Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29
स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन
पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.
सध्याचे मेंबर:
महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar
दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी व्हेज, नवर्याला
मी व्हेज, नवर्याला व्हेज/नॉनव्हेज (चीकन,फीश)
बोनलेस चिकन व्हेज असतं ? ऐ ते
बोनलेस चिकन व्हेज असतं ? ऐ ते न च
केल्याशिवाय अनुभव कसा मिळणार ? फार्फार तर जळेल, कच्च राहील. तसं झालं तर लगेच पुढच्या गटगची तारीख घ्यायची. प्र्याक्टिस मेक्स गटगकर पर्र्फेक्ट
रविवारचे वेदर सनी असे लिहले
रविवारचे वेदर सनी असे लिहले आहे.
पुस्तक देवाण घेवाण बद्दल काय?
पुस्तक देवाण घेवाण बद्दल काय?
मिनोती येते आहेस का? तुझी
मिनोती येते आहेस का? तुझी पुस्तकं आणू का?
महागुरू, तुमचे दिवाळी अंक
महागुरू, तुमचे दिवाळी अंक घेऊन येते. सायलीमीनी माझ्याकडे दिले होते.
आणि मनोरंजनाच्या
आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे काय
नवरात्रीत भेटताय तर
नवरात्रीत भेटताय तर दांडिया-गरबा करा सगळे :).
आणि मनोरंजनाच्या
आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे काय >>
अनेक गहन विषयावर परिसंवाद होतील उदा. रागोवच्या चित्रपटातील भावलेल्या पंचकन्या आणि रामसेच्या चित्रपटात भोगलेले पंचभुते ह्यातील अधिक सुसह्य कोण, चारोळ्या नको पण त्यानंतरच्या आरोळ्या आवर, मायबोलीवरील रिक्षा इ.
CWG च्या निमित्ताने क्रिडास्पर्धा पण आहेत. जगातील प्रत्येक जाती धर्मानुसार एक mii बनवला जाईल. त्यांच्यात wii वर boxing matches आयोजित करण्यात येतील. मेगा फायनल म्हणुन हिंदु-मुस्लिम अशी मॅच होईल. अर्थात त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे या मॅचनंतर गटग ची सांगता होइल.
कुणाला गाणी, कविता म्हणायची असतील तर स्वतःच्या जबाबदारीवर म्हणावे तसेच इतर मायबोलीकरांच्या(आणि शेजार्यांच्या) टिकेला उत्तर द्यायला तयार रहावे. टिकेला उत्तर देताना कवितेच्या विषयापासुन भारत्-अमेरीका ह्या सर्वविषयांवरील प्रश्नांवर चर्चाकरायची तयारी ठेवुन यावी.
आणि ही सेंच्युरी!!! महागुरू
आणि ही सेंच्युरी!!!
महागुरू
अरे वा ..५ दिवसात १०० पोष्टी?
अरे वा ..५ दिवसात १०० पोष्टी? ... बेकरीच्या दृष्टीने वर्ल्ड रेकॉर्डच म्हणावे लागेल.
राखी, तू पण रारा साहित्याचं
राखी, तू पण रारा साहित्याचं रसग्रहण करू शकतेस
हो हो, रं पा म्हणून ओल्ड मंक
हो हो, रं पा म्हणून ओल्ड मंक ही काफी है
महागुरु तुझ्या पोस्टमधला
महागुरु
तुझ्या पोस्टमधला शेवटचा पॅरा एकदम पुणेरी पाटी मटेरीअल आहे
स्टो, लिंबोणी, रंगी , हेम्स
स्टो, लिंबोणी, रंगी , हेम्स या जुन्या बेकरांना पण बोलवा कोणीतरी . मिनोती तुझ्याकडे असतील ना यांचे पत्ते ?
सॉरी लोक्स, माझ नाहि जमणार .
सॉरी लोक्स, माझ नाहि जमणार :(. मज्जा करा सगळे.
थोड्यावेळासाठी येऊन जायला
थोड्यावेळासाठी येऊन जायला जमेल का रमा? बघ ट्राय कर. ज्या गटगला तू असतेस, तेंव्हा मी नसते, त्यामुळे आपण अजून भेटलोच नाही.
>> चिजकेक (२ मोठे + १
>> चिजकेक (२ मोठे + १ लहान)
हे वाचून मी बराच वेळ बुचकळ्यात पडले होते.
(नीट स्प्रेडशीट करायला काय होतं! :P)
स्वाती, हे वाचुन जायच ठरवल
स्वाती, हे वाचुन जायच ठरवल होत का?.
चला सेंचुरी तर गाठली. आता मागे सरु नका.
२ मोठे आणि १ लहान चिजकेकच
२ मोठे आणि १ लहान चिजकेकच आणणार होती ती, १ मोठा तर मलाच पुरेल फक्त रमा आली नाहीस तर तुझ्यावर उधार राहीले, त्यापेक्षा येच्च, उधारी ठेऊ नये
ज्या गटगला तू असतेस, तेंव्हा
ज्या गटगला तू असतेस, तेंव्हा मी नसते, त्यामुळे आपण अजून भेटलोच नाही.
<<<
रमा,
तु गेली नाहीस तर रमा आणि राखी एकाच व्यक्तीचे २ आयडीज आहेत असा अर्थ घेउ , तेंव्हा जा च !
डीजे
डीजे
हा हा हा हा! "दर्जेदार"
हा हा हा हा! "दर्जेदार" साहित्य वाचून वाचून मला पण बायपोलरचा गुण लागला की काय
बाय नी काय होतय .. 'त्यांना'
बाय नी काय होतय .. 'त्यांना' बाय ट्राय नाही पुरत, मल्टिपोलर आयडीज लागतात (यालाच स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणावे का?)
रमा, चक्क दांडी? थोडावेळ तरी
रमा, चक्क दांडी? थोडावेळ तरी येउन जा. (चीजकेक साठी म्हणत नाही )
रमा जमवच ग यायचं मागच्या गटग
रमा जमवच ग यायचं
मागच्या गटग ला रिबिनी बांधायला शिकवल्या नाहीस ते पण दाखव
रमा, अगं मयुरेश ला जर जमत
रमा,
अगं मयुरेश ला जर जमत नसेल जीटीजीच तर आमच्या बरोबर ये.
रच्याकने, साऊथ बे वाले कारपूल करु शकतो.
हो आमच्याबरोबर ही येउ शकतेस.
हो आमच्याबरोबर ही येउ शकतेस. प्रचेतस ला बोअर होणार नाही
लोकहो, रार ही या गटग ला येत
लोकहो, रार ही या गटग ला येत आहे. ती येथे पोस्ट टाकेलच नंतर.
अरे वा, मी तिला शाळेनंतर
अरे वा, मी तिला शाळेनंतर आत्ताच भेटेन.
Pages