Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29
स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन
पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.
सध्याचे मेंबर:
महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar
दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राखी : १० ऑक्टोबर सशल: ९/१०
राखी : १० ऑक्टोबर
सशल: ९/१० ऑक्टोबर
महागुरु: ९/१० ऑक्टोबर
सायलीमी: १० ऑक्टोबर (आयत्या वेळी कॅन्सल व्हायची शक्यता!)
रमा: ९ ऑक्टोबर
भाग्य: १० ऑक्टोबर
फारेण्ड: ९/१० ऑक्टोबर
फुलपाखरु: १० ऑक्टोबर
सुयोगः ९/१० ऑक्टोबर
एक आठवड्यावर आलं जीटीजी,
एक आठवड्यावर आलं जीटीजी, पटापटा पोस्टी टाका, मेनू टाका .
पुस्तकं, मसाले, रोपं, बिया यांच्या देवाण घेवाणीची चर्चा सुरु करा ,
कर्मणूकीचे कारेक्रम कोण करणार ते ठर्वा ,
कामाला लागा बिगीबिगी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटगला शुभेच्छा! (९ लोकं आणि
गटगला शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(९ लोकं आणि ३२ पोष्टींच्या गटगला 'दणक्यात' वगैरे म्हणायचं म्हणजे..... :P)
मी "मेथी मटर मलई" भाजी
मी "मेथी मटर मलई" भाजी आणेन.
सशल : सॅलड + श्रीखंड
राखी : मेथी मटर मलई
अजून काय काय ठरलं मेनुचं?
भाईंसारखंच मला पण वाटतं की जास्त लोकांना १० तारीख सोयीची आहे. १० फायनल करायची का?
सायलीमी, अजून एक आठवडा आहे, तोपर्यंत बरी होईल आयुषी.
बाई, बारा, आटलांटा, शिट्टी, डि.सी. सगळे येणार आहेत ना? मग दणक्यातच म्हणायला हवं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो बहुतेक बरी होईलच गं. मी
हो बहुतेक बरी होईलच गं. मी राईस (पुलाव्/बिर्यानी/मटारभात) आणेन
सशल : सॅलड + श्रीखंड
राखी : मेथी मटर मलई
सायलीमी : राईस (पुलाव्/बिर्यानी/मटारभात)
राखी गंमत केली गं. मस्त
राखी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गंमत केली गं. मस्त होणार जीटीजी. मजा करा.
१० ऑक्टो दुपारी कन्फर्म मी. ९
१० ऑक्टो दुपारी कन्फर्म मी. ९ ला दुपारी असेल तर चालेल.
माझा नवरा आणि २ मुली पण
माझा नवरा आणि २ मुली पण येतील.
आणि कोण-कोण सहकुटुंब सहपरीवार येणार आहे? ते पण सांगा म्हणजे फायनल डोकी-संख्या पण कळेल.
राखी मेथी मटर मलई "व्हेज"
राखी मेथी मटर मलई "व्हेज" भाजी म्हणायच असतं ग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारएण्ड १० ला येणार आहेस की ९
फारएण्ड १० ला येणार आहेस की ९ ला असेल तर?
सध्या मी एकटीच कन्फर्म
हो हो, मी व्हेज भाजी आणणार
हो हो, मी व्हेज भाजी आणणार आहे
नॉनव्हेज भाजी कोणी आणणार आहे का?
रविवारी असेल तर माझा नवरा
रविवारी असेल तर माझा नवरा (स्पोरॅडीक मायाबोलीकर आल्हाद) आणि मुलगा पण येतील ..
आमचा काऊंट २ + १ ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हाला ९ किंवा १० ला दुपारी
आम्हाला ९ किंवा १० ला दुपारी चालेल. आम्ही २+२. १० जास्त बरी.
बाराकरांतर्फे आर्च आली तर
बाराकरांतर्फे आर्च आली तर चालेल का?.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च जाशील ना?.
१० ऑक्टोबर दुपारी मला कदाचीत
१० ऑक्टोबर दुपारी मला कदाचीत जमेल यायला. पण हे महागुरूंच घरटे आहे कुठे ?
शिट्टीकरांना बोलावलं तर येतील
शिट्टीकरांना बोलावलं तर येतील ना![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शिट्टी, डि.सी., फिली कर
शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतिल असे गृहित धरले आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आम्ही पण १० ऑक्टोबर असेल तर
आम्ही पण १० ऑक्टोबर असेल तर २+२![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग १० तारीख फायनल का? धागा
मग १० तारीख फायनल का? धागा अपडेट करते मग तसा.
पेशवा : नक्की ये रे ,
पेशवा : नक्की ये रे , आयत्यावेळी टांगारु होवु नको.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या घराचा पत्ता : ३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन
अपडेटेड यादी सशल : सॅलड +
अपडेटेड यादी
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : राईस (पुलाव्/बिर्यानी/मटारभात) (२ मोठे + २ लहान)
फारेंडः ? (२ मोठे + २ लहान)
भाग्यः मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा: ? (२ मोठे + १ लहान)
पेशवा :?
फुलपाखरु:?
सुयोगः ?
प्रवीणपा:?
मिनोती: ?
मी आज रात्री पर्यंत सांगते १०
मी आज रात्री पर्यंत सांगते १० ला जमेल का ते, आले तर सहकुटुम्ब येइन (२ +१) आणि चीजकेक घेउन येइन.
काउंट १. पदार्थ सजेशन वेलकोम
काउंट १. पदार्थ सजेशन वेलकोम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राखी धागा अपडेट करतेस का?
राखी धागा अपडेट करतेस का?
मी पण रात्रीपर्यंत सांगते
मी पण रात्रीपर्यंत सांगते एकटीच येईन की सहकुटुंब येईन. अॅपिटायझर आणेन.
भाई तुम्ही काय येवढं
भाई
तुम्ही काय येवढं हिरीरीनी देख रेख करताय? नारायण झालाय तुमचा.
पोळ्या कोण आणणारे? भाई, येऊ
पोळ्या कोण आणणारे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
घे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाई, येऊ दे आर्चला, मग ते दणक्यात + ऐतिहासिक गटग ठरेल
आर्च
भाई तुम्ही काय येवढं
भाई तुम्ही काय येवढं हिरीरीनी देख रेख करताय?>> भाईंना मीच सुपारी दिली होती. बे एरीया मधे गटग घेउन दाखवा. तसा त्यांचा एकदा बे एरीया मधे एन्काउंटर झाला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पेशवा : काही आणलेच पाहीजे असे
पेशवा : काही आणलेच पाहीजे असे नाही पण नक्की ये.
पोळ्याची व्यवस्था मी करीन.
एलए करांना पण स्पेशल निमंत्रण
एलए करांना पण स्पेशल निमंत्रण देउन आलो पण त्यांचा बीबी बे एरीया पेक्षा थंड आहे. एकाचा पण प्रतिसाद नाही.
Pages