Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29
स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन
पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.
सध्याचे मेंबर:
महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar
दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी herbivorus:) पदार्थः
मी herbivorus:) पदार्थः कहीतरी गोड
सर्वांना मायबोलीच्या
सर्वांना मायबोलीच्या संपर्कसुविधेमधुन पत्ता आणि फोन नंबर कळवतो.>> आम्हाला नाही मिळाला अजुन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येईल हो भाई, आधी तुम्ही बस
येईल हो भाई, आधी तुम्ही बस करून निघा तर खरं .. तुम्ही इथे पोहोचेपर्यंत संपर्काची इमेल नक्की पोहोचलेली असेल!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाई .. मायबोली वर नोंदवलेला
भाई .. मायबोली वर नोंदवलेला इमेल अकाउअंट चेक करा.
... आणि लगेच निघा .. बस बुक
... आणि लगेच निघा .. बस बुक केली आहे का बुंग ने येताय ?:)
किती टाळकी ...
किती टाळकी ... शाकाहारी/मासांहारी किती त्याचा आकडा कळवला नाही अजुन?
बार्बेक्यू आहे ना? चिकन
बार्बेक्यू आहे ना? चिकन बार्बेक्यूसाठी आणू ना?
बार्बेक्यू आहे ना? >> दोन्ही
बार्बेक्यू आहे ना? >> दोन्ही राहु दे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिकन बार्बेक्यूसाठी आणू ना? >> .. चालेल . मॅरिनेटवगैरे सोपस्कर करुन ना? मी व्हेजी ग्रिलची तयारी करुन ठेवतो.
अरे वा जोरदार तयारी चालु
अरे वा जोरदार तयारी चालु आहे.
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
चिकन बार्बेक्यूसाठी आणू ना? >>> कोंबडी बिचारी कशी पुरेल , अख्खा बोकड लागेल
मी BBQ चिकन (मॅरिनेट करून
मी BBQ चिकन (मॅरिनेट करून )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिकन ग्रेव्ही आणते
महागुरू राईस करणार आहेत
सशल तू व्हेजी आणते आहेस ना?
फुपा, सुयोग, रार तुम्ही पण कळवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी दिसतोय मेनू! फोटो काढा
जबरी दिसतोय मेनू!
फोटो काढा भरपूर अन समग्र वृ लिहायला विसरू नका .
जीटीजीला शुभेच्छा!
MG, पत्ता, फोन नं मिळाला,
MG,
पत्ता, फोन नं मिळाला, धन्यवाद!
जीटीजीला शुभेच्छा! मजा करा
जीटीजीला शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मजा करा आणि वृत्तांत लिहा.
भाग्य तुला मायबोलि सम्पर्क
भाग्य तुला मायबोलि सम्पर्क मधुन इमेल केलिय बघतेस का जरा.
रमा, जो कुछ केहेना है वो सबके
रमा, जो कुछ केहेना है वो सबके सामने कहो, यहाँ सब अपने है![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आम्ही टोम्याटो सुप आणु (२
आम्ही टोम्याटो सुप आणु
(२ मोठे + १ लहान)
चला मंडळी बस वाटेवर आहे. भेटु
चला मंडळी बस वाटेवर आहे. भेटु लवकरच. ऑल द बेस्ट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राखी, अग बाकिच्यांच ठीक आहे
राखी, अग बाकिच्यांच ठीक आहे पण तुला सांगायची काय गरज आहे आपण दोघी 'एकच' तर आहोत :).
हो आणि एकाच वेळी एकाच ठिकाणी
हो आणि एकाच वेळी एकाच ठिकाणी (ए.वे.ए.ठि.) भेटायच आहे बरका,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती थिअरी चुकीची आहे ते सिद्ध
ती थिअरी चुकीची आहे ते सिद्ध करायला तू येच (चीजकेक घेऊन)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रमा, री केलाय, चेक कर
रमा, री केलाय, चेक कर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुयोग तुम्ही मांसाहारी की
सुयोग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी?
नावात ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
राखी १०-१०-१० कर
अरे वा. १०-१०-१०-१०:१० ला
अरे वा. १०-१०-१०-१०:१० ला सगळ्यानी भेटा रे. मस्त इतिहास घडताना....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१०:१० ला महागुरूंनी लंच
१०:१० ला
महागुरूंनी लंच सांगितल आहे ब्रेकफास्ट नव्हे ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
केला केला बदल, आधी लक्षात
केला केला बदल, आधी लक्षात नाही आलं
पण वेळ आधे सांगितली तिच बर्का, ही आत्ता नावात आहे ती आपली उगाच सिमेट्री करता ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चुकून कोणी १०:१० ला गेलं तर
चुकून कोणी १०:१० ला गेलं तर परत त्यचा गेला तो गंडला होणार![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ओके, बदलते परत
ओके, बदलते परत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महागुरु काय डायरेक्ट ११.३०
महागुरु काय डायरेक्ट ११.३० लाच घरात घेणारेत का, आधी दाराला कुलूप![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे वा वा थोड्या अजून बाता
अरे वा वा थोड्या अजून बाता मारा आपलं गप्पा मारा तर २०० होतील. लगे रहो.
भाई, शिट्टीत इश्टॉप घ्या बर्का![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गटगला शुभेच्छा !!! मजा करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज एकदाचं लिहायला वेळ होतोय.
आज एकदाचं लिहायला वेळ होतोय. उशीराबद्दल क्षमस्व !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी येत असल्याची पूर्वकल्पना दिल्याबद्दल अमोल, धन्यवाद
माझ्या 'रंगीबेरंगी' पानाची सुरुवातच माझ्या स्वयंपाकाच्या अनुभवांनी आहे
त्यात आता खूपच सुधारणा झाली असली तरी सध्या मी अजून transition मधे असल्याने माझ्याकडे घर वगैरे काही नाही. त्यामुळे मी काही cooking करुन आणणं शक्य नाही होणार
पण तयार, विकत काही घेउन यायचं असेल तर please please सांगा... I will get that
Pages