आजोबांच्या खिशातले पॉकेटवॉच, राजाभाई टॉवरवरचे मोठे घड्याळ, जेम्स बाँडच्या घड्याळासारखे रोलेक्सचे घड्याळ. ही काही उदाहरणे आहेत आजच्या झब्बूच्या विषयाची. चला तर खेळूया घड्याळांच्या फोटोचा झब्बू.
हे लक्षात ठेवा:
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - घड्याळे
कोणत्याही प्रकारचे वेळ मोजण्याचे साधन इथे अपेक्षित आहे. एखादे सुंदर पॉकेटवॉच किंवा एखाद्या इमारतीवरचे घड्याळ अशासारखे काही.
डॅफो, मिनी, दिनेश, जागू, आर्च
डॅफो, मिनी, दिनेश, जागू, आर्च घड्याळे मस्त आहेत!
सिम, ते २४ तासांचं घड्याळ आहे का? मस्त आहे.
आर्च, धन्यवाद .. गुगल करून
आर्च, धन्यवाद .. गुगल करून बघते न कळलेले symbols ..
घड्याळं एकदम interesting ..
(No subject)
हो, लालू. धन्यवाद ! आर्च चं
हो, लालू. धन्यवाद !
आर्च चं घड्याळ सगळ्यात जास्त आवडलं.
देउदत्त यांचं जपान मधील ,आणि (आमच्या) एबाबाचं जिनिव्हातलं ही छान आहेत.
आर्च, मला त्या घड्याळ्यातलं
आर्च, मला त्या घड्याळ्यातलं काहीही कळलं नाही पण वेगळंय म्हणून चांगलं वाटलं.
आर्च सही घड्याळ!!! हे
आर्च सही घड्याळ!!!
हे व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) चे एका काट्याचे घड्याळ...
आर्च, सॅम.... दोन्ही घड्याळे
आर्च, सॅम.... दोन्ही घड्याळे मस्त
खामाकुरा, जपान.
खामाकुरा, जपान.
फ्लोरेन्स (इटली)
फ्लोरेन्स (इटली)
सॅम, धागा वर आणल्याबद्दल
सॅम, धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.
संयोजक, लिस्टमध्ये झब्बू - क्रमांक अमूकतमूक ऐवजी/आणि विषयाचे नाव टाका. फोटो सापडला की धागा शोधावा लागतो.
लालू, तुझा धन्यवाद मी ऋयाम ला
लालू, तुझा धन्यवाद मी ऋयाम ला देतो... त्याने आज वर आणला धागा!
बाकी घड्याळ एकदम घरगुती दिसतय!! आवडलं!
हे माझ्याकडुन, व्हेनिस (इटली) पिआझ्झा सान-मार्को...
[ आता १२ च्या १३ राशी झाल्यावर हे घड्याळ काय मोडीत काढणार का?! ]
ह्याला विसरुन कसं चालेल....
ह्याला विसरुन कसं चालेल....
स्पंजबॉब
स्पंजबॉब
आज शेवटच्या दिवशी सर्व बीबी
आज शेवटच्या दिवशी सर्व बीबी वर एक तरी झब्बू द्यायचाच म्हणून
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.
Pages