आजोबांच्या खिशातले पॉकेटवॉच, राजाभाई टॉवरवरचे मोठे घड्याळ, जेम्स बाँडच्या घड्याळासारखे रोलेक्सचे घड्याळ. ही काही उदाहरणे आहेत आजच्या झब्बूच्या विषयाची. चला तर खेळूया घड्याळांच्या फोटोचा झब्बू.
हे लक्षात ठेवा:
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - घड्याळे
कोणत्याही प्रकारचे वेळ मोजण्याचे साधन इथे अपेक्षित आहे. एखादे सुंदर पॉकेटवॉच किंवा एखाद्या इमारतीवरचे घड्याळ अशासारखे काही.
लहान मुलांचे लेगो घड्याळ.
लहान मुलांचे लेगो घड्याळ.
Lucerne, Switzerland
Lucerne, Switzerland
(No subject)
बोस्टन येथील
बोस्टन येथील
माझा पण एक बॉस्टन मधला.
माझा पण एक बॉस्टन मधला.
...
...
Projection Clock
Projection Clock
हा रिओ मधल्या एका पब मधला
हा रिओ मधल्या एका पब मधला फोटो आहे.
हे घरातलं आणखी एक घड्याळ...
हे घरातलं आणखी एक घड्याळ...
हा आहे कोल्हापूरचा नवा
हा आहे कोल्हापूरचा नवा राजवाडा. (पुर्ण फोटोतला फक्त घड्याळाचा टॉवरच आहे हा )
सन डायल - जयपूर
सन डायल - जयपूर
.
.
USS Arizona Memorial Museum,
USS Arizona Memorial Museum, Hawaii
हे आमचे घड्याळ.
हे आमचे घड्याळ.
जिनिव्हा येथील तळ्याजवळची
जिनिव्हा येथील तळ्याजवळची बाग
गणेशचतुर्थी ११ सप्टेंबर २०१०, रात्री ८:०५
वा जागु, सुंदर. अन्कीनी व
वा जागु, सुंदर. अन्कीनी व डेफो ची पण मस्त आहेत.
जागु मस्त घड्याळ आहे.
जागु मस्त घड्याळ आहे.
नवरा हाडाचा इंजिनियर. त्याचं
नवरा हाडाचा इंजिनियर. त्याचं ऑफिसमधलं घड्याळ.
कसलं सही घड्याळ आहे आर्च.
कसलं सही घड्याळ आहे आर्च.
आर्च, एबाबा मस्त घड्याळं
आर्च, एबाबा मस्त घड्याळं आहेत.
आर्च - व्हेरी ईंटरेस्टींग.
आर्च - व्हेरी ईंटरेस्टींग.
इंजिनीअर लोकहो, १, ३, ४, ५,
इंजिनीअर लोकहो, १, ३, ४, ५, ८, ९ (कळला) , ११ ह्यांचे symbols समजावून सांगा की ..
८ हे बायनरी मध्ये आहे १००० =
८ हे बायनरी मध्ये आहे १००० = २^३ + ० + ० + ० = ८
९ कळला .. बेस ४ वापरून (४^०*१
९ कळला .. बेस ४ वापरून (४^०*१ + ४^१*२ = ८) .. ८ कळणं मुश्कीलच त्या गोळ्यांमुळे ..
0X0B - हे हेक्स आहे. A = 10
0X0B - हे हेक्स आहे.
A = 10 and B = 11
(No subject)
आर्च, अबबब!
आर्च, अबबब!
सशल, Explanation of clock
सशल,
Explanation of clock numerals:
1 Legendre's constant
2 "An infinite number of mathematicians..."
3 A Unicode character as a HTML entity
4 Modular arithmetic
5 The Golden Mean reworked a little
6 Three Factorial (3*2*1)
7 6.99999.. Though a different number than 7, still equals 7
8 Graphical representation of Binary code
9 An example of a base-4 number
10 A Binomial Coefficient
11 An example of Hexadecimal encoding
12 The cube root is the inverse of 12^3
आर्च सहीच!
आर्च सहीच!
आर्च कसलं सही घड्याळ.
आर्च कसलं सही घड्याळ.
Pages