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एवढा कोणाला घाबरतो? >>
एवढा कोणाला घाबरतो? >> बायकोला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च, तुने मेरे मुंहकी बात
आर्च, तुने मेरे मुंहकी बात छीन ली
१० तारखेला तुमच्या बायकोला हे वाक्य ऐकवण्यात येइल आणि तिचं म्हणणं काय आहे ते खरं मानण्यात येइल ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना परत पत्ता आणि फोन
सर्वांना परत पत्ता आणि फोन मायबोलिच्या संपर्क सुविधेमधुन कळवला आहे. कोणाला मिळाला नसल्यास कळवावे.
काय ठरतय मग???? चिकन ग्रील की
काय ठरतय मग???? चिकन ग्रील की ग्रेव्ही?
दोन्ही
दोन्ही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिंडे, चिकन खातेस का? मग तुला
सिंडे, चिकन खातेस का? मग तुला दोन्ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत्ताच वेळ आहे, दोन दिवस
आत्ताच वेळ आहे, दोन दिवस आहेत. धुंवाधार बॅटिंग करा नी १५० धावा (किमान) पूर्ण कराच.
थँक्यु राखि, दिपालि, अमोल आणि
थँक्यु राखि, दिपालि, अमोल आणि भाग्य. येण्याचा प्रयत्न नक्कि करते. प्रॉब्लेम एवढाच आहे की आम्हाला एका लहान मुलाच्या वाढदिवसाला जायचे आहे, तिथे कदाचित उशिर होउ शकतो म्हणुन कमिट करायच टाळत होते पण प्रयत्न नक्कि करिन.
चला मंडळी. ह्या बी बी च नाव
चला मंडळी. ह्या बी बी च नाव आता 'बे एरिया गटग - इतिहास घडताना.' अस बदलायला हरकत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रमा, सुयोग, फुपा, पेशवा, रार
रमा, सुयोग, फुपा, पेशवा, रार तुम्हाला चिकन खाण्यात काऊंट करायचं का?
फारएण्ड, तु विचार बदलतो आहेस का?
लहान मुलांसाठी वेगळी भाजी हवी का?
अति तिखटजाळ नसेल काही तर
अति तिखटजाळ नसेल काही तर माझ्या लेकाला वेगळं काही नको ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या मुली पण खातील सगळं. ही
माझ्या मुली पण खातील सगळं.
ही १५० वी पोस्ट!!!!
Pages